🤣हसा आणि हासवा😂
Ir al canal en Telegram
हासल्याने माणसाचे जिवन वाढते म्हणतात त्या उद्देशाने आपण या चॅनल ची निर्मिती केली आहे.. तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️ मराठी/हिंदी/इंग्रजी मध्ये जोक भेटतील 👩❤️👨नवरा बायको 🤪 🤪राजकारण 😂 ♥️निब्बा निब्बी🤪 🥰 टोमणे😀【सुरूवात 12 October 2020
Mostrar más9 159
Suscriptores
-724 horas
-327 días
-12530 días
Archivo de publicaciones
9 159
पूर्वी, माणसाचा पगार त्याने बायकोला दिल्यावर घरात लक्ष्मी यायची. 😇
आणि आता पार्सल येतच आहेत! 🫣
🤣😂🤣😂😊
9 159
खोटं नाही बोलणार पण तुमच्या लक्षात आलं असेल...😇
“बेटी बचाओ” म्हणता म्हणता 😉
आता “बेटींपासून बचाओ” असे दिवस आलेत...🫣
🤣😂🤣😂😊
9 159
तिने १७ करोड रुपये💸 असलेल्या व्यक्तीला 🕺डोंगरावरून ढकलून दिले........😱
आणि तुम्ही म्हणता की मुली पैश्यावर मरतात...🫣
🤣😂🤣😂😊
9 159
*शहाणपणाचे शब्द*
_*पावसाळा*_ :-
_मुंबईतला एकमेव काळ, जेव्हा लोक तुम्हाला जुन्या पद्धतीच्या लोकल ट्रेनमध्ये खिडकीची जागा देतात!!!_ 🫣
🤣😂🤣😂😊
9 159
लग्न समारंभात काही स्त्रिया एवढा Makeup करतात की, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्या ऑस्ट्रेलियन वाटतात. 😉
आणि पायाकडे बघितलं तर आफ्रिकन.🫣
🤣😂🤣😂😊
9 159
😂 सरकारचा नवीन निर्णय 😉
ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...! 🤔
अश्यांना दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल 🫣
🤣😂🤣😂😊
9 159
पूर्वी त्याला कमी रक्तदाबाचा त्रास होता.🥴
मग आम्ही त्याला आमच्या पोस्ट वाचण्याचा सल्ला दिला...😇
आता त्याचा मानसिक तोलही बिघडला आहे...🫣
🤣😂🤣😂😊
9 159
बायको : तुम्ही काही खाणार आहात का? 🤔
नवरा : काय ऑप्शन आहेत? 🤔
बायको : हो किंवा नाही! 😉
🤣😂🤣😂😊
9 159
बायको : भाजी कशी झाली आहे? 🤔
गुन्या : खूप छान झाली आहे? 😋
बायको : पण आपला बबडी म्हणाला...
चांगली नाही झाली! 🤔
गुन्या : लग्न झाल्यानंतर कळेल त्याला कुठे काय बोलायचं ते! 🫣
🤣😂🤣😂😊
9 159
TET पेपर फुटला म्हणुन पेपर रद्द झाला नाही 😉
तर पेपर फुटल्याची "बातमी फुटली" म्हणुन पेपर रद्द झाला आहे.🫣
🤣😂🤣😂😊
9 159
पहिल्या बेंचवर बसणारे शाळा कधी विसरु शकत नाही 😉
आणि लास्ट बेंच वर बसणाऱ्याना शाळा कधीच विसरु शकणार नाही 🫣
🤣😂🤣😂😊
9 159
प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात,खरी मर्दानगी, 💪
खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.😉
.
.
.
नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला
सांगायचं होतं पण येड्याने पावती
फाडली...🫣
🤣😂🤣😂😊
9 159
बंड्याच्या पायाचा हाड तुटल होता....
तो हॉस्पिटल मध्ये गेला तर
तिथे एका माणसाच्या दोन्ही पायाची हाड
तुटलेली होती
बंड्याने कुतूहलतेने विचारले,
.
.
.
.
.
.
.
"तुम्हाला २ बायका आहेत का? ?
🤔😂😂😂
9 159
*कन्फूसन हि कन्फूसन*🤯😳
*पोरगा NEET पेपर देतोय तर तॊ फुटतोय*
*आणि.. बर*
*बाप TET पेपर देतोय तर तॊ पण फुटतोय*
*निटचा पेपर पुन्हा होतो आणि हेलिकॉप्टरने येतो आर्मी सोबत येते.*
*आता टीई टी चा पेपर कशाने येणार ? (विमान, रेल्वे) आणि सोबत कोण आणणार? (कोब्रा बटालीयन) गंभीर प्रश्न आहे?* 🫣
🤣😂🤣😂😊
9 159
पूर्वी मला वर्गात शिकवलेलं काहीच कळत नव्हतं. 😉
मग मला गुरुजींनी सर्वात हुषार विद्यार्थ्याच्या शेजारी बसवलं.😇
आता त्यालाच काही कळेनासं झालंय.🫣
🤣😂🤣😂😊
9 159
मुसळधार पाऊस चालु होता ..🌧️🌦️
आणि
त्या पावसात एक तरुण 👨
भिजत रस्त्याने चालला होता ..
तेवढ्यात
एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूने आली .👧
आणि
त्या तरुणाला म्हणालीः
तू माझ्या छत्रीमधे येऊ शकतोस ☔
मला काहीच अडचण नाही !!😊
यावर तो तरुण म्हणालाः
नको ताई राहू दे !!!🙏
.
.
.
तात्पर्य :-
तात्पर्य बित्पर्य काही नाही ..😉
मागून त्याची बायको येत होती ....🫣
🤣😂🤣😂😊
9 159
रामानंद सागर यांचे रामायण पाहताना तुमच्या लक्षात आले आहे का की, रावण आणि कुंभकर्ण यांचे केस *काळे* आहेत, तर त्यांचा धाकटा भाऊ विभीषण याचे केस *पांढरे* आहेत. असे का आहे? 🤔
रावण खूप हसला, 😂
कुंभकर्ण शांतपणे झोपला 🛌💤😴
आणि विभीषण खूप *तणावात* होता.😟
म्हणून काळजी करू नका,
_आनंदी रहा,_
_हसत रहा_
आणि _शांत झोप घ्या_.🫣
🤣😂🤣😂😊
