Advance Mpsc™
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram Advance Mpsc™
El canal Advance Mpsc™ (@advancempsc) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 27 023 suscriptores, ocupando la posición 7 189 en la categoría Educación y el puesto 15 390 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 27 023 suscriptores.
Según los últimos datos del 14 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -137, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 27.05%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 15.47% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 7 310 visualizaciones. En el primer día suele acumular 4 180 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 41.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 15 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 14 julio | +1 | |||
| 13 julio | 0 | |||
| 12 julio | 0 | |||
| 11 julio | +3 | |||
| 10 julio | +1 | |||
| 09 julio | 0 | |||
| 08 julio | +4 | |||
| 07 julio | +3 | |||
| 06 julio | 0 | |||
| 05 julio | 0 | |||
| 04 julio | 0 | |||
| 03 julio | +2 | |||
| 02 julio | 0 | |||
| 01 julio | +21 |
| 2 | Read: मोठी बातमी : ऑनलाइन परीक्षेवरून MPSC मध्ये अंतर्गत मतभेद?, सिंधुदुर्ग येथील बैठक आणि आंदोलनामुळे आता राज्य सरकार…
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-exam-protest-maharashtra-government-intervention-sindhudurg-meet-marathi-news-rak-94-6018795/ | 2 521 |
| 3 | Sin texto... | 3 453 |
| 4 | ⚠️ अतिशय महत्वाचे ⚠️
✅ नुकतीच महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग येथे देशातील सर्व राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या चेअरमन यांची राज्यस्तरीय परिषद संपन्न झाली असून, येथे मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या चेअरमन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो नुकताच ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, तो चुकीचा असल्याचे सांगितले आहे, हा निर्णय चुकीचा असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चेअरमन यांना सांगितले.
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे प्रसिद्ध पत्रक जारी केले होते त्यात काही राज्याचे लोकसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा घेत असल्याचे सांगितले होते. ती सर्व माहिती खोटी आहे कोणताही लोकसेवा आयोग ऑनलाईन परीक्षा घेत नाही.
आयोगाचे चेअरमन आणि सचिव हे नक्की काय करताय हे आता तपासण्याची वेळ आली असून.. आपल्याला आपले भविष्य अंधकारमय करायचे नाही. यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नाव धुळीस मिळू नये एवढी अपेक्षा… त्यामुळे हा ऑनलाईन परीक्षा बाबतच निर्णय पूर्ण चुकीचा असल्याचे शिक्का या परिषदेत बसला असून… आम्हाला ऑफलाइन परीक्षा हवी… | 4 241 |
| 5 | #Forwarded
✅ मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली.
श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली. | 3 296 |
| 6 | https://youtu.be/aJNc1uRIx4s?si=OXE4XBwFOE-DKW3c | 5 834 |
| 7 | 🙏 नमस्कार, 🙏
✅ राज्यभरात नुकताच गाजत असलेला विषय म्हणजे MPSC च्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजेत,यासाठी आपली मा.आ.श्री. बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत मुंबई मध्ये भेट आहे. त्यामुळे आपण सर्व उमेदवारांनी आपल्या भविष्यासाठी बच्चू भाऊंना भेटून आपल्याला हा विषय मार्गी लावणे आहे. इतर प्रलंबित प्रश्न देखील आपण भाऊंकडे देणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मुंबईला यावे. भाऊ सदर दिवशी आपला विषय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपले विषय मार्गी लावतील.
दिनांक-: १४/७/२०२६, मंगळवार,
वेळ-: दुपारी १२.०० वाजता
स्थळ-: आकाशवाणी आमदार निवास, गार्डन गेटजवळ, मंत्रालय, मुंबई. | 4 396 |
| 8 | 🌿 खूप खूप जास्त प्रयत्न करायला हवेत.
अन्यथा ही आजची MPSC ची शेवटची Offline परीक्षा असू शकते...!
Online ❌ Offline च ✅ | 4 593 |
| 9 | "एक दिवस तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल - त्या रात्री मी हार मानली नाही, म्हणून आज इथे आहे."
🏆 Best of Luck!
गट-क मुख्य परीक्षा 2025
12 July 2025
तुमचे स्वप्न पूर्ण होवो. 🙏 | 4 989 |
| 10 | https://youtu.be/_MFcm_SAPuI | 1 |
| 11 | ✅ गट क आणि सरळसेवा (तलाठी, पुरवठा निरीक्षक इत्यादी पदे) ह्या परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या अशा बातम्या सुरू आहेत. नेमक्या ह्याच पदांच्या परिक्षा ऑनलाइन का ? शंका आणि प्रश्न दोन्ही आहेत... गट अ आणि गट ब ऑफलाईन घ्यायला तयार असतील तर ह्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात काय अडचण असेल ? | 9 283 |
| 12 | खालीलपैकी कोणता वायू Greenhouse Gas असून Acid Rain साठी प्रमुख कारण मानला जात नाही? | 5 618 |
| 13 | Google form Link: https://forms.gle/YPU5mTsrzS13VTRx5 | 6 727 |
| 14 | 📚 जानेवारी–फेब्रुवारी 2026 | महत्त्वाचे निधन व पुरस्कार 🎯 MPSC / PSI / STI / AMVI Comprehensive Notes
Current Affairs मधील सर्वात महत्त्वाचा Topic आता एका पोस्टरमध्ये! ✅
☠️ जानेवारी–फेब्रुवारी 2026 मधील महत्त्वाचे निधन
🏆 पद्म पुरस्कार 2026 (Complete Revision)
🇮🇳 प्रजासत्ताक दिन 2026 – महत्त्वाचे मुद्दे
🌍 भारत-अमेरिका व्यापार करार ✅
📊 Quick Revision Table + Sure Shot Facts
🔥 Prelims + Mains दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
📌 Save करा. 📤 तुमच्या मित्रांना आणि Study Group मध्ये Share करा. 🔁 Revision करा... Selection जवळ आणा! 💯
✉️Science PreCall 2.0
Guided by Akash Jadhav 9503562529
📱 App : STUDY TOGETHER | 6 501 |
| 15 | 🏆 महत्त्वाचे निधन व पुरस्कार (2024–2026) | MPSC Comprehensive Notes 📚
एका पोस्टमध्ये संपूर्ण Revision! ✅
⚰️ भारत, महाराष्ट्र आणि जगातील महत्त्वाचे निधन
🏅 नोबेल पुरस्कार 2025
🎖️ पद्म पुरस्कार 2025 व 2026
🌍 इतर महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
📊 Quick Revision Tables
🎯 MPSC Sure Shot Facts
💡 Prelims + Mains दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त नोट्स.
📌 Save करा. 📤 तुमच्या Study Group मध्ये Share करा. 🔁 Revision करत राहा... यश नक्की मिळेल!
✉️Science PreCall 2.0
Guided by Akash Jadhav 9503562529
📱 App : STUDY TOGETHER | 4 937 |
| 16 | ⭐️एवढंच करा 4 पैकी 3 MCQs fix होतील
https://t.me/combinemains2026/1237 | 4 605 |
| 17 | https://t.me/combinemains2026/899 | 5 007 |
| 18 | अजूनही वेळ गेलेला नाही....
Exam नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा एकदा पाहून घ्या | 5 498 |
| 19 | ⚠️ सावधान ⚠️
✅ गट अ आणि गट ब ऑफलाईन तसेच गट क आणि तत्सम इतर पदांची परीक्षा ऑनलाइन असलं काही खपवून घेतल्या जाणार नाही...कारण नवीन संवर्ग जे add करण्यात आले आहेत त्यात most of the गट क चे पण higher pay scale चे पदे आहेत... | 10 547 |
| 20 | Confidence वाढवायचा असेल तर एवढे कराच ⭐️ | 7 218 |
