en
Feedback
VD All Exam

VD All Exam

Open in Telegram

#vdallexam

Show more
9 877
Subscribers
+1424 hours
+2177 days
+1 80230 days

Data loading in progress...

Attracting Subscribers
July '26
July '26
+171
in 0 channels
June '26
+2 638
in 0 channels
Get PRO
May '26
+2 297
in 0 channels
Get PRO
April '26
+125
in 1 channels
Get PRO
March '260
in 0 channels
Get PRO
February '26
+1
in 0 channels
Get PRO
January '26
+5
in 0 channels
Get PRO
December '25
+5
in 0 channels
Get PRO
November '25
+37
in 0 channels
Get PRO
October '25
+13
in 0 channels
Get PRO
September '25
+65
in 0 channels
Get PRO
August '25
+20
in 0 channels
Get PRO
July '25
+32
in 0 channels
Get PRO
June '25
+65
in 0 channels
Get PRO
May '25
+5
in 0 channels
Get PRO
April '25
+190
in 0 channels
Get PRO
March '25
+1 824
in 0 channels
Get PRO
February '25
+124
in 0 channels
Get PRO
January '25
+10
in 0 channels
Get PRO
December '24
+18
in 0 channels
Get PRO
November '24
+9
in 0 channels
Get PRO
October '24
+71
in 0 channels
Get PRO
September '24
+399
in 0 channels
Get PRO
August '24
+225
in 0 channels
Get PRO
July '24
+25
in 0 channels
Get PRO
June '24
+33
in 0 channels
Get PRO
May '24
+52
in 0 channels
Get PRO
April '24
+75
in 0 channels
Get PRO
March '24
+260
in 0 channels
Get PRO
February '24
+149
in 0 channels
Get PRO
January '24
+758
in 0 channels
Get PRO
December '23
+235
in 0 channels
Get PRO
November '23
+18
in 0 channels
Get PRO
October '23
+30
in 0 channels
Get PRO
September '23
+152
in 0 channels
Get PRO
August '23
+19
in 0 channels
Get PRO
July '23
+141
in 0 channels
Get PRO
June '23
+123
in 0 channels
Get PRO
May '23
+62
in 0 channels
Get PRO
April '23
+252
in 0 channels
Get PRO
March '23
+30
in 0 channels
Get PRO
February '23
+53
in 0 channels
Get PRO
January '23
+127
in 0 channels
Get PRO
December '22
+314
in 0 channels
Get PRO
November '22
+114
in 0 channels
Get PRO
October '22
+27
in 0 channels
Get PRO
September '22
+27
in 0 channels
Get PRO
August '22
+120
in 0 channels
Get PRO
July '22
+322
in 0 channels
Get PRO
June '22
+84
in 0 channels
Get PRO
May '22
+37
in 0 channels
Get PRO
April '22
+37
in 0 channels
Get PRO
March '22
+57
in 0 channels
Get PRO
February '22
+28
in 0 channels
Get PRO
January '22
+30
in 0 channels
Get PRO
December '21
+91
in 0 channels
Get PRO
November '21
+451
in 0 channels
Get PRO
October '21
+1 489
in 0 channels
Get PRO
September '21
+1 135
in 0 channels
Get PRO
August '21
+89
in 0 channels
Get PRO
July '21
+534
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
06 July+38
05 July+18
04 July+24
03 July+35
02 July+22
01 July+34
Channel Posts
पोलीस भरती ग्राउंड टास्क 7 जुलै वार मंगळावर......... मुलांसाठी 15 मिनिटे warm up करा. स्पेस रनिंग 3 किलोमीटर 1 किलोमीटर 4 मिनिटांत असे 3 किलोमीटर 12 मिनिटांत फक्त स्टेप टाका ओढ ताण करू नका. 100 मीटर 5स्प्रिंट 80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 100 डिप्स 25 चा एक सेट असे 4 सेट 100 सपाट्या 25 चा एक सेट असे 4 सेट. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. मुलींसाठी 15 मिनिटे warm up स्पेस रनिंग 2 किलोमीटर 1 किलोमीटर 4:30 मध्ये झाले पाहिजे म्हणजे दोन किलोमीटर 9 मिनिटे ओढ ताण करू नका फक्त स्टेप टाका. 100 मीटर 5स्प्रिंट 80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट 50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868

2
उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️❤️❤️❤️
512
3
पोलीस भरती ग्राउंड टास्क 6 जुलै सोमवार....... मुलांसाठी :- 15 मिनिटे warm up 1200 मीटर 1 रिपिटेशन ( वेळ 4:10 ) 1000 मीटर 1 रिपिटेशन ( वेळ 3:10 ) 800 मीटर 1 ( रिपीटेशन वेळ 2:50 ) 600 मीटर 1 ( रिपीटेशन वेळ  2:10 ) 400 मीटर 2 ( रिपिटेशन ) वेळ 1:15 100 स्कॉट 25 चा 1 सेट आसे 4 सेट. लंजेस ( 16 चा 1 सेट टोटल 4 सेट करा.) हिल रेस ( 25 चा 1 सेट आसे 4 सेट टोटल 100 गोळा फेक तीन ते चार थ्रो करा  फक्त. व्यवस्थित ट्रेचिंग करा. आणि घरी जा. मुलींसाठी टास्क 15 मिनिटे warm up 600 मीटर ची 1 रिपीटेशन ( वेळ 2:15 400 मीटर ची 2 रिपिटेशन ( वेळ 1:20 100 स्कॉट 25 चा 1 सेट आसे 4 सेट. लंजेस ( 16 चा 1 सेट टोटल 4 सेट करा.) हिल रेस ( 25 चा 1 सेट आसे 4 सेट टोटल 100 गोळा फेक तीन ते चार थ्रो करा  फक्त. व्यवस्थित ट्रेचिंग करा. आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी जॉईन करा 👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe
1 218
4
विद्यार्थी बोलत आहेत, निकाल स्वतः सांगत आहे! 🔥 ✅ मागील पेपर – 83 मार्क्स ✅ आजचा पेपर – 87 मार्क्स 🎯 पुढील लक्ष्य – 90+ मार्
विद्यार्थी बोलत आहेत, निकाल स्वतः सांगत आहे! 🔥 ✅ मागील पेपर – 83 मार्क्स ✅ आजचा पेपर – 87 मार्क्स 🎯 पुढील लक्ष्य – 90+ मार्क्स टास्क बॅच क्रमांक 14 विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अशाच पद्धतीने वाढत आहे. 📚 अजून 8–10 दिवसांनी Task Batch No. 15 सुरू होत आहे. 💯 जर तुम्हालाही सेल्फ स्टडीने लेखीमध्ये 90+ मार्क्स मिळवायचे असतील, तर ही संधी चुकवू नका. 📲 WhatsApp: 7666630868 "Task 15" असा मेसेज करा आणि तुमची जागा निश्चित करा. VD All Exam | Dashrathe Sir
1 133
5
उद्या चा मैदानी टास्क 👇👇👇
1 164
6
०५ /०७ /२०२६ चे चालू घडामोडी १) RBI च्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? उत्तर - रवी शंकर २) BHAVYA ( भारत औद्योगिक विकास योजना ) कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे ? उत्तर - वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय ३) कोणत्या राज्य सरकाने २०२६ -२०२६ साठी खोल समुद्रातील मासेमारी मोहिमेला मंजुरी दिली आहे ? उत्तर - ओडिशा ४) कोणत्या देशाने भारताची युनिफाइड पेमेंट इंटरफेस ( UPI) सेवा अधिकृतपणे सुरू केली आहे, आणि ही सेवा स्वीकारणारा तो १० वा देश ठरला आहे ? उत्तर - ग्रीस ५) कोणत्या दोन राज्याने यमुना पाणी कराराच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केला ? उत्तर - हरियाणा - राजस्थान ६) केरळची लांब उडीपटू अँसी सोजनने नुकतीच एका उडिसह महिलांच्या लांब उडीचा २२ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला आहे ? उत्तर - ६.८८ मीटर ७) आयसीसी पुरुष टी २० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल फलंदाज कोण बनला आहे ? उत्तर - ईशान किसन ८) भारताने जागतिक रोईंग कपमध्ये कोणते पदक जिंकले आहे ? उत्तर - सुवर्ण पदक ९) कोणत्या सरकाने ' ऑपरेशन सुरक्षित सायबरस्पेस ' सुरू केले आहे ? उत्तर - गुजरात १०) भारत आणि जपानने कोणते वर्ष 'year of shared horizon 'म्हणून घोषित केले आहे ? उत्तर - २०२७ Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️ https://t.me/dashrathe
1 329
7
०४ /०७/२०२६ चे चालू घडामोडी १) भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख कोण ? उत्तर - लेफ्टनंट जनरल संदीप २) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नवीन नाव काय कोणते ? उत्तर - Bukhman International Booker Prize ३) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बक्षीस रक्कम किती करण्यात आली ? उत्तर - ५० हजार वरून १ लक्ष ४) अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन ? उत्तर - ४ जुलै ५) भारतातील पहिल्या ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी कम - पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ? उत्तर - राजस्थान ६) महारांचा सरकाने स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली,तर यात विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येईल ? उत्तर - १० लाख रु. ७) अलीकडेच भारताने नौदलासाठी युनिकॉर्न ( युनिफाइड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटिना) मास्टची निर्मिती करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केला ? उत्तर - जपान ८) देशातील पहिल्या खाजगी पॉईंट - इन - स्पेस ( PinS) प्रणालीला मंजुरी मिळालेले उंडवल्ली हेलिकॉप्टर कोणत्या राज्यात आहे ? उत्तर - आंध्रप्रदेश ९) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे ( CBDT) विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ? उत्तर - रवी अग्रवाल १०) भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय रॉकेट विक्रम - I च्या पहिल्या उड्डाण मोहिमेचे नाव काय आहे ? उत्तर - मिशन आगमन Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️ https://t.me/dashrathe
1 134
8
०३/०६/२०२६ चे चालू घडामोडी १) भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यात मंजुरी देण्यात आली ? उत्तर - महाराष्ट्र २) भारताचे ९६ वे बुद्धिबळ कोण आले आहेत ? उत्तर - इथनं वाझ ३) नवीनतम अहवालानुसार,२०२६ मध्ये कोणत्या देशाकडे सर्वाधिक परकीय चलन( Forex) साठा असेल ? उत्तर - चीन ४) भारत सरकाने " एक राष्ट्र ,एक डिजिटल प्लॅटफॉर्म" म्हणून कोणता डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म स्थापित केला आहे? उत्तर - DIKSHA ५) रीम ऑफ द पॅसिफिक ( RIMPAC) सरावाचे यजमान राष्ट्र कोणते आहे ? उत्तर - अमेरिका ६) शाश्वत विकास अहवाल २०२६ नुसार ,SDG निर्देशांक २०२६ मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ? उत्तर - ९४ ७) ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया २०२६ मध्ये भारताने किती पडके जिंकली उत्तर - ०५ पदके ८) श्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जारी केलेली टपाल तिकीट ,नाणी आणि नोटा या शीर्षकाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन कोणी केले आहे ? उत्तर - Mintage World ९) मिझोरामच्या राज्यपालांकडून कोणत्या बटालियनला ' गव्हर्नर्स युनिट सीटेशन ' प्रदान करण्यात आले ? उत्तर - २० वी बटालियन आसाम रायफल्स १०) दरवर्षी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ? उत्तर - ३ जुलै Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️ https://t.me/dashrathe
1 158
9
दिनांक ३ ,४ आणि ५ जुलै च्या चालू घडामोडी साठी लगेच लाईक ठोका Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️ https://t.me/dashrathe
1 153
10
ज्यांना टास्क बॅच 15 जॉईन करायची आहे त्यांनी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला महत्त्वाच्या सूचना आणि बुक लिस्ट देण्यात येणार आहे 👇👇✅✅ ज्यांनी बॅच जॉईन केली आहे त्यांनी ग्रुप जॉईन करू नका. https://chat.whatsapp.com/Io8M9GyuZQr2jT5ZCKsITb
1 434
11
महाराष्ट्र पोलीस शिपाई 15,980 पदे रिक्त 🎯 15 एप्रिल 2026 पर्यत महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई यांची 15980 पदे रिक्त
महाराष्ट्र पोलीस शिपाई 15,980 पदे रिक्त 🎯 15 एप्रिल 2026 पर्यत महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई यांची 15980 पदे रिक्त आहे. 🎯 30 जून 2027 पर्यत रिक्त पदांचा अहवाल मगिवला आहे त्यामुळे 2026-27 पोलीस भरतीत 20,000 पदे भरली जाणार आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. Join telegram link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️
1 882
12
तुमचे वारंवार चुकणारे प्रश्न Quiz स्वरूपात दररोज घ्यायचे का ? आपले मत नक्की कळवा.
1 972
13
ग्राउंड टास्क ...... 3 जुलै 2026 ( वार शुक्रवार ) मुलांसाठी......... 15 मिनिटे warm up 1500 मीटर चा टाईम काढा फक्त 1500 मीटरचा. 100 मीटर 5स्प्रिंट 80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट 50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट. गोळा फेका 3 ते 4 थ्रो करा. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. मुलींसाठी 15 मिनिटे warm up 700 मीटरचा टाईम काढा. 100 मीटर 5स्प्रिंट 80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट 50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट. गोळा फेक 3 ते 4 थ्रो करा. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम जॉईन करा👇👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe
2 069
14
शिक्षक म्हणून यापेक्षा मोठं समाधान नाही... विद्यार्थी म्हणतो, "सर, माझा स्कोर वाढतोय!" बस... एवढंच ऐकलं की केलेल्या प्रत्येक
शिक्षक म्हणून यापेक्षा मोठं समाधान नाही... विद्यार्थी म्हणतो, "सर, माझा स्कोर वाढतोय!" बस... एवढंच ऐकलं की केलेल्या प्रत्येक मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. 🙏📚. दशरथे सर आणि संपूर्ण टीम
1 700
15
विद्यार्थी मित्रांनो हा स्क्रीन शॉट मारून ठेवा तुम्हाला जे आपण रोजचे GK आणि मराठी व्याकरणाचे वनलाइनर प्रश्न देतो त्यामधूनच तुमच्या पेपरला प्रश्न येतील ज्या दिवशी तुमचा पेपर होईल त्या दिवशी तुम्हाला सर्व प्रश्न दाखवून देईल म्हणून वनलाइनर प्रश्नाला हलक्यात घेऊ नका याच प्रश्नामधून तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला जाणार आहे 100 टक्के.
1 676
16
उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक
1 629
17
१०१) महाराष्ट्रातील " MIDC " चे मुख्य कार्य काय आहे ? उत्तर - औद्योगिक क्षेत्रांची उभारणी( VD All Exam) १०२) भारताचा राष्ट्रपती कोण निवडतो ? उत्तर - निवडणूक मंडळ( VD All Exam) १०३) ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर - चंद्रपूर ( VD All Exam) १०४) महाराष्ट्रातील " समृद्धी महामार्ग" मुख्यतः कोणत्या दोन शहरांना जोडतो ? उत्तर - नागपूर - मुंबई ( VD All Exam) १०५) भारतामध्ये लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता कधी लागू होते ? उत्तर - निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच ( VD All Exam) १०६) भारताच्या सागरमाला प्रकल्प ( Sagarmala Project) चा मुख्य उद्देश काय उत्तर - बंदर आधारित पायाभूत सुविधा व लॉजिस्टिक्स सुधारणा( VD All Exam) १०७) कांदा ही ........ वनस्पती आहे . उत्तर - एकबिजपत्री ( VD All Exam) १०८) भारताची ' जन औषधी योजना ' स्वीकारणारा पहिला देश कोणता ? उत्तर - मॉरिशस ( VD All Exam) १०९) भारतातील कोणत्या राज्य शासनाने अमलीपदार्थ विरोधी ' मिशन निश्चय' सुरू केले ? उत्तर - पंजाब ( VD All Exam). ११०) राधानगरी हे धरण ........या नदीवर आहे . उत्तर - भोगावती ( VD All Exam) १११) ' इंदिरा पॉइंट ' कोणत्या बेटावर आहे ? उत्तर - निकोबार ( VD All Exam) ११२) देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ कोणते ? उत्तर - वणी ( नाशिक ) ( VD All Exam) ११३) टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे ? उत्तर - अलेक्झांडर ग्रॅहम बेल ( VD All Exam) ११४) रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ? उत्तर - राजस्थान ( VD All Exam) ११५) पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे ? उत्तर - नायट्रोजन ( VD All Exam) ११६) भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? उत्तर - कृष्णा ( VD All Exam) ११५) भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे ? उत्तर - नवी दिल्ली ( VD All Exam) ११६) भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता ? उत्तर - IRAH ( VD All Exam) ११७) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत ? उत्तर - रश्मी शुक्ला ( VD All Exam) ११८) राज्यसभेचे पदसिद्ध सचिव कोण असतात ? उत्तर - उपराष्ट्रपती ( VD All Exam) ११९) ' तैनाती फौजे ची ' स्थापना कोणी केली ? उत्तर - लॉर्ड वेलस्ली ( VD All Exam) १२०) पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? उत्तर - गटविकास अधिकारी ( VD All Exam) १२१) ' मूडदूस' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? उत्तर - ड जीवनसत्व ( VD All Exam) १२२) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ' तलावांचा जिल्हा ' म्हणुन ओळखला जातो ? उत्तर - गोंदिया ( VD All Exam) १२३) उत्तर गोलार्धातील वर्षाचा सर्वात मोठा दिवस कोणता ? उत्तर - २१ जून ( VD All Exam) १२४) पाऱ्याचा उत्कलनाक किती ? उत्तर -३५७ °C ( VD All Exam) १२५) विद्युतधारेचे एकक कोणते ? उत्तर - अँम्पिअर ( VD All Exam) टेलिग्राम लिंक GK वन लायनर https://t.me/dashrathe मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868
1 837
18
१०१) ' नमस्कार ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? उत्तर - विसर्गसंधी ( VD All Exam) १०२) मराठीमध्ये सर्वनामाचे किती प्रकार मानले जातात ? उत्तर - सहा ( VD All Exam) १०३) धैर्य , किर्ती, गारवा, आनंद. ही कोणत्या प्रकारची नामे आहेत ? उत्तर - भाववाचक ( VD All Exam) १०४) झटकन , पटकन, आपोआप,खरोखर ही शब्दरूपे अव्ययाचा कोणता प्रकार दर्शवितात ? उत्तर - रितीवाचक क्रियाविशेषण ( VD All Exam) १०५) " सारख्या " शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा ? उत्तर - योग्यतावाचक ( VD All Exam) १०६) घोड्याला वाघ म्हंटले,वाघाला सिंह म्हटले, सिहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले,तर बैलगाडीला काय जुंपले जाईल ? उत्तर - हरिण ( VD All Exam) १०७) वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरुपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास...... म्हणतात ? उत्तर - विकृती ( VD All Exam) १०८) घरकोंबडा या शब्दसमूहबद्दल एक शब्द सांगा ? उत्तर - नेहमी घरात बसून राहणारा( VD All Exam) १०९) 'अचांगीने बोलणे ' वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ? उत्तर - चुकीचे बोलणे( VD All Exam) ११०) संस्कृतमध्ये क्रियापदाला.......म्हणतात ? उत्तर - आख्यात( VD All Exam) १११) ' उपमर्द करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय? उत्तर - अपमान करणे( VD All Exam) ११२) ' महान ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर - मोठा ( VD All Exam) ११३) ' काल आमच्या घरी खुप पाहुणे आले होते ' या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत ? उत्तर - सप्तमी व प्रथमा ( VD All Exam) ११४)' अर्धविराम हे चिन्ह केव्हा वापरले जाते ? उत्तर - दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात ( VD All Exam) ११५) स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला...... उत्तर - मानधन ( VD All Exam). ११६)' कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच ' या अर्थाची म्हण उत्तर - पळसाला पाने तीन( VD All Exam) ११५) चहापाणी - समास ओळखा ? उत्तर - समाहार द्वंद्व ( VD All Exam) ११६) ' मी आई चा निरोप घेतला आणि मुंबईस निघालो ' या वाक्याचा प्रकार ओळखा ? उत्तर - संयुक्त वाक्य ( VD All Exam) ११७) ' जमिन ' या शब्दातील ' ज ' हा वर्ण उच्चारानुसार कोणत्या प्रकारचा आहे ? उत्तर - दंततालव्य ( VD All Exam) ११८) ' अक्षरज्ञान ' या शब्दात किती व्यंजने आहेत? उत्तर - सहा ( VD All Exam). ११९) 'कोणीही अशिक्षित राहू नये ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रयोग ओळखा . उत्तर - विध्यर्थी ( VD All Exam) १२०) ' बाईंनी कवितांना चाली लावल्या ' या वाक्यातील प्रयोग ओळखा . उत्तर - भावे( VD All Exam) १२१) ' एरंडाचे गुऱ्हाळ ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? उत्तर - लांबत जाणारे काम( VD All Exam) १२२) आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांत भीम हवेत .या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ? उत्तर - सामान्य नाम ( VD All Exam) १२३) विराटने शतक ठोकले. वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा ? उत्तर - तृतीया ( VD All Exam) १२४) ' पाची पांडव ' हे कोणते संख्या विशेषणे आहे ? उत्तर - साकल्य वाचक( VD All Exam) १२५) जिंकण्याची इच्छा असलेला म्हणजे....... उत्तर - विजिगीषु( VD All Exam) टेलिग्राम लिंक मराठी व्याकरण https://t.me/dashrathe मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868
1 555
19
आजचे GK आणि मराठी व्याकरण वन लायनर साठी ठोका लाईक वाघांनो ❤️❤️❤️❤️❤️❤️
1 408
20
०२ /०६ /२०२६ चे चालू घडामोडी १) नुकत्याच मरण पावलेल्या विजया लक्ष्मी ते मराठी नाट्यसृष्टीत कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या ? उत्तर - बाई २) जागतिक क्रीडा पत्रकार दीन कधी साजरा केला जातो ? उत्तर - २ जुलै ३)DRiV चे नॅशनल ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर - एम. एस.धोनी ४) VB-G RAM G योजनेने कोणत्या योजनेची जागा घेतली ? उत्तर - ( MGNREGA) नरेगा योजना ५) फ्लेमिंगो पक्षाच्या संरक्षणासाठी कोणती क्रांती राबविण्यात येत आहे ? उत्तर - Flemingo revolution ६) नुकताच GI टॅग प्राप्त 'वूलह टी' कोणत्या राज्याचा चहा आहे ? उत्तर - आसाम ७) महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कायदा करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर - महाराष्ट्र ८) महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी जगातील पहिली गोलंदाज कोण बनली आहे ? उत्तर - दिप्ती शर्मा ९) ६१ संरक्षित स्थळांसह कोणता देश अधिकृतपणे जगातील युनेस्को जागतिक वारसा राजधानी बनला आहे ? उत्तर - इटली १०) भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने AVC कप (AVC Men's Volleyball Cup) स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे? उत्तर - कांस्यपदक Telegram link current affair https://t.me/dashrathe मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868
1 632