Current Affairs By Dhiraj Sir
💐Don't Quite You're Dream💐 स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. ◆ MPSC, UPSC, वर्ग-3, पोलीसभरती, तलाठी भरतीसाठी उपयुक्त ◆ बहुपर्यायी प्रश्नांचा वर्षाव ◆ चालू घडामोडी • ९०९६९९४४३४ जॉइन करा @current_dhirajsir
Ko'proq ko'rsatish3 341
Obunachilar
-124 soatlar
-17 kunlar
-2330 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
- यवतमाळ.
०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
- ११ जुलै.
०३) पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
- राजस्थान.
०४) तांबेरा रोग कोणत्या पिकांवर पडतो ?
- गहू.
०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
- गडचिरोली.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते ?
- मौलाना अबुल कलाम आझाद.
०२) परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते ?
- राष्ट्रपती.
०३) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे ?
- ग॔गा डॉल्फिन.
०४) बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती ?
- मदन मोहन मालवीय.
०५) साधूंच्या समूहाला काय म्हणतात ?
- जत्था.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Boshqa reja tanlang
Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.