ru
Feedback
VD All Exam

VD All Exam

Открыть в Telegram
9 979
Подписчики
+1724 часа
+2067 дней
+1 55330 день

Загрузка данных...

Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
июль '26
июль '26
+279
в 0 каналах
июнь '26
+2 638
в 0 каналах
Get PRO
май '26
+2 297
в 0 каналах
Get PRO
апрель '26
+125
в 1 каналах
Get PRO
март '260
в 0 каналах
Get PRO
февраль '26
+1
в 0 каналах
Get PRO
январь '26
+5
в 0 каналах
Get PRO
декабрь '25
+5
в 0 каналах
Get PRO
ноябрь '25
+37
в 0 каналах
Get PRO
октябрь '25
+13
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+65
в 0 каналах
Get PRO
август '25
+20
в 0 каналах
Get PRO
июль '25
+32
в 0 каналах
Get PRO
июнь '25
+65
в 0 каналах
Get PRO
май '25
+5
в 0 каналах
Get PRO
апрель '25
+190
в 0 каналах
Get PRO
март '25
+1 824
в 0 каналах
Get PRO
февраль '25
+124
в 0 каналах
Get PRO
январь '25
+10
в 0 каналах
Get PRO
декабрь '24
+18
в 0 каналах
Get PRO
ноябрь '24
+9
в 0 каналах
Get PRO
октябрь '24
+71
в 0 каналах
Get PRO
сентябрь '24
+399
в 0 каналах
Get PRO
август '24
+225
в 0 каналах
Get PRO
июль '24
+25
в 0 каналах
Get PRO
июнь '24
+33
в 0 каналах
Get PRO
май '24
+52
в 0 каналах
Get PRO
апрель '24
+75
в 0 каналах
Get PRO
март '24
+260
в 0 каналах
Get PRO
февраль '24
+149
в 0 каналах
Get PRO
январь '24
+758
в 0 каналах
Get PRO
декабрь '23
+235
в 0 каналах
Get PRO
ноябрь '23
+18
в 0 каналах
Get PRO
октябрь '23
+30
в 0 каналах
Get PRO
сентябрь '23
+152
в 0 каналах
Get PRO
август '23
+19
в 0 каналах
Get PRO
июль '23
+141
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+123
в 0 каналах
Get PRO
май '23
+62
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+252
в 0 каналах
Get PRO
март '23
+30
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+53
в 0 каналах
Get PRO
январь '23
+127
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+314
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+114
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+27
в 0 каналах
Get PRO
сентябрь '22
+27
в 0 каналах
Get PRO
август '22
+120
в 0 каналах
Get PRO
июль '22
+322
в 0 каналах
Get PRO
июнь '22
+84
в 0 каналах
Get PRO
май '22
+37
в 0 каналах
Get PRO
апрель '22
+37
в 0 каналах
Get PRO
март '22
+57
в 0 каналах
Get PRO
февраль '22
+28
в 0 каналах
Get PRO
январь '22
+30
в 0 каналах
Get PRO
декабрь '21
+91
в 0 каналах
Get PRO
ноябрь '21
+451
в 0 каналах
Get PRO
октябрь '21
+1 489
в 0 каналах
Get PRO
сентябрь '21
+1 135
в 0 каналах
Get PRO
август '21
+89
в 0 каналах
Get PRO
июль '21
+534
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
09 июля+23
08 июля+18
07 июля+67
06 июля+38
05 июля+18
04 июля+24
03 июля+35
02 июля+22
01 июля+34
Посты канала
अशा मेसेजमुळे आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. ❤️ Task Batch 15 – Coming Soon ⏳ 90+ स्कोअरचं स्वप्न आता पूर्ण करूया! �
अशा मेसेजमुळे आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. ❤️ Task Batch 15 – Coming Soon ⏳ 90+ स्कोअरचं स्वप्न आता पूर्ण करूया! 💯🚔" मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868

2
"संधी वेळेवर घेतली तर यश जवळ येतं... उशिरा घेतलेला निर्णय अनेकदा खंत देऊन जातो." Task Batch 15 – लवकरच सुरू. तयार राहा! 🚔 मा
"संधी वेळेवर घेतली तर यश जवळ येतं... उशिरा घेतलेला निर्णय अनेकदा खंत देऊन जातो." Task Batch 15 – लवकरच सुरू. तयार राहा! 🚔 मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868
981
3
ग्राउंड टास्क 9 जुलै 2026 ( वार गुरूवार ) मुलांसाठी.......... 15 मिनिटे warm up 2 किमी रनिंग 400 मीटर चा 1 रांऊड 1:30 मध्ये झाला पाहिजे. ABC वर्क आऊट करा ABC work out चा व्हिडिओ पहा आणि करा. वर्क आऊट झाल्यावर 200 मीटर च्या 4 रिपीटेशन मारा. फक्त स्टेप टाका. करनचेंस 100 25 चा एक सेट असे 4 सेट करा. ट्रेचिंग करा आणि घरी जा. मुलींसाठी.......... 15 मिनिटे warm up 2 किमी रनिंग 400 मीटर चा 1 रांऊड 1:40 मध्ये झाला पाहिजे. ABC वर्क आऊट करा ABC work out चा व्हिडिओ पहा आणि करा. वर्क आऊट झाल्यावर 120 मीटर च्या 4 रिपीटेशन मारा. फक्त स्टेप टाका. करनचेंस 100 25 चा एक सेट असे 4 सेट करा. ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा. 👇👇👇👇 https://t.me/dashrathe
957
4
उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️❤️❤️
984
5
मी दिलेला मैदानी टास्क करता का?
1 368
6
ग्राउंड टास्क 8 जुलै 2026( वार बुधवार ) मुलांसाठी......... 15 मिनिटे warm up स्लो फास्ट रनिंग करा 45 मिनिटे नाही तर 10 राउंड करा स्लो फास्ट 300 मीटर फास्ट 100 मीटर हाळू. 100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट. हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट ) कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा. गोळा फेक वर्कआऊट.करा व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा. मुलींसाठी....... 15 मिनिटे warm up स्लो फास्ट रनिंग करा 35 मिनिटे नाही तर 7 राउंड करा स्लो फास्ट 200 मीटर फास्ट 100 मीटर हाळू. 100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट. हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट ) कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा. गोळा फेक वर्कआऊट.करा. व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा लिंक 👇👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe
1 373
7
उद्या चा मैदानी टास्क 👇👇
1 241
8
०७/०७/२०२६ चे चालू घडामोडी १) ग्रामीण महिलाना बचत गटांना डिजिटल सक्षमीकरण देणारे आणि आर्थिक व्यवस्थापन पारदर्शक करणारे भारत सरकारने कोणते डिजिटल व्यासपीठ तयार केले आहे ? उत्तर - LoKOS २) पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोण निवडून आल्या ? उत्तर - केइको फुजीमोरी ३) बिहारमधील मुंगेर नावाच्या वडाच्या झाडाचे वय सुमारे किती वर्ष आहे ? उत्तर - ७००+ वर्ष ४) वक्फ बोर्डात प्रथमच दोन गैर - मुस्लिम सदस्य नियुक्ती करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर - मध्यप्रदेश ५) ७ जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिवस का साजरा केला जाते ? उत्तर - १५५० मध्ये युरोपमध्ये चॉकलेटची ओळख झाल्याच्या स्मरणार्थ ६) आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दीन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो ? उत्तर- रिंगो स्टार ७) Pakade of soil कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे उत्तर - न्यूयॉर्क ८) भारत - जपानच्या पहिल्या संयुक्त संरक्षण सह - विकास प्रकल्पाचे नाव काय आहे ? उत्तर - Project UNICORN ९) जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं बोरजुली पाणथळ क्षेत्र भारताच्या कोणत्या राज्यात वसलेले आहे ? उत्तर - आसाम १०) २०२६- २७ या कालावधीसाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII ) चे अध्यक्ष कोण आहेत उत्तर - आर. मुकुंदन Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️ https://t.me/dashrathe
1 497
9
आजच्या चालू घडामोडी साठी लगेच लाईक करा Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️ https://t.me/dashrathe
1 390
10
०६/०७/२०२६ चे चालू घडामोडी १) नॅशनल अवॉर्ड्स फॉर ई-गव्हर्नन्स 2026' अंतर्गत कोणत्या ग्रामपंचायतीला अव्वल स्थान मिळाले ? उत्तर - कडेपूर ग्रामपंचायतीने( 'ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्ह्स' श्रेणीत) देशात अव्वल स्थान पटकावले आहे. २) कोणत्या राज्यातील मुंगेर येथील वटवृक्ष जगातील सर्वात जुना वटवृक्ष ठरला ? उत्तर - बिहारमधील ३) भारताचा पहिला जागतिक ग्रीन मरीन फ्यूल करार कोणत्या देशासोबत झाला ? उत्तर - जपान ४) open AI ने भारतात आपल्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? उत्तर - प्रभाजित सिंग ५) पंतप्रधान नरेंद मोदी आणि पंतप्रधान सनाए ताकाडची यांनी कोणत्या राज्यात मारुतीसुझुकी इंडियाच्या अत्याधुनिक वाहन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले ? उत्तर - हरियाणा ६) कोणत्या राज्यामध्ये शाळांजवळ ५०० मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक ( स्ट्रिंग ) विक्रीवर बंदी करण्यात आलेली आहे ? उत्तर - महाराष्ट्र ७) आपल्या पारंपरिक हस्तकलेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मुंडा आदिवासी समुदायाच्या दागिन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या राज्यातील दागिन्यांना GI टॅग मिळालेला आहे ? उत्तर - झारखंड ८) विधान परिषदेच्या उपसभापती पदी कोणाची निवड झाली ? उत्तर - सचिन अहिर ९) युरोपियन युनियन परिषदेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - आयर्लंड १०) भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळणारा सर्वात तरूण क्रिकेट पटू कोण आहे ? उत्तर - वैभव सूर्यवंशी Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️ https://t.me/dashrathe
1 479
11
दिनांक ६ जुलै च्या चालू घडामोडी साठी लगेच लाईक ठोका Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️ https://t.me/dashrathe
1 354
12
अजून पण जिल्ह्याच्या रिक्त जागाची माहिती आपल्याकडे आलेली आहे ती लवकरच टाकली जाईल लाईक ठोका
1 466
13
ठाणे शहर पोलीस 668 जागा रिक्त तुमच्या जिल्ह्याच्या रिक्त जागा बघण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा** 👇✅👇✅ https://t.me/dashrathe
1 489
14
नाशिक शहर पोलीस 287 जागा रिक्त तुमच्या जिल्ह्याच्या रिक्त जागा बघण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा** 👇✅👇✅ https://t.me/dashrathe
1 513
15
पुणे ग्रामीण 198 जागा रिक्त तुमच्या जिल्ह्याच्या रिक्त जागा बघण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा** 👇✅👇✅ https://t.me/dashrathe
1 511
16
भंडारा पोलीस 124 जागा रिक्त तुमच्या जिल्ह्याच्या रिक्त जागा बघण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा* 👇✅👇✅ https://t.me/dashrathe
1 498
17
नवी मुंबई पोलीस 323 जागा रिक्त तुमच्या जिल्ह्याच्या रिक्त जागा बघण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा 👇✅👇✅ https://t.me/dashrathe
1 498
18
वर्धा पोलीस 97 जागा रिक्त यामध्ये अजून वाढ होईल तुमच्या जिल्ह्याच्या रिक्त जागा बघण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 👇✅👇👇 https://t.me/dashrathe
1 490
19
चंद्रपूर जिल्हा पोलीस 127 जागा रिक्तय यामध्ये अजून वाढ होईल तुमच्या जिल्ह्याच्या रिक्त जागा बघण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 👇✅👇👇 https://t.me/dashrathe
1 465
20
नागपूर पोलीस 279 जागा रिक्तयांत यामध्ये अजून वाढ होईल तुमच्या जिल्ह्याच्या रिक्त जागा बघण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 👇✅👇👇 https://t.me/dashrathe
1 483