37 148
Suscriptores
-2024 horas
+2 1007 días
+5 93330 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
🔰⭕✅ राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा.
पोलीस भरती सराव उत्तरपत्रिका
👍 1
🔰⭕✅ राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा.
पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका
✍🏻 25/05/2024
👍 4👌 2❤🔥 1
🔰सुदानी गवताळ प्रदेशा ची स्थानिक नावे
1)दक्षिण अमेरिका : लॅनोज आणि कॅम्पोज
2)दक्षिण आफ्रिका : पार्कलँड
3)उत्तर आफ्रिका : सॅव्हाना
4)ऑस्ट्रेलिया : क्वीन्सलँड
👍 4
Photo unavailableShow in Telegram
आजची सराव टेस्ट सोडवा
Topic - नामाचे वचन विचार
💥 एकूण प्रश्न : 20
💥 Passing : 15
✅ Score लगेच समजेल
🛑 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇
https://mpscnews.in/marathi-grammar-test-48
https://mpscnews.in/marathi-grammar-test-48#google_vignette
👍 ही माहिती save करून ठेवा..😍
👍 4
📕 हे पाठच करून ठेवा मित्रांनो
ICC ने T20 World Cup 2024 साठी आतापर्यंत 4 जणांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
▪️उसेन बोल्ट
▪️ख्रिस गेल
▪️युवराज सिंग
▪️शाहीद आफ्रिदी
Join @PoliceBhartiClub
👍 7
पोलीस भरती शंभर मार्क पेपर - 25 - 5 - 2024
टेस्ट डाऊनलोड करून सोडवण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://policestudy.in/Policebhartiquestionpaper?2
टीप - एक तासांमध्ये पीडीएफ डिलीट केली जाईल मोफत दिलेल्या गोष्टीची किंमत नाही 👍
( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.
Police bharti question paper
Police bharti history question paper
👍 8
भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?Anonymous voting
- मोतीलाल नेहरू
- जे बी कृपलानी
- महात्मा गांधी
- सरोजिनी नायडू
👍 11❤🔥 2💯 1
1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
- लोकमान्य टिळक
- दादोबा पांडुरंग तरखडकर
- विनोबा भावे
- नाना शंकर शेठ
👍 15❤🔥 3
वैनगंगा नदी तिच्या वाहण्याच्या दिशेवरून खालीलपैकी कोणत्या प्रकारची नदी आहे ?Anonymous voting
- दक्षिण वाहिनी
- उत्तर वाहिनी
- पश्चिम वाहिनी
- पूर्व वाहिनी
👍 11❤🔥 5👌 1💯 1
Photo unavailableShow in Telegram
🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा 2023-24 🥳
➡️महाराष्ट्रातील सर्व सराव पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣
🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था .
🔴26/05/2024 पासून चालू होतील सराव पेपर.
📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत.
➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥
📌 सराव पेपर फी - 9️⃣9️⃣➗➖
📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका.
😔http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
⭐️पेपर कशा स्वरूपात होतील. अभ्यास कसा करावा कोणते मुद्दे अभ्यासावे याची सर्व माहिती खालील PDF मध्ये उपलब्ध आहे.
👇👇👇👇👇👇
👍 6