cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

SAIMkatta

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

Show more
Advertising posts
29 518
Subscribers
-1924 hours
+97 days
+54230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🔰 खालीलपैकी कोणते पिक क्षारास कमी सहनशिल आहे?Anonymous voting
  • ऊस
  • भात
  • तीळ
  • कापूस
0 votes
🔥 3
🔰लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते ?Anonymous voting
  • अॅसीडीक जमिनीत
  • कॅलकॅरीअस जमिनीत
  • सलाईन जमिनीत
  • अलकलाईन जमिनीत
0 votes
👍 4
🔰खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येतात ?Anonymous voting
  • नत्र
  • पाळाश
  • जस्त
  • बोराॅन
0 votes
🔥 4 1
◾वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात ? a) गुणसुत्रांची संख्या b) गुणसूत्रांचे वाहारूप c) गुणसूत्रांचा आकार d) गुणसुत्रांचे विचलन वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?Anonymous voting
  • (a) फक्त
  • (b) फक्त
  • (a), (b) आणि (c) फक्त
  • (a), (b), (c) (d)
0 votes
👍 3🔥 1
◾डोळ्याची व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असते. या संदर्भात पुढील दोन विधाने पहा.(STI Pre 2014) (a) बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते. (b) भिंगाचे स्नायू (सिलीअरी स्नायू) अंतर बदलण्याची व्यवस्था पहाते. पर्यायी उत्तरेAnonymous voting
  • केवळ (a) योग्य
  • केवळ (b) योग्य
  • (a) व (b) दोन्ही योग्य
  • (a) व (b) दोन्ही अयोग्य
0 votes
2🔥 1
दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक निर्वासित दिन' म्हणून पाळला जातो?Anonymous voting
  • 19 मे
  • 20 मे
  • 21 मे
  • 22 मे
0 votes
👍 5🔥 2
गुन्हे प्रतिबंधक आणि फौजदारी न्याय आयोग (CCPCJ) कोणत्या संस्थेच्या अंतर्गत काम करते?Anonymous voting
  • संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद
  • संयुक्त राष्ट्र विश्वस्त परिषद
  • आंतरराष्ट्रीय न्यायालय
  • आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटना
0 votes
🔥 4👍 1
ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?Anonymous voting
  • केशवचंद्र सेन
  • देवेंद्रनाथ टागोर
  • द्वारकानाथ टागोर
  • मथुरानाथ मलिक
0 votes
🔥 2
योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्दAnonymous voting
  • बडोदा
  • इंदोर
  • पुणे
  • कोल्हापूर
0 votes
👍 1 1
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?Anonymous voting
  • सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार- समांतर सरकार सुरू केले.
  • यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
  • प्रभात फेन्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
  • वरील एकही नाही.
0 votes
🍾 2