cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल ✔️ Official

Mostrar más
Publicaciones publicitarias
61 211
Suscriptores
-4024 horas
-1487 días
-17830 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
श्री. विठ्ठल राऊतवार सर ची दर्जेदार पुस्तके पोलीस भरती नोट्स (6 नोट्स) ▪️संपूर्ण इतिहास नोट्स ▪️संपूर्ण भूगोल नोट्स ▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स ▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज ▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण ▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स 🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक 👉 https://amzn.in/d/g8ppSfk 👉 https://amzn.in/d/g8ppSfk पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश ▪️एकूण प्रश्नपत्रिका - 411 ▪️एकूण प्रश्न -  16951 + 🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक 👉 https://amzn.eu/d/8u9qZm8 👉 https://amzn.eu/d/8u9qZm8 आलेले प्रश्न पाहून घ्या... 👇👇👇 https://telegram.me/smartstudypublication/24592 संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी सह उपलब्ध 👍👍 पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा https://wa.me/918888889337 https://wa.me/918888889337 💬 लेखक व संकलक - ✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क - 9028967547
Mostrar todo...
पोलीस भरती नोट्स (6 नोट्स) ▪️संपूर्ण इतिहास नोट्स ▪️संपूर्ण भूगोल नोट्स ▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स ▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज ▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण ▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स 📞 संपर्क - 9028967547
Mostrar todo...
👍 2
दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जातेAnonymous voting
  • मुकुंदराव पाटील
  • विठ्ठल रामजी शिंदे
  • भास्करराव जाधव
  • ईश्वरचंद्र विद्यासागर
0 votes
👍 2❤‍🔥 1
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी एलेना रायबाकिना ही कोणत्या देशाची आहे?Anonymous voting
  • जपान
  • इटली
  • कझाकस्तान
  • USA
0 votes
💯 8👍 2❤‍🔥 1
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.Anonymous voting
  • समर्थ विद्यालय
  • स्वामी विद्यालय
  • राष्ट्रीय विद्यालय
  • वरीलपैकी एकही नाही.
0 votes
👍 4❤‍🔥 1😍 1
महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत............टेकड्या पसरल्या आहेत.Anonymous voting
  • दर्केसा
  • चीरोली
  • गाविलगड
  • भामरागड
0 votes
👍 4❤‍🔥 1
भारतातील पहिले ऑलम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे. ?Anonymous voting
  • ठाणे
  • पुणे
  • सातारा
  • नागपूर
0 votes
❤‍🔥 3👍 2
दोहा डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्रा ने कोणते पदक पटकावले ?Anonymous voting
  • सुवर्ण पदक
  • रजत पदक
  • कास्य पदक
  • यापैकी नाही
0 votes
👍 10😍 3❤‍🔥 1
सत्यमेव जयते हे बोधवाक्य हे कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेतले आहे.Anonymous voting
  • मनुस्मृति
  • भगवत गीता
  • आयुर्वेद
  • मुंडक उपनिषद
0 votes
👍 7🔥 5❤‍🔥 1
नुकताच कोणता देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरला आहे ?Anonymous voting
  • श्रीलंका
  • नेपाळ
  • पाकिस्तान
  • पॅलेस्टाईन
0 votes
👌 8❤‍🔥 1