Advance Mpsc™
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Show more📈 Analytical overview of Telegram channel Advance Mpsc™
Channel Advance Mpsc™ (@advancempsc) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 26 823 subscribers, ranking 7 247 in the Education category and 15 147 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 26 823 subscribers.
According to the latest data from 04 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -96 over the last 30 days and by 11 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 22.23%. Within the first 24 hours after publication, content typically collects 9.29% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 5 963 views. Within the first day, a publication typically gains 2 491 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 20.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 05 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 05 September | +3 | |||
| 04 September | +11 | |||
| 03 September | +4 | |||
| 02 September | +7 | |||
| 01 September | +1 |
| 2 | आज 10.30 वाजता पत्रकार परिषद, पुणे
धन्यवाद रोहित दादा | 2 259 |
| 3 | भाऊसाहेब डिसेंबर महिन्यात भेटा...✌️🔥 | 1 |
| 4 | भाऊसाहेब डिसेंबर महिन्यात भेटा...✌️🔥 | 3 236 |
| 5 | ✅ विसरू नका...
✅ महाराष्ट्रात सविनय कायदेभंगाची चळवळ अमरावती शहरातूनच सुरू झाली होती...🔥
"always a pioneer, always ahead" | 6 025 |
| 6 | https://youtu.be/fk-RQnqrjQM?si=m8rOaZ7MFCqCXg-v
✅ अमरावती मध्ये पेपर फुटी विरोधात एल्गार...🔥 | 4 909 |
| 7 | अमरावती 🔥 | 5 622 |
| 8 | ✅ अमरावती मध्ये आक्रोश मोर्चा... | 5 208 |
| 9 | https://x.com/Dnyaneshakhade/status/2095136437222170953?t=knc0Qq8-aHiyxo1n4LNa_w&s=08 | 5 337 |
| 10 | ✅ विदर्भ विद्यार्थी आक्रोश मोर्चा, अमरावती.
✅ शुक्रवार 4 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
स्थळ :- संत गाडगेबाबा मंदिर प्रांगण ते जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | 6 824 |
| 11 | ✅ हमने पूछा तो तुम खामोश रहे,
शायद सच के सामने बेबस रहे...!!
अब इस चुप्पी का मतलब समझ आएगा,
जिसका जवाब नहीं, वही गुनहगार कहलायेगा...!! | 6 671 |
| 12 | ✅ पेपर फुटीसंदर्भात विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा शिक्षक यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजन.
🗓️ मंगळवार दिनांक एक सप्टेंबर 2026
⏰ दुपारी 3.30 वाजता
📍 पत्रकार भवन, पुणे | 2 913 |
| 13 | ✅ गमतीत जरी कुणी बोललं की आयोगाचा पेपर फुटतो तर आमचा अक्षरशः Ego दुखावला जात होता... लाख शिव्या घालत होतो आम्ही त्याला... कारण आंधळा विश्वास होता आमचा त्या संस्थेवर... पण हे जे काही घडत आहे ते बघून मन अगदी हादरून गेलंय...
✅ "देशातील सर्वात पारदर्शक समजला जाणारा आयोग" असे असेल तर "देशातील सर्वात जास्त जागरूक उमेदवार कुठला असेल तर तो महाराष्ट्रातील" | 10 758 |
| 14 | 🚨 MPSC पेपरफुटी संदर्भात महत्त्वाची बैठक…!
📅 31 ऑगस्ट | ⏰ सकाळी 11 वाजता
📍 राष्ट्र सेवा दल, पुणे
📢 पुण्यातील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत… तुम्हीही आवर्जून या… विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येऊया...! 🙏 | 8 478 |
| 15 | https://t.me/advancempsc
Join Advance MPSC | 7 443 |
| 16 | ✅ ऑनलाइनला कडकडून विरोध करायची हीच योग्य वेळ आहे... नाहीतर नॉर्मलायझेशनच्या नावाखाली TSC IBPS मध्ये जे सुरू आहे त्यापासून आता आपण जास्त दूर नाहीत... | 7 537 |
| 17 | ✅ 12 वर्षे पूर्ण... | 8 336 |
| 18 | ✅ | 8 006 |
| 19 | 🔲 MPSC पेपर फूट
सद्या MPSC कार्यालयातील जे ASO, अव्वर सचिव किंवा आणखी कोणी जे अटकेत आहेत आणि या प्रकरणात गुन्हेगार आहेत ते या कार्यालयात आल्या पासून म्हणजे येथे त्यांची पदस्थापना झाल्यापासून ज्या ज्या परीक्षा पार पडल्या त्या त्या परीक्षांच्या निकालांचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण ( Micro Analysis) करणे गरजेचे आहे. मागील काळात पार पडलेल्या विविध तांत्रिक वर्णनात्मक परीक्षांमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 यात प्राप्त गुणांमध्ये खूप मोठी तफावत आढळून येते. पेपर सेट करणाऱ्यांपासून पेपर तपासण्या पर्यंत जे जे लोक involve होते त्यांचे CDR तपासणे अत्यावश्यक आहे. सरकारने मागे ज्या काही अफवा ऐकण्यात येत होत्या त्या पुन्हा नाव न सांगण्याच्या अटीवर दप्तरी नोंद करून त्याची शहानिशा केली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमण्याची घोषणा केल्याचे समजते. मात्र इतर सर्व प्रकरणांप्रमाणे याही प्रकरणाची विल्हेवाट केवळ चौकशा लावून करणे अनुचित आहे. खूप खूप गंभीर विषय आहे.
#Farwarded
#Mithunspeaks | 12 075 |
| 20 | https://t.me/advancempsc
Join Advance MPSC | 6 990 |
