Advance Mpsc™
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर Contact Admin :- @DnyaneshvarPatil
نمایش بیشتر27 431
مشترکین
+1224 ساعت
+1107 روز
+62930 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
Photo unavailableShow in Telegram
😀MOST AWAITED BATCH😀
✨ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..🙏
📌विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीस्तव Advance MPSC ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची विश्लेषण बॅच येत्या 1 मे 2024 पासून आपणा सर्वांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.
📍वैशिष्ट्ये :-
♨️प्रत्येक प्रश्नाचे Detailed Analysis, त्यावरील CONTENT, APPROACH आणि PREDICTION.
♨️Combine Group B prelim 2017 to 2022 video lectures+Pdf.
♨️Combine Group C prelim 2021 & 2022 video lectures+Pdf
♨️Combine Group B & Group C prelim 2023 video lecture+Pdf.
♨️साधारणपणे 900 प्रश्नांचे 18 तासांमध्ये विश्लेषण.
♨️गरज तिथे conceptual clearity + shorttricks through विश्लेषण.
♨️सोबत मागील एकवर्षाचे current affairs short नोट्स + Video Lectures मिळतील.
♨️Batch validity Combine group B & C'2024 पूर्व परीक्षेपर्यंत राहील.
💻Demo Lecture:- Available on App
📱Demo Lecture:- Available on Youtube
➡️उद्या पर्यंत Admission घेतल्यास 100₹ OFF (Fees - 399₹😭 299₹ Only ✅)
💵Use Coupon code :-
PYQ100
🔗Course Link :- https://advancempsc.page.link/zdzhv638KDhTHMKQ6👍 9
Photo unavailableShow in Telegram
🔖खोल समुद्रात मोहीम राबणारा भारत सहावा देश.
💡भारत स्वतःचे 'डीप सी मिशन' अर्थात खोल समुद्रातील मोहीम राबविणारा सहावा देश बनणार असल्याचा दावा केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी रविवारी केला.
💡या मोहिमेचा महत्वपूर्ण भाग 'मत्स्ययान-6000' चे काम 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
💡खोल समुद्रातील दबाव झेलण्यासाठी यानावर सक्षम असे 'टायटेनियमचे कवच' तयार करण्याचे काम केले जात आहे.
📍डीप. सी. मिशन पूर्ण करणारे देश :-
1) U.S.A. 2) रशिया 3) चीन
4) फ्रान्स. 5) जपान 6) भारत
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 7
Photo unavailableShow in Telegram
📌1 जुलै पासून सध्याचे कायदे होणार इतिहासजमा
📌खुनाचे कलम आता 302 नव्हे 103 तर बलात्काराचे 376 ऐवजी कलम 64
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 5
Photo unavailableShow in Telegram
📌ऊर्जा संक्रमण निर्देशकांत भारत 63 व्या स्थानी
➡️जाहिर करणारी संस्था - जागतीक आर्थिक मंच (WEF)
✉️पहिले 3 देश..
1) स्वीडन
2) डेन्मार्क
3) फिनलंड
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 5
Photo unavailableShow in Telegram
📍मुंबई आशियातील 21वे सर्वात महागडे शहर
➡️आशियातील 21वे सर्वात महागडे शहर ठरले असून नवी दिल्ली आशियातील महाग शहरांच्या यादीत 30व्या स्थानी आहे.
➡️यावर्षीच्या मर्सरच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हाँगकाँगने प्रथम स्थानी आहे.
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 2
Photo unavailableShow in Telegram
🔖जगातील सर्वांत उंच पुल जम्मू-काश्मीर मध्ये
✨जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.
✨हा पूल सांगलदनला रामबन जिल्ह्याशी जोडतो. हा पूल उधमपूर श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे.
✉️Note :-
➡️359 मीटर (1178 फूट) चिनाब नदीच्यावर रेल्वे पूल आहे.
➡️1315 मीटर लांब पूल बॉर्डर प्रकल्पाचा हिस्सा
➡️260 किमी प्रतितास वेगाच्या हवेचा हा पूल सामना करू शकतो.
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 7❤ 3
🗓 2⃣1⃣ June 2⃣4⃣ (day 1⃣4⃣3⃣)
🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.
🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .
🚨 One candidate, One Post
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍 7
#expected_combine_2024
Q. 2023 मध्ये भारतात झालेल्या G20 परिषदेची कितवी आवृत्ती होती?Anonymous voting
- 18 वी
- 19 वी
- 20 वी
- 21 वी
👍 17❤ 2
Photo unavailableShow in Telegram
📌पूर्व आणि मुख्य दोन्ही मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.... काही Definitions already विचारलेल्या आहेत.... चांगल्या करुन ठेवा..✅✅
पर्यावरण (Environment) :-
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 22
یک طرح متفاوت انتخاب کنید
طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.