cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

महाराष्ट्र व भारताचा भूगोल

भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे Page 🇮🇳🌏 (Official Page) Join @BhugolMpsc ✓By Swapnil Sir...✍️

Mostrar más
Advertising posts
77 682Suscriptores
+11924 hours
+4207 days
+2 41730 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌नंबर कोणालाच दिसणार नाही❌ 👇 WhatsApp Link 👇 https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N 👆वरील लिंकवर Click करून आताच Follow करा👆
Mostrar todo...
🌏 नुकतेच काही बदललेली नावे 👇
◾️ अहमदनगर जिल्हा 👉 पुण्यश्लोक अहिल्यानगर ◾️ वेल्हे तालुका 👉 राजगड ◾️ औरंगाबाद जिल्हा 👉 छत्रपती संभाजीनगर @BhugolMpsc ◾️ उस्मानाबाद जिल्हा 👉 धाराशिव ◾️ अलाहाबाद 👉 प्रयागराज ◾️ राजपथाचे 👉 कर्तव्यपथ ◾️ फैजाबाद जिल्हा 👉 अयोध्या ━━━━━━༺༻━━━━━━ Join @BhugolMpsc ✔️
Mostrar todo...
👍 5
🚩महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे👇 ◾️सात बेटांचे शहर 👉 मुंबई ◾️52 दरवाज्याचे शहर 👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) @BhugolMpsc ◾️भारताचे प्रवेशव्दार 👉 मुंबई ◾️तांदुळाचे कोठार 👉 रायगड ◾️ज्वारीचे कोठार 👉 सोलापूर ◾️कापसाचा जिल्हा 👉 यवतमाळ ◾️साखर कारखान्याचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर) @BhugolMpsc ◾️द्राक्ष्यांचा जिल्हा 👉 नाशिक ◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग 👉 नाशिक ◾️कुस्तीगिरांचा जिल्हा 👉  कोल्हापूर ◾️संत्र्याचा जिल्हा 👉 नागपूर ◾️केळीच्या बागांचा जिल्हा 👉 जळगाव @BhugolMpsc ◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा 👉 सोलापूर ◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा 👉 कोल्हापूर ◾️मिठागरांचा जिल्हा 👉 रायगड ◾️शूरविरांचा जिल्हा 👉 सातारा ◾️संस्कृत कवीचा जिल्हा  👉 नादेंड @BhugolMpsc ◾️समाज सेवकाचा जिल्हा 👉 रत्नागिरी ◾️गळीत धान्यांचा जिल्हा  👉 धुळे ◾️ऊस कामगारांचा जिल्हा 👉 बीड ◾️तीळाचा जिल्हा 👉 धुळे ◾️हळदीचा जिल्हा 👉 सांगली @BhugolMpsc ◾️दुधा तुपाचा जिल्हा 👉 धुळे ◾️शिक्षणाचे माहेरघर 👉 पुणे ◾️आदिवासींचा जिल्हा 👉 नंदुरबार ◾️गोंड राजाचा जिल्हा 👉 चंद्रपूर ◾️विहिरींचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर ) ━━━━━━༺༻━━━━━━ Join @BhugolMpsc ✔️
Mostrar todo...
👍 9
🛑 लोकसभा निवडणूकीचा आज दुसरा टप्पा.. ━━━━━━༺༻━━━━━━ Join @ChaluGhadamodiGk ━━━━━━༺༻━━━━━━
Mostrar todo...
👍 4
🛑 एमपीएससीच्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच. ━━━━━━༺༻━━━━━━ Join @ChaluGhadamodiGk ━━━━━━༺༻━━━━━━
Mostrar todo...
🛑 सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटायझेशन. ━━━━━━༺༻━━━━━━ Join @ChaluGhadamodiGk ━━━━━━༺༻━━━━━━
Mostrar todo...
📝 अतिमहत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) 📝 🛑 MPSC / UPSC पासून शिपाई पदापर्यंत च्या सर्वच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त GK प्रश्नोत्तरे 🛑 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Mostrar todo...
👍 3
प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य
जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य
मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य
लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य
देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य
जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य
भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य
भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य
भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य
📝 यासारखेच 500+GK प्रश्न येथे मिळणार 📝
🌏🌾 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 👇
◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ ◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ ◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ @BhugolMpsc ◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ ◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ ◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ ◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे @BhugolMpsc ◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ ◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन ◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन ◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Mostrar todo...
👍 17 3👌 3
🔥🔥 संपूर्ण पोलीस भरती तयारी 2024 🔥🔥 📌 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालू घडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हा. 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा. जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner https://t.me/Gkonliner
Mostrar todo...
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका
Mostrar todo...
Join Now
मुलांचा ग्रुप
मुलींचा ग्रुप