en
Feedback
🤣हसा आणि हासवा😂

🤣हसा आणि हासवा😂

Open in Telegram

हासल्याने माणसाचे जिवन वाढते म्हणतात त्या उद्देशाने आपण या चॅनल ची निर्मिती केली आहे.. तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️ मराठी/हिंदी/इंग्रजी मध्ये जोक भेटतील 👩‍❤️‍👨नवरा बायको 🤪 🤪राजकारण 😂 ♥️निब्बा निब्बी🤪 🥰 टोमणे😀【सुरूवात 12 October 2020

Show more
8 954
Subscribers
-524 hours
-257 days
-15430 days

Data loading in progress...

Attracting Subscribers
September '26
September '26
+4
in 0 channels
August '26
+7
in 0 channels
Get PRO
July '26
+11
in 0 channels
Get PRO
June '26
+12
in 0 channels
Get PRO
May '26
+12
in 0 channels
Get PRO
April '26
+7
in 0 channels
Get PRO
March '26
+7
in 0 channels
Get PRO
February '26
+5
in 0 channels
Get PRO
January '26
+2
in 0 channels
Get PRO
December '25
+1
in 0 channels
Get PRO
November '25
+1
in 0 channels
Get PRO
October '25
+3
in 0 channels
Get PRO
September '25
+3
in 0 channels
Get PRO
August '25
+7
in 0 channels
Get PRO
July '25
+3
in 0 channels
Get PRO
June '25
+2
in 0 channels
Get PRO
May '25
+5
in 0 channels
Get PRO
April '25
+2
in 0 channels
Get PRO
March '25
+13
in 0 channels
Get PRO
February '250
in 0 channels
Get PRO
January '25
+5
in 0 channels
Get PRO
December '24
+13
in 0 channels
Get PRO
November '24
+321
in 0 channels
Get PRO
October '24
+10
in 0 channels
Get PRO
September '24
+9
in 0 channels
Get PRO
August '24
+10
in 0 channels
Get PRO
July '24
+5
in 0 channels
Get PRO
June '24
+14
in 0 channels
Get PRO
May '24
+9
in 0 channels
Get PRO
April '24
+4
in 0 channels
Get PRO
March '24
+3
in 0 channels
Get PRO
February '24
+4
in 0 channels
Get PRO
January '24
+1
in 0 channels
Get PRO
December '23
+4
in 0 channels
Get PRO
November '23
+17
in 1 channels
Get PRO
October '23
+35
in 0 channels
Get PRO
September '23
+1
in 0 channels
Get PRO
August '23
+13
in 0 channels
Get PRO
July '23
+168
in 0 channels
Get PRO
June '23
+263
in 0 channels
Get PRO
May '23
+435
in 0 channels
Get PRO
April '23
+470
in 0 channels
Get PRO
March '23
+343
in 0 channels
Get PRO
February '23
+323
in 0 channels
Get PRO
January '23
+555
in 0 channels
Get PRO
December '22
+626
in 0 channels
Get PRO
November '22
+670
in 0 channels
Get PRO
October '22
+702
in 0 channels
Get PRO
September '22
+1 335
in 0 channels
Get PRO
August '22
+1 008
in 0 channels
Get PRO
July '22
+672
in 0 channels
Get PRO
June '22
+885
in 0 channels
Get PRO
May '22
+1 102
in 0 channels
Get PRO
April '22
+947
in 0 channels
Get PRO
March '22
+417
in 0 channels
Get PRO
February '22
+331
in 0 channels
Get PRO
January '22
+1 124
in 0 channels
Get PRO
December '21
+1 381
in 0 channels
Get PRO
November '21
+1 151
in 0 channels
Get PRO
October '21
+812
in 0 channels
Get PRO
September '21
+1 738
in 0 channels
Get PRO
August '21
+949
in 0 channels
Get PRO
July '21
+463
in 0 channels
Get PRO
June '21
+906
in 0 channels
Get PRO
May '21
+581
in 0 channels
Get PRO
April '21
+882
in 0 channels
Get PRO
March '21
+560
in 0 channels
Get PRO
February '21
+460
in 0 channels
Get PRO
January '21
+1 009
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
08 September0
07 September+1
06 September0
05 September0
04 September+1
03 September+2
02 September0
01 September0
Channel Posts
विद्यार्थी आक्रोश मोर्चा | MPSC पेपरफुटीविरोधात एल्गार | आवाज विद्यार्थ्... https://youtube.com/watch?v=hv8t0gEBucw&si=czjRVer1WfoDPtmi

2
https://youtu.be/CfKBQteEGqU
1 066
3
1990 में लड़कियाँ डरती थी कि शादी के बाद सास कैसी मिलेगी? अब 2026 में सास डरती है कि बहू कैसी मिलेगी... इससे एक बात समझ में आती है कि.... . . . . . . . . . 1990 में जो लड़कियाँ डर रही थी, वही आज भी डर रही हैं। 🤐😖😂
1 802
4
Office मध्ये अनुभव वाढला की काम कमी होत नाही...😟 फक्त एवढ कळतं की-😇 कोणत्या कामाला "हा Sir" म्हणायचं, 😊 कोणत्या कामाला "बघतो" म्हणायचं, 😉 आणि कोणत्या कामाला "System मध्ये issue आहे Sir. म्हणायचं! 🤓 पगार वाढो न वाढो... पण Excuses चा अनुभव दर महिन्याला वाढतो! 🫣 😂🤣😂🤣😊
1 678
5
https://youtu.be/_BJB1vXrhnA
2 027
6
आज परत गाडी पुसायचे फडके चोरीला गेले याचा हाच अर्थ होतो की... एक तर आपला देश भयानक मंदीचा सामना करतोय... किंवा लोकांना आजिबात मॅनर्स नाहीत... किंवा कदाचित... ज्याचे होते..... .... तो घेऊन गेला असेल. 😁😃😂
2 011
7
No text...
1 778
8
*योगासने का करावी?* काल माझं डोकं दुखत होतं तर मला सांगण्यात आलं "शीर्षासन कर" 🤔 मी शीर्षासन केलं आणि मला कपाटाखाली अमृतांजन बामची डबी मिळाली आणि ते लावल्यावर डोकं दुखायचं थांबलं. 😂 😅
1 734
9
*गण्याने मन्याला उधार पैसे दिलेले असतात. खूप दिवसानंतर मन्या पैसे परत करतो आणि मेसेज करतो -* *Sorry for the delay.🙏* *गण्याचा रिप्लाय -* *delay तेच खूप झाले. 🫣* 😂🤣😂🤣😊
1 692
10
कारपेंटर : सर! दरवाजा दुरुस्त झाला. दुरुस्तीचे १००० रुपये झाले. इंजिनियर : अरे! केवळ एका तासाची एवढी फी तर माझीसुद्धा नाहिये. कारपेंटर : सर! जेव्हा मी इंजिनियर म्हणून काम करायचो, तेव्हा माझीपण नव्हती. 😆🤣😋😉
1 502
11
वाढत्या साखरेचे दर पाहता, आता साखरेतच इथेनॉल मिक्स करायची वेळ आली आहे.. 😂😂
1 573
12
UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2026-27 महाराष्ट्र शासनाची मोठ... https://youtube.com/watch?v=sRXG4LYvobw&si=tQ7ZKxoN60prJs_t
2 203
13
पूर्वी, माणसाचा पगार त्याने बायकोला दिल्यावर घरात लक्ष्मी यायची. 😇 आणि आता पार्सल येतच आहेत! 🫣 🤣😂🤣😂😊
1 445
14
खोटं नाही बोलणार पण तुमच्या लक्षात आलं असेल...😇 “बेटी बचाओ” म्हणता म्हणता 😉 आता “बेटींपासून बचाओ” असे दिवस आलेत...🫣 🤣😂🤣😂😊
1 445
15
तिने १७ करोड रुपये💸 असलेल्या व्यक्तीला 🕺डोंगरावरून ढकलून दिले........😱 आणि तुम्ही म्हणता की मुली पैश्यावर मरतात...🫣 🤣😂🤣😂😊
1 477
16
*शहाणपणाचे शब्द* _*पावसाळा*_ :- _मुंबईतला एकमेव काळ, जेव्हा लोक तुम्हाला जुन्या पद्धतीच्या लोकल ट्रेनमध्ये खिडकीची जागा देतात!!!_ 🫣 🤣😂🤣😂😊
1 411
17
लग्न समारंभात काही स्त्रिया एवढा Makeup करतात की, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्या ऑस्ट्रेलियन वाटतात. 😉 आणि पायाकडे बघितलं तर आफ्रिकन.🫣 🤣😂🤣😂😊
1 418
18
😂 सरकारचा नवीन निर्णय 😉 ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...! 🤔 अश्यांना दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल 🫣 🤣😂🤣😂😊
1 406
19
पूर्वी त्याला कमी रक्तदाबाचा त्रास होता.🥴 मग आम्ही त्याला आमच्या पोस्ट वाचण्याचा सल्ला दिला...😇 आता त्याचा मानसिक तोलही बिघडला आहे...🫣 🤣😂🤣😂😊
1 417
20
बायको : तुम्ही काही खाणार आहात का? 🤔 नवरा : काय ऑप्शन आहेत? 🤔 बायको : हो किंवा नाही! 😉 🤣😂🤣😂😊
1 671