cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Current Affairs By Dhiraj Sir

💐Don't Quite You're Dream💐 स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. ◆ MPSC, UPSC, वर्ग-3, पोलीसभरती, तलाठी भरतीसाठी उपयुक्त ◆ बहुपर्यायी प्रश्नांचा वर्षाव ◆ चालू घडामोडी • ९०९६९९४४३४ जॉइन करा @current_dhirajsir

Mostrar más
Publicaciones publicitarias
3 341
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
-2430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ? - यवतमाळ. ०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ? - ११ जुलै. ०३) पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे ? - राजस्थान. ०४) तांबेरा रोग कोणत्या पिकांवर पडतो ? - गहू. ०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ? - गडचिरोली. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते ? - मौलाना अबुल कलाम आझाद. ०२) परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते ? - राष्ट्रपती. ०३) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे ? - ग॔गा डॉल्फिन. ०४) बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती ? - मदन मोहन मालवीय. ०५) साधूंच्या समूहाला काय म्हणतात ? - जत्था. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.