es
Feedback
🤣हसा आणि हासवा😂

🤣हसा आणि हासवा😂

Ir al canal en Telegram

हासल्याने माणसाचे जिवन वाढते म्हणतात त्या उद्देशाने आपण या चॅनल ची निर्मिती केली आहे.. तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️ मराठी/हिंदी/इंग्रजी मध्ये जोक भेटतील 👩‍❤️‍👨नवरा बायको 🤪 🤪राजकारण 😂 ♥️निब्बा निब्बी🤪 🥰 टोमणे😀【सुरूवात 12 October 2020

Mostrar más
9 159
Suscriptores
-724 horas
-327 días
-12530 días

Carga de datos en curso...

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
julio '26
julio '26
+11
en 0 canales
junio '26
+12
en 0 canales
Get PRO
mayo '26
+12
en 0 canales
Get PRO
abril '26
+7
en 0 canales
Get PRO
marzo '26
+7
en 0 canales
Get PRO
febrero '26
+5
en 0 canales
Get PRO
enero '26
+2
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+1
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+1
en 0 canales
Get PRO
octubre '25
+3
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+3
en 0 canales
Get PRO
agosto '25
+7
en 0 canales
Get PRO
julio '25
+3
en 0 canales
Get PRO
junio '25
+2
en 0 canales
Get PRO
mayo '25
+5
en 0 canales
Get PRO
abril '25
+2
en 0 canales
Get PRO
marzo '25
+13
en 0 canales
Get PRO
febrero '250
en 0 canales
Get PRO
enero '25
+5
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+13
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+321
en 0 canales
Get PRO
octubre '24
+10
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+9
en 0 canales
Get PRO
agosto '24
+10
en 0 canales
Get PRO
julio '24
+5
en 0 canales
Get PRO
junio '24
+14
en 0 canales
Get PRO
mayo '24
+9
en 0 canales
Get PRO
abril '24
+4
en 0 canales
Get PRO
marzo '24
+3
en 0 canales
Get PRO
febrero '24
+4
en 0 canales
Get PRO
enero '24
+1
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+4
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+17
en 1 canales
Get PRO
octubre '23
+35
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+1
en 0 canales
Get PRO
agosto '23
+13
en 0 canales
Get PRO
julio '23
+168
en 0 canales
Get PRO
junio '23
+263
en 0 canales
Get PRO
mayo '23
+435
en 0 canales
Get PRO
abril '23
+470
en 0 canales
Get PRO
marzo '23
+343
en 0 canales
Get PRO
febrero '23
+323
en 0 canales
Get PRO
enero '23
+555
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+626
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+670
en 0 canales
Get PRO
octubre '22
+702
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+1 335
en 0 canales
Get PRO
agosto '22
+1 008
en 0 canales
Get PRO
julio '22
+672
en 0 canales
Get PRO
junio '22
+885
en 0 canales
Get PRO
mayo '22
+1 102
en 0 canales
Get PRO
abril '22
+947
en 0 canales
Get PRO
marzo '22
+417
en 0 canales
Get PRO
febrero '22
+331
en 0 canales
Get PRO
enero '22
+1 124
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+1 381
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+1 151
en 0 canales
Get PRO
octubre '21
+812
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+1 738
en 0 canales
Get PRO
agosto '21
+949
en 0 canales
Get PRO
julio '21
+463
en 0 canales
Get PRO
junio '21
+906
en 0 canales
Get PRO
mayo '21
+581
en 0 canales
Get PRO
abril '21
+882
en 0 canales
Get PRO
marzo '21
+560
en 0 canales
Get PRO
febrero '21
+460
en 0 canales
Get PRO
enero '21
+1 009
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
31 julio0
30 julio0
29 julio0
28 julio0
27 julio0
26 julio0
25 julio0
24 julio+1
23 julio+1
22 julio+1
21 julio0
20 julio0
19 julio+1
18 julio0
17 julio0
16 julio0
15 julio0
14 julio+1
13 julio0
12 julio+2
11 julio0
10 julio0
09 julio0
08 julio0
07 julio0
06 julio0
05 julio0
04 julio+1
03 julio0
02 julio+3
01 julio0
Publicaciones del Canal
पूर्वी, माणसाचा पगार त्याने बायकोला दिल्यावर घरात लक्ष्मी यायची. 😇 आणि आता पार्सल येतच आहेत! 🫣 🤣😂🤣😂😊

2
खोटं नाही बोलणार पण तुमच्या लक्षात आलं असेल...😇 “बेटी बचाओ” म्हणता म्हणता 😉 आता “बेटींपासून बचाओ” असे दिवस आलेत...🫣 🤣😂🤣😂😊
1 912
3
तिने १७ करोड रुपये💸 असलेल्या व्यक्तीला 🕺डोंगरावरून ढकलून दिले........😱 आणि तुम्ही म्हणता की मुली पैश्यावर मरतात...🫣 🤣😂🤣😂😊
1 947
4
*शहाणपणाचे शब्द* _*पावसाळा*_ :- _मुंबईतला एकमेव काळ, जेव्हा लोक तुम्हाला जुन्या पद्धतीच्या लोकल ट्रेनमध्ये खिडकीची जागा देतात!!!_ 🫣 🤣😂🤣😂😊
1 838
5
लग्न समारंभात काही स्त्रिया एवढा Makeup करतात की, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्या ऑस्ट्रेलियन वाटतात. 😉 आणि पायाकडे बघितलं तर आफ्रिकन.🫣 🤣😂🤣😂😊
1 838
6
😂 सरकारचा नवीन निर्णय 😉 ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...! 🤔 अश्यांना दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल 🫣 🤣😂🤣😂😊
1 802
7
पूर्वी त्याला कमी रक्तदाबाचा त्रास होता.🥴 मग आम्ही त्याला आमच्या पोस्ट वाचण्याचा सल्ला दिला...😇 आता त्याचा मानसिक तोलही बिघडला आहे...🫣 🤣😂🤣😂😊
1 752
8
बायको : तुम्ही काही खाणार आहात का? 🤔 नवरा : काय ऑप्शन आहेत? 🤔 बायको : हो किंवा नाही! 😉 🤣😂🤣😂😊
1 941
9
बायको : भाजी कशी झाली आहे? 🤔 गुन्या : खूप छान झाली आहे? 😋 बायको : पण आपला बबडी म्हणाला... चांगली नाही झाली! 🤔 गुन्या : लग्न झाल्यानंतर कळेल त्याला कुठे काय बोलायचं ते! 🫣 🤣😂🤣😂😊
1 822
10
TET पेपर फुटला म्हणुन पेपर रद्द झाला नाही 😉 तर पेपर फुटल्याची "बातमी फुटली" म्हणुन पेपर रद्द झाला आहे.🫣 🤣😂🤣😂😊
1 662
11
पहिल्या बेंचवर बसणारे शाळा कधी विसरु शकत नाही 😉 आणि लास्ट बेंच वर बसणाऱ्याना शाळा कधीच विसरु शकणार नाही 🫣 🤣😂🤣😂😊
1 719
12
प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात,खरी मर्दानगी, 💪 खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.😉 . . . नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली...🫣 🤣😂🤣😂😊
1 644
13
बंड्याच्या पायाचा हाड तुटल होता.... तो हॉस्पिटल मध्ये गेला तर तिथे एका माणसाच्या दोन्ही पायाची हाड तुटलेली होती बंड्याने कुतूहलतेने विचारले, . . . . . . . "तुम्हाला २ बायका आहेत का? ? 🤔😂😂😂
1 540
14
*कन्फूसन हि कन्फूसन*🤯😳 *पोरगा NEET पेपर देतोय तर तॊ फुटतोय* *आणि.. बर* *बाप TET पेपर देतोय तर तॊ पण फुटतोय* *निटचा पेपर पुन्हा होतो आणि हेलिकॉप्टरने येतो आर्मी सोबत येते.* *आता टीई टी चा पेपर कशाने येणार ? (विमान, रेल्वे) आणि सोबत कोण आणणार? (कोब्रा बटालीयन) गंभीर प्रश्न आहे?* 🫣 🤣😂🤣😂😊
1 443
15
पूर्वी मला वर्गात शिकवलेलं काहीच कळत नव्हतं. 😉 मग मला गुरुजींनी सर्वात हुषार विद्यार्थ्याच्या शेजारी बसवलं.😇 आता त्यालाच काही कळेनासं झालंय.🫣 🤣😂🤣😂😊
1 435
16
मुसळधार पाऊस चालु होता ..🌧️🌦️ आणि त्या पावसात एक तरुण 👨 भिजत रस्त्याने चालला होता .. तेवढ्यात एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूने आली .👧 आणि त्या तरुणाला म्हणालीः तू माझ्या छत्रीमधे येऊ शकतोस ☔ मला काहीच अडचण नाही !!😊 यावर तो तरुण म्हणालाः नको ताई राहू दे !!!🙏 . . . तात्पर्य :- तात्पर्य बित्पर्य काही नाही ..😉 मागून त्याची बायको येत होती ....🫣 🤣😂🤣😂😊
1 625
17
रामानंद सागर यांचे रामायण पाहताना तुमच्या लक्षात आले आहे का की, रावण आणि कुंभकर्ण यांचे केस *काळे* आहेत, तर त्यांचा धाकटा भाऊ विभीषण याचे केस *पांढरे* आहेत. असे का आहे? 🤔 रावण खूप हसला, 😂 कुंभकर्ण शांतपणे झोपला 🛌💤😴 आणि विभीषण खूप *तणावात* होता.😟 म्हणून काळजी करू नका, _आनंदी रहा,_ _हसत रहा_ आणि _शांत झोप घ्या_.🫣 🤣😂🤣😂😊
1 414
18
*"बाई वाड्यावर या"* 🤨 पेक्षा जास्त खतरनाक 😉 *"बाबू लोहगडावर ये* “🫣 🤣😂🤣😂😊
1 482
19
कुणासोबत भेदभाव नाही... मुलाचा NEET चा पेपर फुटला... आणि बापाचा TET चा !
1 616
20
https://youtu.be/ExGkkDGyECI
1 814