cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Advance Mpsc™

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर Contact Admin :- @DnyaneshvarPatil

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
27 613
المشتركون
+624 ساعات
+577 أيام
+49630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Repost from Advance Mpsc™
📌Telegram Short Notes व्यवस्थित arrange करून App वर Upload केलेल्या आहेत..... ज्यांना Print काढून Revise करायच्या आहेत.... त्यांनीं नक्की करा...Fast Revision साठी help होईल.....👍 Notes Link:- https://advancempsc.page.link/EBRNyGqTDBwMJymE8
إظهار الكل...
Demo.pdf3.98 MB
Photo unavailableShow in Telegram
💡काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत.... ज्यावर 100% Exam मध्ये प्रश्न विचारले जातील... एकदा Read करून घ्या.... Revision महत्त्वाची...✅ ➗➗➗➗➗➗✅ 💫💫💫 चालू घडामोडी 2024 💫💫💫 🔖जानेवारी 2024 :- ➡️https://t.me/advancempsc/30009 🔖फेब्रुवारी 2024 (#Part_1) :- ➡️https://t.me/advancempsc/30010 🔖फेब्रुवारी 2024 (#Part_2) :- ➡️https://t.me/advancempsc/30012 🔖मार्च 2024 (#Part_1) :- ➡️https://t.me/advancempsc/30163 🔖मार्च 2024 (#Part_2) :- ➡️https://t.me/advancempsc/30164 🔖 एप्रिल 2024 (#Part_1) ➡️https://t.me/advancempsc/30354 🔖 एप्रिल 2024 (#Part_2) ➡️https://t.me/advancempsc/30355 🔖 मे 2024 (#Part_1) ➡️https://t.me/advancempsc/30621 🔖 मे 2024 (#Part_2) ➡️https://t.me/advancempsc/30621 🔖 जून 2024 ....Coming 🔜 ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
👍 3
🗓 0⃣2⃣ July 2⃣4⃣ (day 1⃣5⃣4⃣) 🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. 🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी) 🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच . 🚨 One candidate, One Post ❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️ Initiative By @AdvanceMpsc ❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
إظهار الكل...
🔥 5👍 3
Photo unavailableShow in Telegram
إظهار الكل...
💯 23👍 6💔 4👏 1
TCS कंपनी वर कारवाई करा... 🤬 जर 1 मिनिट उशीर झाल्यामुळे ज्या मुलांना घेतलं नव्हते.. त्यांना परीक्षा देता आली नाही.. आत्ता या कंपनी च्या चुकीला कोण जबाबदार ? परीक्षा मुंबईला आहे, मुले राज्यभरातून आले आहेत 2000 ते 4000 ₹ लॉज + प्रवासाचे आर्थिक त्रास आणि तसेच मानसिक त्रास सुद्धा
إظهار الكل...
🔥 69👍 13💯 12💔 5👌 2
MPSC आणि TCS कंपनी कडून ही अपेक्षा नाही..... मुल 7-8 महिन्या पासुन ज्या Typing Software वर Mock Test देत आहेत.... त्यावर सुद्धा कधी एवढा मोठा Technical Issue कधी जाणवला नाही... MPSC ने मुलांचे हजारो रुपये खर्च करुन...आजच्या First Shift ला Software Testing साठी बोलावले होते म्हणतात.... आता Actual Skill Test 3 पासून होणार आहेत...😁😁 #Shame
إظهار الكل...
🤨 49🫡 14👍 12💔 12❤‍🔥 4
00:48
Video unavailableShow in Telegram
#MPSC
إظهار الكل...
2.68 MB
👍 29🔥 7 2👏 2
📢पहिली मागणी पूर्ण होतांना दिसत आहे...👆
إظهار الكل...
🔥 30👍 6
🗓 0⃣1⃣ July 2⃣4⃣ (day 1⃣5⃣3⃣) 🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. 🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी) 🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच . 🚨 One candidate, One Post ❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️ Initiative By @AdvanceMpsc ❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
إظهار الكل...
👍 19🔥 2👌 2
Photo unavailableShow in Telegram
📌इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती ➡️राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ➡️राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी स्वीकारला मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार . ➡️यापूर्वी , त्याचे पती मनोज सौनिक यांनी सुद्धा राज्याचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता. 🔖प्रशासन अन पोलिस प्रशासन महिलांकडेच ➡️प्रशासनाची धुरा आता सुजाता सौनिक यांच्याकडे तर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्याकडे आहे. ➡️प्रशासन आणि पोलिस प्रशासन या दोन्हींचे नेतृत्व महिलांकडे असल्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला आहे. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
إظهار الكل...
👍 11
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.