cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC Grow Together

⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी. 🔺MGT TEAM : 👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR) 👉 दीपक भराट (CO,DSLR) 👉 सागर शेलार (DYSP EXCISE) 👉 रोहित शिंदे (BDO) WhatsApp 9922657157 @MGTadmin1

Show more
Advertising posts
17 285
Subscribers
-1024 hours
-597 days
+5930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Live class सुरू झाला आहे... Join fast
Show all...
🚨Open To All - Free Live class ❗राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 ✅ राज्यशास्त्र विषयाचे प्रश्न आज आपण विश्लेषण करणार आहोत 🕔 Time: ६ PM 📱 Class link 🔻 https://tuxld.on-app.in/app/oc/203749/tuxld
Show all...
♦️ महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त 💐💐 ---------------------------------- 💥 पुढील दोन दिवस सर्व Online Batches वर Extra 30% Discount राहील. ---------------------------------- Coupon Code : Maharastraday 👈🏻 हा वापरा ---------------------------------- 👉 कालावधी : 1 व 2 मे ---------------------------------- 📢App link : https://tuxld.on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral ----------------------------------- 📞अधिक माहितीसाठी संपर्क-       9922657157
Show all...
नुकताच लागलेल्या Tax Asst च्या निकालावरून जर अंदाज घेतला तर Grp C साठी Open चा Cutoff 107 ते 110 (Que)मध्ये लागू शकतो. अर्थात या सर्व शक्यता असतात. त्यापेक्षा कमी लागावा हीच अपेक्षा. चित्र लवकरच स्पष्ट होईल...👍 @MPSCExpress
Show all...
🎧 कृष्ण - अर्जुन बॅच Open session चे Recording. Admission Process UPI payment - 9922657157 या नंबर वरती करून स्क्रीन shot  @MGTadmin1. sent करा ➖➖➖➖ जॉईन @mpscgrowtogether
Show all...
Bounce Revision time 🔴 कृष्ण अर्जुन बॅच 2024 🔴 🚀Admission Process Fees: 1. राज्यसेवा पूर्व - 2000/- 2. Combine Pre - 2000/- UPI payment - 9922657157 या नंबर वरती करून स्क्रीन shot  @MGTadmin1. sent करा ➖➖➖➖ जॉईन @mpscgrowtogether
Show all...
♦️तलाठी भरती #Update 👉 लोकसभेचा विदर्भातील जिल्ह्यातील टप्पा पूर्ण झालेला आहे. 👉 चंद्रपूर जिल्ह्याचे 6 आणि 7 मे ला DV आले आहेत, @नियोजन भवन चंद्रपूर येथे होईल.
Show all...
Dear telegram admin परीक्षा कधी घ्यावी हे टेलिग्राम एडमिनला विचारा...! ते रोज नव्याने तुम्हाला एक-एक माहिती देत राहतील. आता यांना माहिती पुरवणारे काही चमचे आहेत का?? तर अजिबातच नाही...! मग?? रोज नवीन एक ठोकताळा मांडायचा आणि कशा पद्धतीने एक्झाम घ्यायची ही रोज पोरांना बिंबवायचं... गेल्या महिन्याभरात चाललेले काही उपक्रम.. आपल्याला ट्विटर वार करायचे आहे 😁 ट्विटरला री ट्विट करायचे आहे🙏 आपल्याला आंदोलन करायचे आहे 😁 आपल्या आमदाराला भेटा, निवेदन द्या😁 साहेबाचा आत्ताच कॉल झाला 😁 मूत्रा (सुत्रा) कडून आत्ताच माहिती हाती आली 😂 "आता नाही तर कधीच नाही" ही टगेगिरी.. "गंदा है पर धंदा है" ह्या टेलिग्राम ॲडमिनच्या आताताई मुळे एक तर जागा कमी आल्या, आणि आता रोज कुठल्या विभागात किती जागा खाली आहेत याचे दररोज परिपत्रक जाहीर होत आहेत. परीक्षा कधी घ्यावी हे आयोगाच्या अध्यक्षालाही माहीत नाही. Mpsc ने निवडणूक हे कारण नाही दिले तर आरक्षण हे कारण दिलेले आहे...! जर दुर्लक्ष करता आले तर जरूर करा, नाहीतर रोजच निकालाची तारीख जाहीर होत राहते आणि एक दिवस निकाल लागतो आणि आमचाच खरं असं छाती बडवत फिरणारे एडमिन काही कमी नाहीत... - संदीप जाधव
Show all...
💥नगरपरिषद परीक्षा 2023 1-जागावाढ 100% होणार नाही. 2-निवड यादी आणि Waiting list लावून निकाल लागेल. 3-मुख्य सचिव यांच्याकडे निकाल आता लावता येईल का?यासाठी फाईल पाठवण्यात आली आहे. 4-Election Commission ने परवानगी दिल्यावर निकाल लागेल किंवा आचारसंहिता संपल्यावर निकाल लागेल. 5-निकाल लागल्यावर 1 महिन्यात Document Verification होईल.आणि त्यानंतर एक महिन्यात Joining मिळेल. 👆आज DMA ऑफिस ला भेट दिल्यानंतर समजलेली माहिती. Thank you. Chobe sir ➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
Show all...