es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

VD All Exam

VD All Exam

Ir al canal en Telegram

#vdallexam

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram VD All Exam

El canal VD All Exam (@dashrathe) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 17 093 suscriptores, ocupando la posición 11 770 en la categoría Educación y el puesto 23 727 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 17 093 suscriptores.

Según los últimos datos del 11 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 216, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 17.44%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 7.18% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 2 987 visualizaciones. En el primer día suele acumular 1 229 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 8.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“#vdallexam”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

17 093
Suscriptores
Sin datos24 horas
-367 días
+21630 días
Archivo de publicaciones
पोलीस भरती ग्राउंड टास्क 13/10/2026 वार मंगळावर......... मुलांसाठी 15 मिनिटे warm up करा. स्पेस रनिंग 3 किलोमीटर 1 किलोमीटर 4 मिनिटांत असे 3 किलोमीटर 12 मिनिटांत फक्त स्टेप टाका ओढ ताण करू नका. 100 मीटर 5स्प्रिंट 80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 100 डिप्स 25 चा एक सेट असे 4 सेट 100 सपाट्या 25 चा एक सेट असे 4 सेट. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. मुलींसाठी 15 मिनिटे warm up स्पेस रनिंग 2 किलोमीटर 1 किलोमीटर 4:30 मध्ये झाले पाहिजे म्हणजे दोन किलोमीटर 9 मिनिटे ओढ ताण करू नका फक्त स्टेप टाका. 100 मीटर 5स्प्रिंट 80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट 50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868

उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️❤️❤️❤️

१२/१० /२०२६ चे चालू घडामोडी १) जवळच्या कोळशाच्या खाणीमुळे अनेकदा चर्चेत असणारे आणि जागतिक वारसा स्थळ असलेले रामप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे ? उत्तर - तेलंगणा २) कोणत्या राज्य सरकारने महिला आणि तृतीय पंथी समुदायाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी दुर्गा ई- ऑटो योजना सुरू केली ? उत्तर - दिल्ली ३) अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2026 जाहीर झाला ? उत्तर - रॉबर्ट ई हॉल आणि मायकेल वूडफोर्ड ४) कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी संबंधित फ्लायदुबई विमानाचा फ्लाईट क्रमांक कोणता होता ? उत्तर - FZ1073 ५)' मुख्यमंत्री शौर्य पदक 'कोणत्या राज्य शासनाकडून प्रदान करण्यात येणार ? उत्तर - महाराष्ट्र ६) "मुख्यमंत्री शौर्य पदक" विजेत्यांना किती रोख रक्कम दिली जाणार ? उत्तर - 50000 ७) रामानुजन पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे ? उत्तर - प्रा. महेश काकडे ८) इस्त्राईल सरकारने भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांना कोणता पुरस्कार जाहीर केला ? उत्तर -नागरी शौर्य पुरस्कार ९) "विष्णुदास भावे गौरव पदक "कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिली जाते ? उत्तर -नाट्य १०) "मुख्यमंत्री शौर्य पदक" कोणाला बदल करण्यात येणार ? उत्तर - पोलीस अधिकारी व कर्मचारी रोजच्या चालू घडामोडीसाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा. 👇👇👇👇 https://t.me/dashrathe

११/१० /२०२६ चे चालू घडामोडी १) आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो ? उत्तर - 11 ऑक्टोंबर २) 31 वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल ? उत्तर - तुर्कीये ३) कोणत्या राज्य सरकारने ऑक्टोंबर 26 मध्ये समावेशी आजीविका योजना सुरू केली ? उत्तर - नागालँड ४) अलीकडे चर्चेत असलेली इचामती नदी,भारत आणि कोणत्या शेजारी देशांमध्ये नैसर्गिक आंतरराष्ट्रीय सीमा तयार करते ? उत्तर - बांगलादेश ५) भारताचे पहिले प्लास्टिक मुक्त टर्मिनल कोणते बनले आहे ? उत्तर - जवाहर द्वीप ६) 19 प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन कुठे आयोजित केले जाईल ? उत्तर - कोलकाता ७) 'Arguments with gandhi ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? उत्तर - रामचंद्र गुहा ८) भारताची पहिली उंच प्रदेशातील हिम बिबट्या वन्य जीव सफारी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? उत्तर - लद्दाख ९) अमेरिकेतील 'नॅशनल वुमन्स हॉल ऑफ फेम' मध्ये स्थान मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला कोण आहेत ? उत्तर - शर्मिला मोना सिन्हा १०) 'फिक्की फ्रेम्स जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे ? उत्तर - उद्यशंकर

१०/१० /२०२६ चे चालू घडामोडी १) पाचवे आशियाई पॅराकिडा स्पर्धा 2017 आयोजित होणार आहेत ? उत्तर - आयची- नागोया (जापान) २) वस्तू व सेवा कर परिषदेची 57 वी बैठक कोटी पार पडली ? उत्तर - नवी दिल्ली ३) "स्पीक अप दल' कोणत्या राज्याच्या पोलिस दलाने स्थापन केला? उत्तर - केरळ पोलिस ४) स्पीक अप दलाचे कार्य कोणते ? उत्तर - कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी पिढीताना मदत करण्यासाठी ५) CyberTechAsia 2027 ची बैठक कोठे पार पडणार आहे ? उत्तर - मुंबईत ६) नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे ? उत्तर - नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ ७) 19 वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ओलंपियाड 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत ? उत्तर - ०५ पदके ८) 19 वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिंपियाड 2026 स्पर्धा कुठे पार पडली ? उत्तर - व्हिएतनाम मधील हनोई ९) कोणत्या संस्थेने पहिले अखिल भारतीय राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षण आयोजित केली आहे ? उत्तर - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय १०) दरवर्षी राष्ट्रीय डाक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ? उत्तर - 10 ऑक्टोंबर

०९/१० /२०२६ चे चालू घडामोडी १) जागतिक टपाल दिन कधी साजरा केला जातो ? उत्तर - ९ ऑक्टोंबर २) साहित्यातील नोबेल पारितोषिक 2006 20 कोणाला जाहीर झाला ? उत्तर - अर्ण कार्सन ३) नोबेल शांतता पुरस्कार 2026 च्या विजेता कोण ? उत्तर - नवनेथेम 'नवी ' पिल्ले ४) विश्वास भावी गौरव पदक पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला ? उत्तर - सई परांजपे ५) भारताचे 99 वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरले ? उत्तर - व्ही. एस. रथनवेल ६) 19 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोणत्या शहरात होणार आहे ? उत्तर - कोलकाता ७) 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन कुठे करण्यात आले ? उत्तर - नवी दिल्ली ८) भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? उत्तर - एअर मार्शल आशुतोष दीक्षित ९) एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी कोणाची जागा घेऊन भारताचे 29 वी प्रमुख बनले? उत्तर - मार्शल अमरप्रीत सिंह १०) आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण ठरल्या ? उत्तर - न्यायमूर्ती लिजा गिल

०८/१० /२०२६ चे चालू घडामोडी १) रसायन शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2026 कोणाला जाहीर झाले ? उत्तर - हेन्री बी कागान आणि कॅन्सो सोई २) भारतीय वायुसेना दिन कधी साजरा केला जातो ? उत्तर - ८ ऑक्टोंबर ३) नुकतेच निधन पावलेले नाना पाटेकर हे कोणते क्षेत्रातील होते ? उत्तर - अभिनेता दिग्दर्शक व लेखक ४) रामानुजन पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला ? उत्तर -प्रा. महेश काकडे ५) पश्चिम बंगालचे नाव बदलून कोणते नवीन नाव करण्याचा प्रस्ताव भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला? उत्तर - पश्चिम बंग ६) वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला ? उत्तर - कार्ल डीसेरोथ,पीटर हेगेमन ,जॉर्ज नागेल ७) बृहन्मुंबई नगरपालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - अश्विनी भिडे ८) भारताचा पहिला कांटम कम्प्युटर कोणते राज्य प्रक्षेपित करणार आहे ? उत्तर - आंध्रप्रदेश ९) 2026- 27 इराणी कप चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? उत्तर - Rest of India १०) भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात NH - 911 वर ' जय से विजय' हा सराव आयोजित केला ? उत्तर - राजस्थान

दिनांक ०८/१०/२०२६ ते १२/१०/२०२६ चे चालू घडामोडी साठी लगेच लाईक करा 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 रोजच्या चालू घडामोडीसाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा. 👇👇👇👇 https://t.me/dashrathe

पोलीस भरती ग्राउंड टास्क 12/10/2026 सोमवार....... मुलांसाठी :- 15 मिनिटे warm up 1200 मीटर 1 रिपिटेशन ( वेळ 4:10 ) 1000 मीटर 1 रिपिटेशन ( वेळ 3:10 ) 800 मीटर 1 ( रिपीटेशन वेळ 2:50 ) 600 मीटर 1 ( रिपीटेशन वेळ  2:10 ) 400 मीटर 2 ( रिपिटेशन ) वेळ 1:15 100 स्कॉट 25 चा 1 सेट आसे 4 सेट. लंजेस ( 16 चा 1 सेट टोटल 4 सेट करा.) हिल रेस ( 25 चा 1 सेट आसे 4 सेट टोटल 100 गोळा फेक तीन ते चार थ्रो करा  फक्त. व्यवस्थित ट्रेचिंग करा. आणि घरी जा. मुलींसाठी टास्क 15 मिनिटे warm up 600 मीटर ची 1 रिपीटेशन ( वेळ 2:15 400 मीटर ची 2 रिपिटेशन ( वेळ 1:20 100 स्कॉट 25 चा 1 सेट आसे 4 सेट. लंजेस ( 16 चा 1 सेट टोटल 4 सेट करा.) हिल रेस ( 25 चा 1 सेट आसे 4 सेट टोटल 100 गोळा फेक तीन ते चार थ्रो करा  फक्त. व्यवस्थित ट्रेचिंग करा. आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी जॉईन करा 👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe

उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️❤️

स्पेशल चालू घडामोडी बॅच ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी बॅनर वरील सुचना नक्की वाचा*
स्पेशल चालू घडामोडी बॅच ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी बॅनर वरील सुचना नक्की वाचा*

मुंबई उपनगर जाहिरात अंधेरी कुर्ला बोरिवली.....

17914409403371.pdf4.11 MB

ग्राउंड टास्क ...... 9 ॲक्टोबर 2026 ( वार शुक्रवार ) मुलांसाठी......... 15 मिनिटे warm up 1500 मीटर चा टाईम काढा फक्त 1500 मीटरचा. 100 मीटर 5स्प्रिंट 80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट 50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट. गोळा फेका 3 ते 4 थ्रो करा. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. मुलींसाठी 15 मिनिटे warm up 700 मीटरचा टाईम काढा. 100 मीटर 5स्प्रिंट 80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट 50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट. गोळा फेक 3 ते 4 थ्रो करा. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम जॉईन करा👇👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe

उद्या चा मैदानी टास्क ❤️❤️❤️

०७/१० /२०२६ चे चालू घडामोडी १) भारतीय हवाई दलाने "तरंग शक्ती 2026 " हा बहुराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या ठिकाणी होत आहे ? उत्तर - जोधपूर २) प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2026 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ? उत्तर - 31 व्या ३) जागतिक एअरलाईन पुरस्कार 2026 नुसार जगातील सर्वोत्कृष्ट एअरलाईन पुरस्कार कोणाला मिळाला ? उत्तर - सिंगापूर ४) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्षपदी कोणाचे नियुक्ती करण्यात आली ? उत्तर - तीमुर टूरलोव्ह ५) भारताची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? उत्तर - आशुतोष दीक्षित ६) दिल्ली कॅपिटल्स चे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? उत्तर - सौरव गांगुली ७) भौतिक शास्त्र मध्ये नोबेल पुरस्कार२०२६ कुणाला जाहीर झाला ? उत्तर - फ्रान्सिस हाल्जेन ८) महिलांच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली ? उत्तर - प्रणवी उर्स ९) भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची नवीन कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? उत्तर - स्मृती मंधना १०) Tides of Time: Bharat's History Through Murals in parliment हे पुस्तक कोणी लिहिली ? उत्तर -सुधा मूर्ती

ठाणे_जिल्हा_महसूल_सेवक_कोतवाल_जाहिरात_2026.pdf1.13 MB

उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️👍👍

आजच्या चालू घडामोडी साठी लगेच लाईक करा ❤️❤️❤️❤️

ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर येथील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२६ 👆👍💥💥💥
ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर येथील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२६ 👆👍💥💥💥