cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Current Affairs By Dhiraj Sir

💐Don't Quite You're Dream💐 स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. ◆ MPSC, UPSC, वर्ग-3, पोलीसभरती, तलाठी भरतीसाठी उपयुक्त ◆ बहुपर्यायी प्रश्नांचा वर्षाव ◆ चालू घडामोडी • ९०९६९९४४३४ जॉइन करा @current_dhirajsir

Більше
Рекламні дописи
3 370
Підписники
+124 години
-77 днів
-2830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ? - सोलापूर. ०२) सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे ? - विषुववृत्त. ०३) टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात ? - एस्किमो. ०४) काँग्रेसच्या जहालवादी गटाचे नेते कोण होते ? - लाला लजपतराय. ०५) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ? - नेवासे. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Показати все...
8887.pdf4.33 MB
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे ? - बुध ग्रह. ०२) पृथ्वीला सर्वाधिक दूरचा ग्रह कोणता आहे ? - नेपच्यून. ०३) उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ? - जपान. ०४) गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ? - त्र्यंबकेश्वर,नाशिक. ०५) बीबी का मकबरा कोठे आहे ? - छत्रपती संभाजीनगर.(महाराष्ट्र) ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram