JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 997
مشترکین
-624 ساعت
-137 روز
-6230 روز
آرشیو پست ها
3 996
*🎉✨ विद्यार्थी हिताय स्पेशल पोलीस भरती ऑफर ✨🎉*
📚 सर्व कोर्सवर *90% डिस्काउंट 😳
*🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨*
*📚 2004–2025* पर्यंतच्या *सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणांसह*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!🔥 तयारी फक्त ₹49 मध्ये!*
*1️⃣ 2024-2025 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥*
http://bit.ly/4o0tbBA
*2️⃣2022-2023 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥*
http://bit.ly/4nvFeXz
*3️⃣2019-2021 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥*
http://bit.ly/42k6QGL
*4️⃣2018 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥*
http://bit.ly/42gi8vG
*5️⃣2017 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥*
http://bit.ly/4mO53RE
*6️⃣2016 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥*
https://bit.ly/4nz6O6r
*7️⃣2014 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥*
https://bit.ly/3VKkW0h
8️⃣2013 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥
https://bit.ly/46yJKyF
9️⃣2011 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥
https://bit.ly/3IQjPJy
🔟2004-2010 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥
https://bitly.cx/blrc9
📱 मोफत डेमो Study Hub Pune ॲप डाउनलोड करा
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
💬 हेल्पलाइन
https://wa.link/jc4wz7
👉 Message Now 📞 9767346120
3 996
गट क पूर्व परीक्षेस पुणे केंद्रावर साडेसहा हजारावर स्पर्धा परीक्षार्थींची दांडी.
जॉईन https://t.me/mypocketstudy
3 996
12 जानेवारी 1598,
हजारो वर्षांची काळरात्र संपवून स्वराज्याची सुवर्ण पहाट पाहण्याचे भाग्य ज्या मातेमुळे पहायला मिळाले त्या स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना त्रिवार मुजरा..!
🙏🏻🙏🚩
3 996
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणालीबाबत शुद्धीपत्रक.
Join https://t.me/mypocketstudy
3 996
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!*
*🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :*
*🧑✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग!
*🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉*
*💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥
*📘 खास वैशिष्ट्ये:*
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार
✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण
✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग
✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा
✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच
*🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!*
*🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!*
*👇 लिंकवर क्लिक करा 👇*
🔗 https://my-url.in/jointestseries
3 996
✅ भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या (Important Constitutional Amendments)
१ ली घटनादुरुस्ती (1951)
➤ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा.
➤ सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद.
७ वी घटनादुरुस्ती (1956)
➤ राज्यांचे पुनर्गठन – भाषा आधारावर नवे राज्य निर्माण.
➤ दोन श्रेणी (Part A & Part B) राज्यांचा अंत.
९ वी घटनादुरुस्ती (1960)
➤ भारत-पाकिस्तान सीमेवरील भूभाग देवाण-घेवाण (बेरेबरी करार).
१० वी घटनादुरुस्ती (1961)
➤ दादरा-नगर हवेली भारतात विलीन.
१२ वी घटनादुरुस्ती (1962)
➤ गोवा, दमन व दीव भारतात विलीन.
१४ वी घटनादुरुस्ती (1962)
➤ पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट.
२४ वी घटनादुरुस्ती (1971)
➤ संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार स्पष्ट.
२५ वी घटनादुरुस्ती (1971)
➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून वगळला.
➤ मालमत्तेच्या अधिग्रहणावर न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित.
३१ वी घटनादुरुस्ती (1973)
➤ लोकसभेतील जागा ५२५ वरून ५४५ करण्यात आल्या.
३६ वी घटनादुरुस्ती (1975)
➤ सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्याचा दर्जा.
४२ वी घटनादुरुस्ती (1976) – मिनी संविधान
➤ प्रस्तावनेत "समाजवादी" आणि "धर्मनिरपेक्ष" शब्दांची भर.
➤ न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित करण्याचा प्रयत्न.
➤ मूलभूत कर्तव्ये (Article 51A) समाविष्ट.
➤ राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य.
४४ वी घटनादुरुस्ती (1978)
➤ आपत्कालीन काळातील दुरुपयोग थांबवला.
➤ कलम ३५२ – राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचे निकष कठोर.
➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून हटवून कायदेशीर हक्क बनवला.
५२ वी घटनादुरुस्ती (1985)
➤ दलबदल विरोधी कायदा (Anti-Defection Law) – १०वा अनुसूची.
६१ वी घटनादुरुस्ती (1989)
➤ मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे केले.
७१ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ संविधानाच्या आठव्या अनुसूचीत ३ भाषांची भर (कोंकणी, मणिपुरी, नेपाळी).
७३ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ पंचायत राज व्यवस्था – ११वी अनुसूची.
७४ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था – १२वी अनुसूची.
८६ वी घटनादुरुस्ती (2002)
➤ ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मूलभूत हक्क.
९१ वी घटनादुरुस्ती (2003)
➤ मंत्रीमंडळाच्या आकारावर मर्यादा (एकूण आमदार/खासदारांच्या १५%).
९७ वी घटनादुरुस्ती (2011)
➤ सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा.
१०१ वी घटनादुरुस्ती (2016)
➤ वस्तू व सेवा कर (GST) लागू.
१०३ वी घटनादुरुस्ती (2019)
➤ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षण.
१०५ वी घटनादुरुस्ती (2021)
➤ राज्यांना OBC यादी तयार करण्याचा अधिकार परत.
3 996
नव साम्राज्यवादी विस्ताराचे लक्ष....
व्हेनेझुएला नंतर ग्रीनलँड,कोलंबिया, मेक्सिको,क्युबा व इराण सह इतर राष्ट्रांवर अमेरिकेने नव साम्राज्यवादी विस्तार करण्याचे लक्ष तयार केले आहे. व्हेनेझुएला नंतर आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे लक्ष आहे.👆👆
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
