cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

MPSC Grow Together

⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी. 🔺MGT TEAM : 👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR) 👉 दीपक भराट (CO,DSLR) 👉 सागर शेलार (DYSP EXCISE) 👉 रोहित शिंदे (BDO) WhatsApp 9922657157 @MGTadmin1

Больше
Рекламные посты
17 085
Подписчики
-1224 часа
-1337 дней
-22130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

https://t.me/ABHYASMANDAL?livestream 🟢गृहप्रमुख समाजकल्याण आयुक्तालय गट -ब 🟢 🫵बाजारात एकही पुस्तक नाही...! तर अभ्यास करायचा कसा...??🎭 🏆विशेषतः :- तांत्रिक घटकासाठी मार्गदर्शनसत्र 🏆 🥇अभ्यासक्रम आणि संदर्भ साहित्य 🥈परीक्षा पद्धती आणि एकूण नियोजन 🥉 परीक्षा नेमकी कधी होईल....? 🔴विशेष चर्चासत्र आणि प्रश्नोत्तरांचा तास 🔴 दिनांक 22 मे 2024 वेळ :- रात्री ठीक 8.00 वाजता ठिकाण:- @abhyasmandal टेलिग्राम. चैनलवर - संदीप परमेश्वर जाधव (एम.ए. समाजशास्त्र) https://t.me/ABHYASMANDAL?livestream https://t.me/ABHYASMANDAL?livestream
Показать все...
ABHYAS MANDAL {अभ्यास मंडळ, पुणे}

MPSC राज्यसेवा /PSI/STI/ASO परीक्षाभिमुख / विद्यार्थीभिमुख माहिती आणि मार्गदर्शन देणारा उपक्रम. FOLLOW US ON 1)App- abhyas mandal 2)YouTube @ABHYASMANDAL 3) भाषा लिहावी नेटकी (मुख्य परीक्षा लेखी साठी )

Фото недоступноПоказать в Telegram
🚨🚨 नगरपरिषद भरती 2023 निकाल आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर करण्यात येईल.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🔰महत्वाचे...👇👇👇 काल परवा लागलेल्या Grp C Mains च्या निकालात जे पास होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हा लेखनप्रपंच. जर आपण मागील 3 वर्षांपेक्षा जास्त काळापासून  MPSC Grp B आणि C परीक्षेची तयारी करत असाल आणि आतापर्यंत आपण एकही पूर्वपरीक्षा पास झालेले नसाल तर आता योग्य वेळ आली आहे तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची. सरकारी नोकरी मिळवणे म्हणजेच जीवनात यशस्वी होणे हा भ्रम दूर करा. बाहेर जगात अनेक संधी तुमची वाट बघत आहेत,त्या शोधा. ज्यांना शेती आणि पाण्याची सोय आहे त्यांनी नवीन पद्धतीने शेती करून चांगला पैसा कमवा. माझे काही नातेवाईक आणि मित्रांचे शेतीचे उत्पन्न हे एका Class 1 अधिकाऱ्याच्या INCOME पेक्षा खूप जास्त आहे . ज्यांना शेती नाही किंवा शेतीत पाण्याची सोय नाही त्यांनी छोट्या मोठ्या उद्योग धंद्याकडे वळावे. विविध अनुदानाच्या योजना आपण अभ्यासलेल्या आहेत त्याचा फायदा घेण्याची ही योग्य वेळ आहे. साधारण प्रत्येक जातीसाठी सरकारने महामंडळ मार्फत उद्योगांसाठी कर्जाची सोय केलेली आहे त्याचा फायदा घ्या. याकामी आपले जे मित्र प्रशासनात आहे त्यांची मदत घ्या. पटलं तर घ्या...नाहीतर सोडून द्या.. - धीरज चव्हाण STI
Показать все...
Round_4_combine_Mentorship_पूर्वपरिक्षा 2024 #sample
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Combine Mains 2023 ♦️वरील प्रसिद्धीपत्रक बद्दल मध्ये सांगितल्या प्रमाणे ज्यांची निवड झालेली आहे त्यांना संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांचे selection झालेल आहे त्याच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवा..🙏
Показать все...
Показать все...

Repost from MPSC Grow Together
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🚨 (Audio Recorded Batch) ❗मागच्या वर्षी आपण घेतलेल्या GS 360°बॅच चे ऑडिओ लेक्चर आता तुमच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत. ✅ सर्व विषयाचे ऑडिओ लेक्चर व नोट्स अपलोड करण्यात आलेल्या आहेत. 🔗 Admission घेतल्यानंतर private group मध्ये Add केलं जाईल. 📱 Fees 500/- (Phone Pay 7391936434) 📱 Screen Shot @MGTadmin1 किंवा 9922657157 या वरती पाठव ➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
Показать все...
मी पवन पंजाबराव उगले Agricoss (Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for tax assistant and clerk माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 18 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 15 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहून आपण जी काही मदत केली आहे ती परत देण्याचा प्रयत्न करु...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू . मो नं\फोन पे नं- 8888386779
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Coming Soon - Recording 📀 Video 🎥 Batch 🚨 जुने इतिहास शालेय पुस्तके 5,6,7,8 व 11Video+ Notes 📱 In MGT App https://tuxld.on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
Показать все...
Показать все...