cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🤣हसा आणि हासवा😂

हासल्याने माणसाचे जिवन वाढते म्हणतात त्या उद्देशाने आपण या चॅनल ची निर्मिती केली आहे.. तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️ मराठी/हिंदी/इंग्रजी मध्ये जोक भेटतील 👩‍❤️‍👨नवरा बायको 🤪 🤪राजकारण 😂 ♥️निब्बा निब्बी🤪 🥰 टोमणे😀【सुरूवात 12 October 2020

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
13 430
مشترکین
-324 ساعت
-267 روز
-10630 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही - न्युटन 🤓 पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो - सरकारी न्युटन 😎 😜 कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात. - न्युटन चा चुलत भाऊ. U टन 😂 कैप्सूल खाऊन बनवलेली बॉडी , जमीन विकून आलेला पैसा , फेसबुक वर झालेल प्रेम आणि व्हाट्सएप्प वर मिळवलेले ज्ञान ... कधीच टिकत नाही - न्युटन चा काका . राईट टन 😂 जर सकाळी लवकर उठल्याने ताक़त, बुद्धि आणि धन वाढत - तर पेपर वाला आणि दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते । . झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या ।😀😀 - न्युटन ची चुलत बहीण . स्वीटन 😜 परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक... *"काट्याने"* खातात, तर भारतीय नवरे...? *"मु काट्याने"* - न्युटन ची काकू . क्यूटन 😁 *हसत रहा मजेत राहा आणि आनंदात राहा.*👍😂
نمایش همه...
😁 5👍 3
😂
😜
😄
😁
🤣
शुगर ची भीती लोकांमध्ये इतकी बसली आहे की, लोकांनी फक्त गोड खाणे च नाही तर, गोड बोलणे पण सोडले आहे. 😜😝😅😂
نمایش همه...
😂
😜
😄
😁
🤣
🌳🌳🌳वटपौर्णिमा जवळ येत आहे.🌳🌳 एकदम भारी साडी आणि खूप दागिने घालून पूजा करायला निघू नका.. नाहीतर बायका म्हणतील, देवा पुढच्या जन्मी मला तिचाच नवरा मिळू दे.....😂😂
نمایش همه...
👍 1😁 1
😂
😜
😝
🥺
❤️
नाक बंद करून *hmm* म्हणता येत नाही .. .. .. .. .. .. .. बघितलं का ट्राय करून? 😄
نمایش همه...
👍 2😁 1
😂
😜
😄
😁
🤣
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वादळी वारा मुसळधार पाऊस पडूनही लाईट गेली नाही. तासाभराने न राहवुन शेवटी मीच MSEB ला फोन केला ! "अजुन लाईट कशी गेली नाही ....??" तेंव्हा तो म्हणाला की, "साहेब आज सुट्टीवर आहे...!!" 😁😜😁😜
نمایش همه...
🤩 1
😂
😜
😄
😁
🤣
एक इंजीनियरिंग स्टूडेंट छत पर खड़ा था.. . . . तभी पड़ोस के अंकल ने पूछ लिया : - तो बेटा अब आगे क्या सोचा है..?? 🧐 . . . . . स्टूडेंट : - बस अंकल, टंकी भरते ही, मोटर बंद कर दूंगा.. 🙂🙂
نمایش همه...
👍 17😁 11
😂
😜
😄
😁
🤣
मन्याला अग्निशामकदलात नोकरी लागते... एका बाईचा फोन येतो, “हॅलो! माझ्या घरात आग लागली आहे.” मन्या : तुम्ही पाणी टाकलं का? बाई : हो! तरीसुद्धा आग विझत नाहिये. मन्या : मग आम्ही तिकडे येऊन काय करणार? आम्हीसुद्धा पाणीच टाकणार ना. 😆🤣😋😉
نمایش همه...
👍 7😁 6🤩 2
😂
😜
😄
😁
🤣
एक विचारायचे होते, ते ..,, अक्कल गहाण ठेवल्यावर, किती रुपये मिळतात ?? 😂😂🤣😁😝🙄😄😆
نمایش همه...
😁 9👍 3🤯 1
😂
😜
😄
😁
🤣
ती Exam Hall मध्ये येऊन बसते. बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे ... . . . . . एवढ्यात एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते आणि हात पुढे करून म्हणते; '' मम्मी पेन.....''.. . वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, '' Ohhhh....मम्मी ''....     संतूर बिंतूर ची काही कमाल नाही.......  नापास झाली होती 8 वेळा .. !    😬😝😆😂😁
نمایش همه...
👍 15😁 9👏 3
😂
😜
😄
😁
🤣
३ मित्र दारू पिउन झाल्यावर  रिक्षा जवळ येतात.   रिक्षा Driver ला माहिती  असत कि हे तिघे पिलेले आहेत ...🍻😜🍻   तो फ़क़्त इंजिन चालू करतो,  बंद करतो  आणि म्हणतो'            आपण पोहचलो'😜   पहिला मित्र त्याला पैसे देतो.💰   दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.👏   तिसरा त्याच्या  कानाखाली वाजवतो ..👋..😡   रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते तिसऱ्याला कळाल.....😩   पण तरी तो विचारतो 'का मारल'   तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा  हळू चालव .😂😎😂😝😝😝😂😂😩😩😩😩😩😩😩
نمایش همه...
😁 14🔥 13
😂
😜
😄
😁
🤣