cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

MPSC Grow Together

⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी. 🔺MGT TEAM : 👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR) 👉 दीपक भराट (CO,DSLR) 👉 सागर शेलार (DYSP EXCISE) 👉 रोहित शिंदे (BDO) WhatsApp 9922657157 @MGTadmin1

Mostrar más
Publicaciones publicitarias
17 206
Suscriptores
-824 horas
-557 días
-11230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Repost from MPSC Grow Together
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🚨 (Audio Recorded Batch) ❗मागच्या वर्षी आपण घेतलेल्या GS 360°बॅच चे ऑडिओ लेक्चर आता तुमच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत. ✅ सर्व विषयाचे ऑडिओ लेक्चर व नोट्स अपलोड करण्यात आलेल्या आहेत. 🔗 Admission घेतल्यानंतर private group मध्ये Add केलं जाईल. 📱 Fees 500/- (Phone Pay 7391936434) 📱 Screen Shot @MGTadmin1 किंवा 9922657157 या वरती पाठव ➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
Mostrar todo...
राज्यसेवा पूर्व परीक्षेला अर्थशास्त्राच्या नेमक्या कोणत्या घटकाचा अभ्यास करावा  1. गरीबी आणि असमानता  (Poverty) 2. आर्थिक वृध्दी आणि वाढ / शास्वत विकास 3. जागतिक निर्देशांक 4. लोकसंख्या 5. आर्थिक सुधारणा 6. आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना 7. समावेशक विकास  ( योजना - Flagship) 8. भूमी सुधारणा (कृषी) 9. अर्थशास्त्र : मूलभूत संकल्पना 10. सार्वजानिक वित्त 11. सेवा व उद्योग क्षेत्र प्राथमिक माहिती 12. IMF  ,WB ,WTO 13. चालू घडामोडी (आर्थिक) ➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
Mostrar todo...
🚨 SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती नियुक्त झाल्यानंतर कोणते पद निवडावे याबाबत खूप जणांचे मेसेज व कॉल येत आहे त्याबाबत काही अनुभव कथन येथे करतो. 1.SR (दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क): या पदाबाबत अधिक सांगायची आवश्यकता नाहीये. 2. PSI : १००% पोलीस प्रशासनाची आवड आहे यात अजिबात Confusion नाही अशा मुलांनी PSI घ्यायला पाहिजे. थोडी जरी चलबिचलपणा असेल तर दुसरा पद निवडायला काही हरकत नाही. 3.ASO (मंत्रालय) मुलांनी : पद घ्यायला हवं त्यासाठी सकारात्मक बाबी १. प्रमोशन खूप लवकर होतील २.चांगला जनसंपर्क वाढेल ३.आपल्या जर ओळखी चांगल्या झाल्या तर मंत्री कार्यालयामध्ये सुद्धा काम करता येईल. ४. तिथे राहून सुद्धा पहिली दोन वर्ष अभ्यास करता येतात (स्व अनुभव) ५. मुंबई राहायला खूप वाईट आहे असा निगेटिव्ह विचार अजिबात करू नका दोन ते तीन महिन्यानंतर मुंबईचं वातावरण आपल्याला एकदम चांगलं वाटायला लागेल. मुलींसाठी : १. मुलींसाठी सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे कारण मी प्रत्येक विभागामध्ये जास्त काम व कमी कामाची डेक्स असतात. २. एकाच ठिकाणी ऑफिस असल्यामुळे कुटुंबाकडे सुद्धा व्यवस्थित वेळ देता येईल. ( पण काही जणांचा असं मत असू शकेल की मला फक्त शासकीय नोकरी हवी व त्यासोबत मी पूर्णवेळ फॅमिलीच द्यायची असेल तर ASO नका घेऊ) 4. STI अभ्यास करायला खूप वेळ मिळतो म्हणून मुलं STI पद घेतात पण इतर पदावर सुद्धा पहिली एक-दोन वर्ष अभ्यास करायला मिळतात त्यामुळे अभ्यास या एकाच गोष्टीमुळे STI पद घेऊ नका. सकारात्मक : अभ्यासाला वेळ मिळतो. काम कमी आहे. गावाकडे जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते. नकारात्मक : प्रमोशन ला उशीर आहे. संपूर्ण कार्यकाळ एक सारख्याच पदावरती काम करावा लागेल. (काही जणांचे गावाकडे खूप चांगली शेती असते व त्याकडे पाहण्यासाठी घरी माणसे कमी असतात त्या मुलांनी किंवा आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी गावाकडे कोणी नाहीये अशा मुलांनी व मला शांतपणे दहा ते पाच शासकीय काम करायचा आहे व त्यानंतर माझा व इतर लोकांचा काहीही संपर्क नसावा व कामाचे जास्त तणाव येऊ नये यासाठी हे पद उत्तम आहे.) 🔻❗वरील मते ही माझी वैयक्तिक व अधिकारी मित्रांच्या सल्ल्यानुसार एकत्र करून तुम्हाला दिलेली आहेत यापेक्षा काही मत वेगळं असू शकतं पण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एक प्रांजळ मत देण्याचा प्रयत्न केला आहे. ✍️ आपला, येमाजी धुमाळ सर 1.ACST 2022 2. CO - 2021 ( सद्या पदाचे प्रशिक्षण सूरू आहे) 3. DSLR - 2020 (१ वर्ष) 4. ASO - 2019(३ वर्ष ८ महीने काम) 5.कर निर्धारण नगर परिषद - 2018 (६महीने काम) 6.SID 2018 Share करा... ➖➖🚨 जॉईन @mpscgrowtogether
Mostrar todo...
8905.pdf
Mostrar todo...
GS 360° बॅच.... Payment केलेल्या सर्वांना Private Group मध्ये add कऱण्यात आले आहे. (कोणाचं चुकून राहिलं असेल तर Message करा)
Mostrar todo...
GS 360° Batch मध्ये PYQ विश्लेषण+ Subjectwise lecture सुद्धा आहेत.
Mostrar todo...
🔥 मोफत 🔥मोफत 🔥मोफत  🔰 महाराष्ट्र मध्ये प्रथमच स्किल test साठी mentor ship ते पण मोफत 🔰 2021/2022 clerk /tax assitant या पदावरील  व्यक्ती कडून मार्गदर्शन 🔰 voice chat माध्यमातून तुमच्या प्रश्नांचे निरसन केले जाईल. 🔰आठवड्यातून 2/3 वेळा comment च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन. 🔰 2021/ 2022 स्किल टेस्ट मध्ये झालेल्या चूका .या चूक तुमच्या होऊ नये म्हणून अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन 🔥🔥👉जॉईन :- @skilltesttyping 🔥🔥👉जॉईन :- @skilltesttyping ➖➖➖➖➖➖ ◾️Typing चा सराव कसा करावा ( नक्की ऐका)मार्गदर्शक : राम सर 2021 clerk/ 2022 Tax Assistant 👇👇 https://t.me/skilltesttyping/259 ✍ पराग सर  2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/349पूजा चेके मॅडम 2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/477 ➖➖➖➖➖➖
Mostrar todo...
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🚨 (Audio Recorded Batch) ❗मागच्या वर्षी आपण घेतलेल्या GS 360°बॅच चे ऑडिओ लेक्चर आता तुमच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत. ✅ सर्व विषयाचे ऑडिओ लेक्चर व नोट्स अपलोड करण्यात आलेल्या आहेत. 🔗 Admission घेतल्यानंतर private group मध्ये Add केलं जाईल. 📱 Fees 500/- (Phone Pay 7391936434) 📱 Screen Shot @MGTadmin1 किंवा 9922657157 या वरती पाठव ➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
Mostrar todo...