cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🤣हसा आणि हासवा😂

हासल्याने माणसाचे जिवन वाढते म्हणतात त्या उद्देशाने आपण या चॅनल ची निर्मिती केली आहे.. तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️ मराठी/हिंदी/इंग्रजी मध्ये जोक भेटतील 👩‍❤️‍👨नवरा बायको 🤪 🤪राजकारण 😂 ♥️निब्बा निब्बी🤪 🥰 टोमणे😀【सुरूवात 12 October 2020

Больше
Рекламные посты
13 381
Подписчики
-224 часа
-287 дней
-9330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Показать все...
🤣हसा आणि हासवा😂

हासल्याने माणसाचे जिवन वाढते म्हणतात त्या उद्देशाने आपण या चॅनल ची निर्मिती केली आहे.. तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️ मराठी/हिंदी/इंग्रजी मध्ये जोक भेटतील 👩‍❤️‍👨नवरा बायको 🤪 🤪राजकारण 😂 ♥️निब्बा निब्बी🤪 🥰 टोमणे😀【सुरूवात 12 October 2020

😁 11👍 3🤬 1
😂
😜
😝
🥺
❤️

कुलर मध्ये पाणी पुरूष भरणार... गॅस सिलेंडर उचलून पुरूष आणणार... गिरणीतून गहू दळून पुरुष आणणार... सगळी अवजड कामं पुरुष करणार... पण हे 🧿🕳️🪫 IODEX आणि MOOV वाले... कंबरदुखी फक्त महिलांचीच दाखवणार... अरे कुठे फेडणार तुम्ही एवढी पापं? ... 😟😟😟😃😃😃😃😜😜😜😜😜😜
Показать все...
😁 33👍 3🔥 3👌 3🥴 3
😂
😜
😝
🥺
❤️
*आता फक्त ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी चे पेपर लीक झाले म्हणजे पालक पोरा - बाळांना घेऊन चारधाम करायला मोकळे.* 😂😂😂
Показать все...
🔥 15😁 8👍 5🤔 2
😂
😜
😝
🥺
❤️
*फिल्म मधी ज्यवा पाउस येतो की कस, अगदी रोमेंटीक वातावरन होत ना 😍 ???* *हाम्च्या इत्........* *उडणारे मुंगळे वतात🪰* 😅
Показать все...
👍 10😁 8🔥 2🤔 2🤩 2
😂
😜
😄
😁
🤣
*आजकाल मॅच ५ मिनिटं उशीरा बघायला सुरु केली की..* . . . . *कोहली पण मॅच बघत बसलेला दिसतो!* 😎🤪 😂 😂😂😎
Показать все...
😁 22🤬 3🥴 3 1
😂
😜
😄
😁
🤣
*👦🏻चिन्मय डोक्याला हात लावून बसला होता . .* *🧔🏻तन्मय :-* काय झाले रे 🤔 *👦🏻चिन्मय :-* लहानपणी मी वडिलांकडून पुस्तकांसाठी📚पैसे घेऊन फिल्म🎞बघायला🍿जायचो . . *🧔🏻तन्मय :-* त्या जुन्या गोष्टींचे आता काय ?🤔 *👦🏻चिन्मय :-* माझे वडील चारधाम यात्रेसाठी माझ्या कडून पैसे घेऊन बँकॉक ला 🏖 गेले आहेत . . *करावे तसे भरावे* 😳🙈😂..
Показать все...
😁 20👍 3😍 3
😂
😜
😄
😁
🤣
*Whatsapp का updated version आ गया है...* 😎😎😎😎😀😀😌😌 "*Online Now* " के साथ.. " *Online with* " भी दिखायेगा..! 😱🤭😎😎😎😎😎😎😎😛😁😂😂😂😝 *मुझे कोई टेंशन नहीं..आप सब बच के रहना 🤣🤣*
Показать все...
😁 13🌚 5👍 3❤‍🔥 2🥰 2
😂
😜
😝
🥺
❤️
मोहब्बत से डरता कौन है, पहले पता तो चले हमसे करती कौन है। 😝😝😝
Показать все...
😁 16👍 3❤‍🔥 2🔥 2
😂
😜
😝
🥺
❤️
जेव्हा भारतात पावसाळा  🌧️🌧️ असतो तेव्हा कांदे, बटाटे 🥔🧅 यांची जबाबदारी असते. . . . . बेसन पीठ पांघरून गरम गरम तेलात उडी मारणे!! 😜😂😁😆
Показать все...
😁 15👍 11
😂
😜
😄
😁
🤣
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.