ch
Feedback
आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

前往频道在 Telegram

अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk

显示更多

📈 Telegram 频道 आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) 的分析概览

频道 आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) (@ashaacademy01) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 44 759 名订阅者,在 教育 类别中位列第 4 046,并在 印度 地区排名第 8 584

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 44 759 名订阅者。

根据 01 八月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 754,过去 24 小时变化为 146,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 39.41%。内容发布后 24 小时内通常能获得 20.10% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 17 596 次浏览,首日通常累积 8 972 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 211

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk

凭借高频更新(最新数据采集于 02 八月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

44 759
订阅者
+14624 小时
+1 0907
+3 75430
帖子存档
+1
MPSC Group C Mains Syllabus

अ) २०२७ ची जनगणना ही भारताची एकूण १६ वी आणि स्वातंत्र्योत्तर ८ वी जनगणना आहे. ब) मृत्युंजय कुमार नारायण हे या जनगणनेचे रजिस्ट्रार जनरल व सेन्सस कमिशनर म्हणून नेतृत्व करत आहेत. क) 'प्रगती' आणि 'विकास' हे या जनगणनेचे अधिकृत शुभंकर (Mascots) आहेत.

अ) पहिल्या टप्प्याचा शुभारंभ १ एप्रिल २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वयं-नोंदणीने झाला. ब) लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या बर्फाच्छादित राज्यांसाठी संदर्भ दिनांक १ ऑक्टोबर २०२६ ठरवण्यात आला आहे. क) या जनगणनेसाठी एकूण १५,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे

(अ) २०२६ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने हा पुरस्कार ओडिशा पोलीस दलाला मंजूर केला. (ब) हा पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित पोलीस दलाची किमान १५ वर्षे अपवादात्मक सेवा असणे आवश्यक असते. (क) बहुमान मिळाल्यानंतर ओडिशा पोलिसांना त्यांच्या गणवेशाच्या डाव्या बाहीवर विशेष मानचिन्ह लावण्याचा अधिकार मिळाला आहे.

(अ) गगनयान मोहिमेचे अंतराळवीर एअर कमोडोर प्रशांत बालकृष्णन नायर यांना कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (ब) जंजाळ प्रवीण प्रभाकर आणि शशांक तिवारी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

(अ) ७७ व्या प्रजासत्ताक दिनी शुभांशू शुक्ला यांना शांतता काळातील 'अशोक चक्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला. (ब) शुभांशू शुक्ला हे Axiom-4 मोहिमेचा भाग असून, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. (क) राकेश शर्मा यांच्यानंतर ४१ वर्षांनी अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत.

आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) - Telegram 频道 @ashaacademy01 的统计与分析