9 430
Obunachilar
+5424 soatlar
+2837 kunlar
+3 72330 kunlar
Ma'lumot yuklanmoqda...
O'xshash kanallar
Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Iyun '26
Iyun '26
+2 346
0 kanalda
May '26
+2 297
0 kanalda
Get PRO
Aprel '26
+125
1 kanalda
Get PRO
Mart '260
0 kanalda
Get PRO
Fevral '26
+1
0 kanalda
Get PRO
Yanvar '26
+5
0 kanalda
Get PRO
Dekabr '25
+5
0 kanalda
Get PRO
Noyabr '25
+37
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+13
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+65
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+20
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+32
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+65
0 kanalda
Get PRO
May '25
+5
0 kanalda
Get PRO
Aprel '25
+190
0 kanalda
Get PRO
Mart '25
+1 824
0 kanalda
Get PRO
Fevral '25
+124
0 kanalda
Get PRO
Yanvar '25
+10
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+18
0 kanalda
Get PRO
Noyabr '24
+9
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+71
0 kanalda
Get PRO
Sentabr '24
+399
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+225
0 kanalda
Get PRO
Iyul '24
+25
0 kanalda
Get PRO
Iyun '24
+33
0 kanalda
Get PRO
May '24
+52
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+75
0 kanalda
Get PRO
Mart '24
+260
0 kanalda
Get PRO
Fevral '24
+149
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+758
0 kanalda
Get PRO
Dekabr '23
+235
0 kanalda
Get PRO
Noyabr '23
+18
0 kanalda
Get PRO
Oktabr '23
+30
0 kanalda
Get PRO
Sentabr '23
+152
0 kanalda
Get PRO
Avgust '23
+19
0 kanalda
Get PRO
Iyul '23
+141
0 kanalda
Get PRO
Iyun '23
+123
0 kanalda
Get PRO
May '23
+62
0 kanalda
Get PRO
Aprel '23
+252
0 kanalda
Get PRO
Mart '23
+30
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+53
0 kanalda
Get PRO
Yanvar '23
+127
0 kanalda
Get PRO
Dekabr '22
+314
0 kanalda
Get PRO
Noyabr '22
+114
0 kanalda
Get PRO
Oktabr '22
+27
0 kanalda
Get PRO
Sentabr '22
+27
0 kanalda
Get PRO
Avgust '22
+120
0 kanalda
Get PRO
Iyul '22
+322
0 kanalda
Get PRO
Iyun '22
+84
0 kanalda
Get PRO
May '22
+37
0 kanalda
Get PRO
Aprel '22
+37
0 kanalda
Get PRO
Mart '22
+57
0 kanalda
Get PRO
Fevral '22
+28
0 kanalda
Get PRO
Yanvar '22
+30
0 kanalda
Get PRO
Dekabr '21
+91
0 kanalda
Get PRO
Noyabr '21
+451
0 kanalda
Get PRO
Oktabr '21
+1 489
0 kanalda
Get PRO
Sentabr '21
+1 135
0 kanalda
Get PRO
Avgust '21
+89
0 kanalda
Get PRO
Iyul '21
+534
0 kanalda
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 26 Iyun | +28 | |||
| 25 Iyun | +54 | |||
| 24 Iyun | +118 | |||
| 23 Iyun | +118 | |||
| 22 Iyun | 0 | |||
| 21 Iyun | +1 | |||
| 20 Iyun | +1 | |||
| 19 Iyun | 0 | |||
| 18 Iyun | +1 | |||
| 17 Iyun | +2 | |||
| 16 Iyun | +34 | |||
| 15 Iyun | +50 | |||
| 14 Iyun | +62 | |||
| 13 Iyun | +68 | |||
| 12 Iyun | +96 | |||
| 11 Iyun | +124 | |||
| 10 Iyun | +119 | |||
| 09 Iyun | +166 | |||
| 08 Iyun | +95 | |||
| 07 Iyun | +157 | |||
| 06 Iyun | +116 | |||
| 05 Iyun | +122 | |||
| 04 Iyun | +186 | |||
| 03 Iyun | +187 | |||
| 02 Iyun | +229 | |||
| 01 Iyun | +212 |
Kanal postlari
१) खालीलपैकी कोठे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे ?
उत्तर - वरणगाव ( VD All Exam)
२) कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला?
उत्तर - एडवर्ड जेन्नर ( VD All Exam)
३) पंचगंगेच्या तीरावरून हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?
उत्तर - डॉ.जयसिंगराव पवार ( VD All Exam)
४) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणत्या साली पूर्ण देशभरात लागू करण्यात आला ?
उत्तर - १९८० ( VD All Exam)
५) ऑरेंज इकॉनॉमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर - माध्यमे/ मनोरंजन( VD All Exam)
६) विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?
उत्तर - अध्यक्ष ( VD All Exam)
७) भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण ?
उत्तर - निर्मला सीतारामन ( VD All Exam)
८) पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र कोणत्या राज्याशी निगडित आहे ?
उत्तर - महाराष्ट्र - मध्यप्रदेश ( VD All Exam)
९) कच्छीतीवू बेट कोणत्या दोन देशान दरम्यान आहे ?
उत्तर - भारत - श्रीलंका ( VD All Exam)
१०) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर - नाईल नदी ( VD All Exam)
११) भारताचा पहिला उपग्रह कोणता ?
उत्तर - आर्यभट्ट ( VD All Exam)
१२) भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात ?
उत्तर - राष्ट्रपती ( VD All Exam)
१३) प्रकाश संसलेशनात झाडे कोणता वायू वापरतात ?
उत्तर - कार्बन डायऑक्साइड ( VD All Exam)
१४) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
उत्तर - पपॅसिफिक महासागर ( VD All Exam)
१५) ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते ?
उत्तर - लॉर्ड माउंटबॅटन ( VD All Exam)
१६ ) अर्थशास्त्रामध्ये SLR म्हणजे काय ?
उत्तर - Statutory Liquidity Ratio ( VD All Exam)
१७) शहीद बालाजी रायपूरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील कोणत्या चळवळीशी संबंधित आहे ?
उत्तर - भारत छोडो चळवळ ( VD All Exam)
१८) करडी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
उत्तर - खत उत्पादनात वाढ ( VD All Exam)
१९) विधान परिषदेवर राज्यपाल किती सदस्यांची नेमणूक करतात ?
उत्तर - १/६ ( VD All Exam)
२०) LPG गॅस गळती कोणत्या वायूमुळे समजून येते ?
उत्तर - Ethyl Mercaptan ( VD All Exam)
२१) जगात कोणत्या देशामध्ये कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे आहेत?
उत्तर - व्हेनेजुएला ( VD All Exam)
२२) बिटकॉइनचे सर्वात लहान एकेक कोणते आहे ?
उत्तर - Satoshi ( VD All Exam)
२३) कैलास मंदिराची ( एलोरा ) निर्मिती कोणत्या राजवटीत झाली ?
उत्तर - राष्ट्रकुट ( VD All Exam)
२४) भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा किती वेळाने पुढे आहे ?
उत्तर - ५ तास ३० मिनटे ( VD All Exam)
२५) मानवी रक्तातील ऑक्सिजन वहन करण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते?
उत्तर - हिमोग्लोबीन ( VD All Exam)
जॉईन टेलिग्राम https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868
| 2 | १) वरची खोली लहान आहे .अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा?
उत्तर - अव्यवसाधित विशेषण ( VD All Exam)
२) 'विधाता ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते ?
उत्तर - विधात्री ( VD All Exam)
३) येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे l
'डोळ्यांत काय गेले हे ?' म्हणुनी नयना पुसे ll
अलंकार ओळखा?
उत्तर - व्याजोक्ती ( VD All Exam)
४) 'फुलांनो ' या शब्दात असणारे विभक्ती ओळखा?
उत्तर - संबोधन( VD All Exam)
५) त-त-ज-ग-ग; हे कोणत्या वृत्तात आहेत ?
उत्तर - इंद्रवज्जा ( VD All Exam)
६) षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते ?
उत्तर - चा,ची,चे ( VD All Exam)
७)षण्मासिक म्हणजे काय?
उत्तर - सहा महिन्याने प्रसिद्ध होणारे( VD All Exam)
८) 'शुचिभूर्त ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर - अपवित्र( VD All Exam)
९) 'पत्र लिहिले गेले '- हा कोणता प्रयोग आहे ?
उत्तर - कर्मणी प्रयोग ( VD All Exam)
१०) माता - पिता हा कोणता समास आहे ?
उत्तर - द्वंद्व समास ( VD All Exam)
११) ' पाऊस पडला तर शेती हिरवी होईल ' हे कोणते वाक्य आहे ?
उत्तर - संकेतार्थी ( VD All Exam)
१२) ' तो केवळ माझ्यावर विश्वास ठेवतो '- अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा ?
उत्तर - शब्दयोगी अव्यय ( VD All Exam)
१३) 'अपकर्ष ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर - उत्कर्ष( VD All Exam)
१४)म्हण पूर्ण करा. 'ज्याचे कानात तेल घातले '..........
उत्तर - त्याला काहीच येत नाही ( VD All Exam)
१५) "राजाने शत्रूला पराजित केले ' या वाक्यात 'शत्रूला ' ही कोणती विभक्ती आहे ?
उत्तर - द्वितीया ( VD All Exam)
१६) 'आपणाहून ' हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे ?
उत्तर - आत्मवाचक ( VD All Exam)
१७) 'काही ' हा शब्द कोणत्या प्रकारचा विशेषण आहे ?
उत्तर - अनिश्चित संख्यांवाचक ( VD All Exam)
१८) 'महा + ईश्वर ' या सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दावरून ठरवतात?
उत्तर - शेवटच्या( VD All Exam)
१९) ' तुम्ही येऊ नका ' या वाक्यातील क्रियापद कोणत्या अर्थाचे आहे ?
उत्तर - आज्ञार्थी( VD All Exam)
२०) 'उखळ पांढरे होणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
उत्तर - गुप्त धन प्राप्त होणे ( VD All Exam)
२१) 'चौपट ' हे कोणते विशेषण आहे ?
उत्तर - आवृत्तीवाचक( VD All Exam)
२२) पायापासून डोक्यापर्यंत या शब्द समूहासाठी योग्य पर्यायाची निवड करा ?
उत्तर - आपादमस्तक( VD All Exam)
२३) 'दररोज ' या शब्दाचा समास सांगा ?
उत्तर - अव्ययीभाव समास( VD All Exam)
२४) सागवान या शब्दाचे लिंग ओळखा?
उत्तर - नपुसंगलिंग ( VD All Exam)
२५) उंबराचे फुल म्हणजे काय ?
उत्तर - क्वचित भेटणारी व्यक्ती ( VD All Exam)
जॉईन टेलिग्राम https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 | 329 |
| 3 | १) वरची खोली लहान आहे .अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा?
उत्तर - अव्यवसाधित विशेषण ( VD All Exam)
२) 'विधाता ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते ?
उत्तर - विधात्री ( VD All Exam)
३) येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे l
'डोळ्यांत काय गेले हे ?' म्हणुनी नयना पुसे ll
अलंकार ओळखा?
उत्तर - व्याजोक्ती ( VD All Exam)
४) 'फुलांनो ' या शब्दात असणारे विभक्ती ओळखा?
उत्तर - संबोधन( VD All Exam)
५) त-त-ज-ग-ग; हे कोणत्या वृत्तात आहेत ?
उत्तर - इंद्रवजा ( VD All Exam)
६) षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते ?
उत्तर - चा,ची,चे ( VD All Exam)
७)षण्मासिक म्हणजे काय?
उत्तर - सहा महिन्याने प्रसिद्ध होणारे( VD All Exam)
८) 'शुचिभूर्त ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर - अपवित्र( VD All Exam)
९) 'पत्र लिहिले गेले '- हा कोणता प्रयोग आहे ?
उत्तर - कर्मणी प्रयोग ( VD All Exam)
१०) माता - पिता हा कोणता समास आहे ?
उत्तर - द्वंद्व समास ( VD All Exam)
११) ' पाऊस पडला तर शेती हिरवी होईल ' हे कोणते वाक्य आहे ?
उत्तर - संकेतार्थी ( VD All Exam)
१२) ' तो केवळ माझ्यावर विश्वास ठेवतो '- अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा ?
उत्तर - शब्दयोगी अव्यय ( VD All Exam)
१३) 'अपकर्ष ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर - उत्कर्ष( VD All Exam)
१४)म्हण पूर्ण करा. 'ज्याचे कानात तेल घातले '..........
उत्तर - त्याला काहीच येत नाही ( VD All Exam)
१५) "राजाने शत्रूला पराजित केले ' या वाक्यात 'शत्रूला ' ही कोणती विभक्ती आहे ?
उत्तर - द्वितीया ( VD All Exam)
१६) 'आपणाहून ' हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे ?
उत्तर - आत्मवाचक ( VD All Exam)
१७) 'काही ' हा शब्द कोणत्या प्रकारचा विशेषण आहे ?
उत्तर - अनिश्चित संख्यांवाचक ( VD All Exam)
१८) 'महा + ईश्वर ' या सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दावरून ठरवतात?
उत्तर - शेवटच्या( VD All Exam)
१९) ' तुम्ही येऊ नका ' या वाक्यातील क्रियापद कोणत्या अर्थाचे आहे ?
उत्तर - आज्ञार्थी( VD All Exam)
२०) 'उखळ पांढरे होणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
उत्तर - गुप्त धन प्राप्त होणे ( VD All Exam)
२१) 'चौपट ' हे कोणते विशेषण आहे ?
उत्तर - आवृत्तीवाचक( VD All Exam)
२२) पायापासून डोक्यापर्यंत या शब्द समूहासाठी योग्य पर्यायाची निवड करा ?
उत्तर - आपादमस्तक( VD All Exam)
२३) 'दररोज ' या शब्दाचा समास सांगा ?
उत्तर - अव्ययीभाव समास( VD All Exam)
२४) सागवान या शब्दाचे लिंग ओळखा?
उत्तर - नपुसंगलिंग ( VD All Exam)
२५) उंबराचे फुल म्हणजे काय ?
उत्तर - क्वचित भेटणारी व्यक्ती ( VD All Exam)
जॉईन टेलिग्राम https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 | 1 |
| 4 | दररोज २५ वन लायनर GK चे प्रश्न आणि २५ मराठी व्याकरण प्रश्नांसाठी लाईक करा 👍👍👍👍👍👍
जॉईन टेलिग्राम https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 | 494 |
| 5 | लोड घेऊ नका अजून official परिपत्रक आले नाही पण बदल होणार आहे | 868 |
| 6 | पोलिस भरती प्रक्रियेत मोठा
सुरवातीला लेखी परीक्षा नंतर ग्राउंड लेखी 100 मार्क
मराठी व्याकरण 20 प्रश्न 20 मार्क
इंग्लिश व्याकरण 20 प्रश्न 20 मार्क
गणित 20 प्रश्न 20 मार्क
बुद्धिमत्ता 20 प्रश्न 20 मार्क
ग्ज/gk 20 प्रश्न 20 मार्क
बदल,ग्राउंड साठी
1600 मिटर ऐवजी 2.5 km..
12 मिनटात out of मार्क त्यांनतर प्रत्येक एक मिनिटाला 5 मार्क cut
महिलांसाठी 1 km.4 मिनटात out of मार्क त्यांनतर 20 सेकंदाला 5 cut
Ex army 1 km 6 मिनटात out of
*आजचे फिक्स निर्णय झालेत*
एकच physical इव्हेंट आहे runing
आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा क्लासेस वर भर द्या डबल टिब्बल क्लासेस सिल्याबस पूर्ण होऊ पर्यंत क्लासेस लावा त्याबरोबर slef स्टडी करा प्रश्न संच सोडवा रोज एक तरी प्रश्नपत्रिका सोडवाच
physical एक time करा ते पण लाँग runing रोज 3km
आठ दिवसांतून एकदा 5 km
🔥🔥🔥🔥 | 884 |
| 7 | सर्वांनी लिंक तुमची स्टेट्स ठेवा | 977 |
| 8 | https://t.me/dashrathe | 979 |
| 9 | खुशखबर ऐकण्यासाठी तयार आहे का वाघांनो ❤️❤️❤️ | 949 |
| 10 | ठिक रात्री 10 वाजता आपल्या चैनल मधील विद्यार्थ्यांना एक खुशखबर देणार आहे सर्वांनी लाईक करा ❤️❤️❤️ | 949 |
| 11 | २६ जून २०२६ चे चालू घडामोडी
१) सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जाते ?
उत्तर - २६ जून
२)आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दीन ?
उत्तर - २६ जून
३)नवे IB ( intelligence Bereau ) प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर - महेश दीक्षित
४) सरिंदाला नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आला , हे कोणत्या राज्याचे पारंपरिक वाद्य आहे ?
उत्तर - त्रिपुरा
५)स्वातंत्र्यापासून कार्यरत असलेली भारतातील एकमेव खाजगी क्षेत्रातील प्राथमिक सोन्याची खाण, जोन्नागिरी सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - मध्यप्रदेश
६) खुरासानी चिंचेला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे , ती कोणत्या राज्याची आहे ?
उत्तर - मध्यप्रदेश
७) टॉप ५०० यादीच्या ६७ आवृत्तीत कोणता सुपरकॉम्प्युटर पहिल्या क्रमांकवर आहे ?
उत्तर - LineShine
८)जागतिक बँकेने कोणत्या राज्यात जलसंधारणासाठी ₹ ४००० कोटींचे कर्ज मंजूर केले आहे ?
उत्तर - हरियाणा
९) जून २०२६ मध्ये होणाऱ्या ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुख (HoSA ) बैठकीचे आयोजन भारतातील कोणते शहर करत आहे ?
उत्तर - बंगलोर
१०) दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
उत्तर - जम्मू आणि काश्मीर
जॉईन टेलिग्राम https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 | 1 218 |
| 12 | २६ जून च्या चालू घडामोडीसाठी लाईक करा 👍👍👍
जॉईन टेलिग्राम https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 | 955 |
| 13 | ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी खालील व्हिडिओ बघा बॅच ही 22 जून पासून चालू झालेली आहे आणि फक्त 5 टास्क झालेले आहे तुम्ही ज्या दिवशी प्रवेश घेणार त्या दिवशी तुम्हाला झालेले टास्क पाठवून देण्यात येतील फक्त 30 जून पर्यंतच तुम्ही प्रवेश घेऊ शकता नंतर प्रवेश मिळणार नाही व्हिडिओ लिंक👇👇👇
https://youtu.be/Pa2Z9BIYKY0?si=Au2svOvqijRNWdZ5 | 1 011 |
| 14 | ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल बॅच क्रमांक 14 मध्ये त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आपण प्रवेश 30 जून पर्यंत चालू ठेवणार आहोत झाले टास्क तुम्हाला पाठवून देण्यात येतील 30 जून ला पूर्णपणे ऍडमिशन क्लोज होईल. कालावधी याच्यासाठी वाढवला आहे पुढील बॅच ही थोडी लेट चालू होणार आहे आणि ती ॲप वरती असणार आहे त्यामुळे ज्यांना प्रवेश घेयचाअसेल त्यांनी या बॅचमध्ये 30 जून पर्यंत घ्या. | 981 |
| 15 | OMR sheet यांचे झेरॉक्स काढा आणि यावरती पेपर सोडावा | 985 |
| 16 | Document from जय महाराष्ट्र | 1 008 |
| 17 | सोमवार पासून तुम्हाला रेगुलर मैदानी चाचणी टास्क देण्यात येईल टेलिग्राम बंद पडल्या मुळे टास्क देणे झाला नाही सोमवार पासून रोज मैदानी चाचणी टास्क मिळेल | 1 197 |
| 18 | २५ जून २०२६ चे चालू घडामोडी
१) भारतातील सहावे संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले?
उत्तर - उत्तराखंड
२) संविधान हत्या दीन कधी साजरा केला जाते ?
उत्तर - २५ जून
३) META चे नवीन व्हॉट्सअँप ग्लोबल हेड म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर - कुणाल शाह
४) भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवादीविरोधी धोरण कोणते ?
उत्तर - प्रहार
५) फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरला ?
उत्तर - लिओनेल मेस्सी
६) प्रसिद्ध खान क्वेस्ट लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर - मंगोलिया
७) भारतात शाश्वत सागरी विकासासाठी कोणते बंदर एक आदर्श म्हणून उदयास आले आहे ?
उत्तर - व्हि. ओ. चिंदबरनार बंदर प्राधिकरण
८) खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पीच ब्लॅक २०२६ सराव आयोजित केला जाईल ?
उत्तर - ऑस्ट्रेलिया
९) बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता प्राप्त करणारा जगातील पाचवा देश कोणता आहे ?
उत्तर - भारत
१०)अरबी समुद्रात नुकताच सापडलेला एप्रिस्टुरस ड्रोना हा जीव कोणत्या गटातील आहे ?
उत्तर - कॅटशार्क
जॉईन टेलिग्राम
https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 | 1 415 |
| 19 | २५ जून च्या चालू घडामोडीसाठी लाईक करा 👍👍👍
जॉईन टेलिग्राम https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 | 1 321 |
| 20 | स्वतः सांगत नाही रे खुद्द विद्यार्थी सांगतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलाच अकॅडमी वाला नाही जो तुम्हाला सेल्फ स्टडी कशी करावी म्हणून सांगल गाढव मेहनत करू नका अभ्यासाला योग्य दिशा द्या
https://www.instagram.com/reel/DaAINFES9ph/?igsh=NW45ajAwZXZpMnk= | 1 458 |
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
