VD All Exam
📈 Análisis del canal de Telegram VD All Exam
El canal VD All Exam (@dashrathe) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 17 007 suscriptores, ocupando la posición 11 997 en la categoría Educación y el puesto 23 473 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 17 007 suscriptores.
Según los últimos datos del 06 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -127, y en las últimas 24 horas de -2, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 14.30%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 5.95% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 2 432 visualizaciones. En el primer día suele acumular 1 012 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 6.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“#vdallexam”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 07 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Cargando datos
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 06 noviembre | +1 | |||
| 05 noviembre | +3 | |||
| 04 noviembre | 0 | |||
| 03 noviembre | 0 | |||
| 02 noviembre | 0 | |||
| 01 noviembre | +11 |
| 2 | ग्राउंड टास्क
11 जून 2026 ( वार गुरूवार )
मुलांसाठी..........
15 मिनिटे warm up
2 किमी रनिंग 400 मीटर चा 1 रांऊड 1:30 मध्ये झाला पाहिजे.
ABC वर्क आऊट करा ABC work out चा व्हिडिओ पहा आणि करा. वर्क आऊट झाल्यावर 200 मीटर च्या 4 रिपीटेशन मारा. फक्त स्टेप टाका.
करनचेंस 100 25 चा एक सेट असे 4 सेट करा.
ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी..........
15 मिनिटे warm up
2 किमी रनिंग 400 मीटर चा 1 रांऊड 1:40 मध्ये झाला पाहिजे.
ABC वर्क आऊट करा ABC work out चा व्हिडिओ पहा आणि करा. वर्क आऊट झाल्यावर 120 मीटर च्या 4 रिपीटेशन मारा. फक्त स्टेप टाका.
करनचेंस 100 25 चा एक सेट असे 4 सेट करा.
ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.
👇👇👇👇
https://t.me/dashrathe | 1 214 |
| 3 | उद्या चा मैदानी टास्क 🎈🎈🎈 | 1 206 |
| 4 | आपण नाही बोलत भाऊ आपला रिझल्ट बोलतो अजूनही सांगतो वेळ गेली नाही टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा तुमचे कडे वेळ कमी आहे 💪💪💪* 💪 | 1 440 |
| 5 | आपण नाही बोलत भाऊ आपला रिझल्ट बोलतो अजूनही सांगतो वेळ गेली नाही तुम्हाला पण तुमची लेखी 4 महिन्यांत सेल्फ स्टडी ने घरबसल्या 90 प्लस करायची असेल तर दशरथे सर व्हाट्सअप ला मेसेज करा 7666630868 लेखी 90 प्लस करायची आहे असा मेसेज करा
https://www.instagram.com/reel/DfRwtPjS4X2/?vrfl=aTNqZGF6cTlqbXdv | 1 431 |
| 6 | ग्राउंड टास्क
( वार बुधवार )
मुलांसाठी.........
15 मिनिटे warm up
स्लो फास्ट रनिंग करा 45 मिनिटे नाही तर 10 राउंड करा स्लो फास्ट 300 मीटर फास्ट 100 मीटर हाळू.
100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट
लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट.
हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट )
कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा.
गोळा फेक वर्कआऊट.करा
व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी.......
15 मिनिटे warm up
स्लो फास्ट रनिंग करा 35 मिनिटे नाही तर 7 राउंड करा स्लो फास्ट 200 मीटर फास्ट 100 मीटर हाळू.
100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट
लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट.
हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट )
कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा.
गोळा फेक वर्कआऊट.करा.
व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा लिंक
👇👇👇👇👇👇
https://t.me/dashrathe | 1 581 |
| 7 | उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️❤️❤️ | 1 422 |
| 8 | ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी बॅनर वरील सूचना आवश्यक वाचा 👍👍👍 | 1 508 |
| 9 | भरपूर विद्यार्थी टास्क मध्ये प्रवेश घेण्यासाठी मेसेज करत आहे तर मित्रांनो तुम्ही प्रवेश घेऊ शकता झालेले दोन टास्क तुम्हाला भेटून जातील* | 1 454 |
| 10 | एका विद्यार्थ्याचा विश्वास…
“सर, तुमच्या टास्कमुळे माझ्या मित्राला पोलीस होता आलं, आता माझंही स्वप्न पूर्ण करायचं आहे!”
विद्यार्थ्यांचे वाढलेले मार्क आणि त्यांचा माझ्यावरचा विश्वास, हीच माझ्या कामाची खरी पावती!
तुम्ही फक्त टास्क प्रामाणिकपणे पूर्ण करा, बाकी मेहनतीला यश मिळवून देण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे! 💪 | 1 606 |
| 11 | आजचा सराव पेपर ठोका लाईक ❤️❤️❤️ | 336 |
| 12 | पोलीस भरती ग्राउंड टास्क
3/11/26वार मंगळावर.........
मुलांसाठी
15 मिनिटे warm up करा.
स्पेस रनिंग 3 किलोमीटर 1 किलोमीटर 4 मिनिटांत असे 3 किलोमीटर 12 मिनिटांत फक्त स्टेप टाका ओढ ताण करू नका.
100 मीटर 5स्प्रिंट
80 मीटर 3 स्प्रिंट
60 मीटर 2 स्प्रिंट
50 मीटर 2 स्प्रिंट
100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट.
100 डिप्स 25 चा एक सेट असे 4 सेट
100 सपाट्या 25 चा एक सेट असे 4 सेट.
स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी
15 मिनिटे warm up
स्पेस रनिंग 2 किलोमीटर 1 किलोमीटर 4:30 मध्ये झाले पाहिजे म्हणजे दोन किलोमीटर 9 मिनिटे ओढ ताण करू नका फक्त स्टेप टाका.
100 मीटर 5स्प्रिंट
80 मीटर 3 स्प्रिंट
60 मीटर 2 स्प्रिंट
50 मीटर 2 स्प्रिंट
100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट.
50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट
50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट.
स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868
| 1 725 |
| 13 | उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️❤️❤️❤️ | 1 593 |
| 14 | Ans key | 1 970 |
| 15 | Police Bharti Solu Paper - 167.pdf | 1 987 |
| 16 | Police Bharti Paper - 167.pdf | 2 040 |
| 17 | आजचा सराव पेपर ठोका लाईक ❤️❤️❤️ | 1 936 |
| 18 | https://youtu.be/F290JMLDJfE?si=eWrtvUqticE-PxvT | 2 090 |
| 19 | 👇 | 2 120 |
| 20 | *जे क्लास करून शक्य नाही ते टास्क ने शक्य होईल अजूनही सांगतो वेळ गेली नाही टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा वेळ कमी आहे गाढव मेहनत घेऊ नका 💪💪💪* 💪 | 2 083 |
