Umesh Kudale
📈 تحلیل کانال تلگرام Umesh Kudale
کانال Umesh Kudale (@umeshkudale) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 112 233 مشترک است و جایگاه 1 178 را در دسته آموزش و رتبه 2 174 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 112 233 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 03 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 458 و در ۲۴ ساعت گذشته برابر 58 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 40.38% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 19.96% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 45 306 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 22 394 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 178 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 سپتامبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 04 سپتامبر | +40 | |||
| 03 سپتامبر | +59 | |||
| 02 سپتامبر | +54 | |||
| 01 سپتامبر | +41 |
| 2 | अर्थशास्त्र विषयाचे लाइव्ह lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆 | 4 891 |
| 3 | गट क मुख्य परीक्षा 2025 चा प्रश्न आहे.
आजच्या टॉपिक चे महत्व वरील प्रश्नावरून लक्षात येईल.
Concept - Facts - PYQ 🤞 | 13 028 |
| 4 | 1991 चे LPG धोरण ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा - उद्योग - खाजगीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले.
त्या LPG धोरणावर आयोग गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेत सातत्याने प्रश्न विचारत आहे.
त्यावर आज चर्चा करुयात.
वेळ : 6. 15 मिनिटांनी
लिंक : https://youtube.com/live/iIoNDx78XQY?feature=share | 22 416 |
| 5 | पुण्यात जमावबंदी मुळे मोर्चा साठीची परवानगी नाकारण्यात आलेली आहे.
विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा करुन ठिकाणात बदल करून मोर्चा परवानगी साठी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत .
🙏 | 25 819 |
| 6 | 6 थोरांची ओळख.pdf | 36 308 |
| 7 | उद्या चर्चा होईल..आपले मुद्दे व्यवस्तिथपणे आपल्याला पुढे मांडता येतील..
आपल्या सर्वांच्या भविष्याचा प्रश्न आहे..
🙏 | 57 214 |
| 8 | इतिहासाच्या पाऊलखुणा
'रक्षाबंधन'
राजा शिशुपालशी झालेल्या युद्धात कृष्णाच्या बोटाच्या दुखापतीची आख्यायिका आहे.कृष्णाच्या कापलेल्या बोटातून रक्तस्त्राव झाला आणि द्रौपदी त्याला जखमी झालेले पाहणे सहन करू शकली नाही.
त्यामुळे तिने तिच्या साडीची एक पट्टी फाडली आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याच्या मनगटाभोवती बांधली. तिच्या प्रेम आणि काळजीमुळे कृष्णाने स्वतःला तिचा भाऊ म्हणून बांधील असल्याचे सांगितले आणि राखीचा जन्म झाला.
आणि त्याने तिचे संरक्षण करण्याचे वचनही पूर्ण केले. बर्याच नंतर कौरव तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कृष्णाने हस्तक्षेप करूत तिची साडी अनंतापर्यंत लांबवली आणि तिचा सन्मान वाचवला होता.
ऐतिहासिकदृष्ट्या, राज्यांमधील राजकीय संबंध दृढ करण्यासाठी राखी साजरी केली जात असे. पोरसने आपले भाऊ असणे लक्षात ठेवत अलेक्झांडर वर प्रहार करण्याचे टाळले होते केले कारण अलेक्झांडर ची पत्नी रोक्सानाने पोरस ला राखी पाठवत पतीचा जीव परत मागितला होता.
हुमायून आणि चित्तोडची राणी कर्णावती
यांची ही कहाणी मध्ययुगामध्ये रक्षाबंधन साठी प्रेरकच आहे.
मुघल सम्राट हुमायूने आपले बंधुत्वाचे वचन पाळण्यासाठी चित्तोड राज्याला मदत केली होती. चितोडची राणी कर्णावती यांनी आपल्या राज्याचे गुजरातच्या सुलतान बहादूर शाहच्या आक्रमणापासून संरक्षण करण्याची विनंती करून मोगल सम्राट हुमायुला राखी पाठवली होती.
बहादूरशहाने राज्यावर आक्रमण केले आणि राणी कर्णावतीने इतर स्त्रियांसह, बंदिवास टाळण्यासाठी मृत्युला जवळ केले होते. यानंतर हुमायूने राज्य पुनस्थापित करून राणी कर्णावतीच्या मुलाला, आदर आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पाठवलेल्या राखीचा सन्मान करत पुन्हा राज्य मिळवून दिले होते.
आधुनिक भारताच्या इतिहासात
१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस बंगालच्या फाळणीचा दिवस म्हणून आपणा सगळ्यांना माहिती आहे .
रक्षाबंधन आणि या रक्षाबंधनच्या दिवसाचा उपयोग स्वातंत्र चळवळीमध्ये चेतना जागवण्यासाठी करण्याचा निर्णय रवींद्रनाथ टागोर यांनी घेतला आणि बंगालमध्ये रक्षाबंधन उत्सव सुरू झाला.
गुरुदेव टागोरांनी बंगालमधील तमाम जनतेला रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.
त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देताना बंगालमधील हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये अभूतपूर्व एकी दिसून आली आणि हिंदू आणि मुस्लिम यांनी एकमेकांना या दिवशी राख्या बांधण्याचा कार्यक्रम अगदी जाहीर रीतीने केला.
हा रक्षाबंधन साजरा करताना टागोर यांनी गंगा नदीमध्ये स्नान करून या रक्षाबंधन उत्सवाची सुरुवात केली वाटेमध्ये
भेटणार्या प्रत्येकाला ते राखी बांधत आणि पुढे जात. ही राखी बांधताना त्यांनी मशिदीमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या मौलवींना देखील राखी बांधली होती.
यावेळी बंगालमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला होता. रवींद्रनाथ टागोरांनी 'बंगलार माती बंगलार जल ' नावाचे एक सुंदर गाणं या वेळी लिहिलेलं होतं. बंगालमधील तमाम लोक रक्षाबंधन उत्सवामध्ये सहभागी होताना हेच गाणं म्हणत सहभागी झाले होते.
https://youtu.be/88onbl19eNA
तुमचाच,
उमेश कुदळे | 56 037 |
| 9 | मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव..
रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय..
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट -
rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
आपले प्रवेश आपण लवकरात लवकर घेऊन सहकार्य करावे, हॉल तिकीट आणि पेपरची व्यवस्था करणे आम्हला सोईचे जाईल.
धन्यवाद 🙏 | 41 255 |
| 10 | मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव..
रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय..
उद्या सविस्तर सांगतो..
उमेश कुदळे 🙏 | 55 815 |
| 11 | टॉपिक 2 - राष्ट्रीय उत्पन्न
लाइव्ह lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆 | 5 223 |
| 12 | गट ब पूर्व परीक्षा 2026 ला आलेले हे राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित आलेले हे प्रश्न पाहून घ्या.
त्यावरून आजच्या lecture चे महत्त्व समजून येईल.
धन्यवाद🙏 | 42 781 |
| 13 | Concept No - 2
टॉपिक: राष्ट्रीय उत्पन्न
गेल्या दोन-तीन गट ब व गट क परीक्षांमध्ये "राष्ट्रीय उत्पन्न"या टॉपिक वरती "Concept Based" प्रश्न विचारले जात आहेत.
परंतु "Concept Clear" नसेल तर प्रश्न सुटण्यास अडचण निर्माण होत आहे.
या लेक्चर मध्ये Concept - Facts - PYQ या मुद्द्यावरील या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटुयात
आज 5:00 वाजता
लिंक : https://www.youtube.com/live/-RIsSbr1g9U?si=f5-jN2Y68h54Nt-n | 47 676 |
| 14 | Lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆 | 4 805 |
| 15 | https://youtube.com/live/IA0-VWu7FoI?feature=share
आज सकाळी 11:00 वाजता..
मुख्य पार करायची असेल तर लेक्चर चुकूवू नका 🙏 | 13 877 |
| 16 | Self Feedback Sheet | 61 995 |
| 17 | https://youtube.com/live/IA0-VWu7FoI?feature=share
गट ब आणि गट क मुख्य परीक्षा पार पडल्या..
जीवापाड कष्ट केले परंतु पेपर मध्ये उतरले नाही, अपेक्षित मार्क आले नाहीत..
हे अपेक्षित मार्क पडण्याच्या मधले जे अडथळे आहेत ते नेमके काय आहेत हे समजून घेऊया आणि त्यावर काम करूया..
आज चुकांवर काम केलं तरच निकालानंतर गुलाल घेता येईल..
सोबत एक Self Feedback sheet शेअर करत आहे. प्रिंट करून भरून घ्या उद्या सविस्तर चर्चा करू..
उद्या सकाळी 11:00 वाजता भेटूयात..
सदैव सोबत..
उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी 🙏 | 64 921 |
| 18 | https://youtube.com/live/IA0-VWu7FoI?feature=share
गट ब आणि गट क मुख्य परीक्षा पार पडल्या..
जीवापाड कष्ट केले परंतु पेपर मध्ये उतरले नाही, अपेक्षित मार्क आले नाहीत..
हे अपेक्षित मार्क पडण्याच्या मधले जे अडथळे आहेत ते नेमके काय आहेत हे समजून घेऊया आणि त्यावर काम करूया..
आज चुकांवर काम केलं तरच निकालानंतर गुलाल घेता येईल..
सोबत एक Self Feedback sheet शेअर करत आहे. प्रिंट करून भरून घ्या उद्या सविस्तर चर्चा करू..
उद्या सकाळी 11:00 वाजता भेटूयात..
सदैव सोबत..
उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी 🙏 | 121 |
| 19 | महत्वाचे साम्यवादी पक्ष
1925 नंतर चा काळ हा भारतातील साम्यवादी/कम्युनिस्ट चळवळीच्या संदर्भाने महत्त्वाचा कालखंड मानला जातो.
या वर्षी आणि पुढील वर्षी यातील बहुताशं घटनांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
याचाच प्रत्यय म्हणून गट ब मुख्य, गट क मुख्य 2025 मध्ये दोन्ही पेपर मध्ये कमुनिस्ट चळवळीवर प्रश्न आलेला दिसतो.
त्याच संदर्भाने वरील फोटो मधे महत्वाचे साम्यवादी/ कमुनिस्ट पक्ष एका ठिकाणी व्यवस्थित दिलेले आहेत.
तुमच्याकडे नोट्स मधे लिहून ठेवा ✍
नक्की फायदा होईल.
धन्यवाद. | 57 453 |
| 20 | लाइव्ह lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆 | 4 591 |
