चालू घडामोडी अंतिम सत्य®
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Mostrar más15 356
Suscriptores
+1324 horas
+117 días
-930 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
सुमित अंतिल कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे.Anonymous voting
- गोलाफेक
- थालीफेक
- भालाफेक
- हातोडाफेक
QS सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहर 2024 मुंबई कितव्या स्थानावर आहे.Anonymous voting
- 95
- 101
- 118
- 185
अबुधाबी मध्ये कोण कॅम्पस उभारणार आहे.Anonymous voting
- आयआयटी मद्रास
- आयआयटी दिल्ली
- आयआयटी कानपूर
- आयआयटी चेन्नई
आयसीसी विश्वचषक 2023 चा ब्रँड अँबेसिडर कोण आहे.Anonymous voting
- अक्षय कुमार
- वरून धवन
- शाहरुख खान
- रणवीर सिंह
अ.हेंन्ले पासपोर्ट निर्देशांक 2023 भारत 80 व्या क्रमांकावर होता.
ब.भारतीय पासपोर्टवर नागरिक 62 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करू शकतात.Anonymous voting
- अ बरोबर
- ब बरोबर
- अ,ब बरोबर
- अ,ब चुक
🔰महत्वाचे वन लाइनर
▪️आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यातत आली होत -लाहीरी बाई
◾रेल्वेचे 100% विद्युतीकरण झालेले पहिले राज्य राज्य कोणते आहे -हरियाणा
◾ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे -महाराष्ट्र
◾वारकरी विमा छत्र योजना 2023 अंतर्गत विमा संरक्षण किती रुपये होते-5 लाख
▪️व्याघ्र गणना 2022 नुसार देशातील सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्प कोणता ठरला आहे-पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळ
◾एस सी ओ शिखर परिषद 2023 कोठे पार पडली- भारत
▪️97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते -रवींद्र शोभणे
◾माया ऑपरेटिंग सिस्टीम कोणी विकसित केली आहे-संरक्षण मंत्रालय