ru
Feedback
आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

Открыть в Telegram

अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

Канал आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) (@ashaacademy01) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 41 563 подписчиков, занимая 4 392 место в категории Образование и 9 319 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 41 563 подписчиков.

Согласно последним данным от 08 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 3 024, а за последние 24 часа — 119, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 34.52%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 26.17% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 14 344 просмотров. В течение первых суток публикация набирает 10 873 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 288.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 09 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

41 647
Подписчики
+11924 часа
+8617 дней
+3 02430 день
Архив постов
आधी ऍडची वाट बघा, नंतर पेपरची वाट बघा, नंतर जागा वाढण्याची वाट बघा, नंतर निकालाची वाट बघा, आता आंदोलनाची वाट बघा, नंतर पॅटर्न चेंज होण्याची वाट बघा. आमचा जन्म म्हणजे वाट बघण्याचा छंद. 😁😁 अनिकेत पाटील.

Modus Operandi

कोणतरी प्रवक्ता आज विद्यार्थ्यांची मागणी करणाऱ्यांना, नक्षलवाद्यांशी तुलना करत होता म्हणे 🙏🙏
कोणतरी प्रवक्ता आज विद्यार्थ्यांची मागणी करणाऱ्यांना, नक्षलवाद्यांशी तुलना करत होता म्हणे 🙏🙏

photo content

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

शेवटचे २ तास.

रात्री १२ पर्यंत ऑफर आहे मित्रांनो.. तुमच्या मित्रांना पण सांगा.
रात्री १२ पर्यंत ऑफर आहे मित्रांनो.. तुमच्या मित्रांना पण सांगा.

तुम्ही प्रत्येक गोष्ट जिंकलीच पाहिजे, यावर तुमचे यश ठरत नाही.. तुम्ही कुठे होते आणि स्वतःला कुठ पर्यंत घेऊन आले यावरून त्याचे
तुम्ही प्रत्येक गोष्ट जिंकलीच पाहिजे, यावर तुमचे यश ठरत नाही.. तुम्ही कुठे होते आणि स्वतःला कुठ पर्यंत घेऊन आले यावरून त्याचे मोजमाप होते. आई स्वयंपाकी, घरकाम करणारी महिला, वडील माळीकाम करणारे माणूस (जे की दारूचे व्यसनाधीन) अशा परिस्थितीत तुम्ही ६ वी मध्ये शाळा सोडण्याचा निर्णय घेता, आणि फुटबॉलवर फोकस करतात.. पण एकाच वर्षात समजत की तुमच्या हृदयामध्ये समस्या आहे..सर्जरी करावी लागेल... तुम्हाला भीती आहे की या नंतर खेळ सोडावा लागू शकतो.. अशा वेळेस तुमची आई सांगते की फुटबॉलर नाही झाला तर काय गवंडी काम करशील पण माझ्यासोबत राहशील.. सर्जरी ठीक होते, आणि तुम्ही फुटबॉलवर पूर्ण लक्ष केंद्रित करतात.. आणि जो देश (पोर्तुगाल) एक सुद्धा आंतरराष्ट्रीय चषक जिंकला नाही, त्याला ३ ट्रॉफी मिळवून देतात.. हे काय कमी यश आहे का? A marvelous career. A true champion. A timeless inspiration for every dreamer. अनिकेत पाटील.

Happy Birthday Captain 🎈🎈
Happy Birthday Captain 🎈🎈

बरेच लोकांचे अशा प्रतिक्रिया येत आहे की तुम्ही बाकी मुद्द्यांबाबत संवेदनशील नाहीत का? तर त्यांना एका सोप्या उदाहरणाने समजवून सांगतो. माझे लग्न होत नाही, हा एक एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या लग्नात येईल आणि स्टेजवर चढून पंडितच्या हातातून माईक घेऊन म्हणेल की "आधी माझे लग्न लावा, नंतर यांचे मंगल अष्टक म्हणा" प्रत्येक गोष्टीचा एक वेळ काळ ठिकाण असते. इथे विद्यार्थी MPSC च्या बदलांविरुद्ध जमले आहेत तर तेच मुद्दे मांडले जातील. बाकीचे मुद्दे महत्वाचे आहे, त्याला कोणाचा आक्षेप नाही, पण तरी ते त्यांच्या वेळ काळ ठिकाणावर मांडले जातील. इथे नाही. धन्यवाद अनिकेत पाटील.

नीट घोटाळ्यामुळे जीव गेलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण इथे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होत आहे (मिडिया तसे पूर्ण प्रयत्न करत आहे) ही चाल पण ओळखता आली पाहिजे.

TV 9 मराठी वाले आता न्यूज दाखवत आहे.. आणि हेडलाईन पाहा..
TV 9 मराठी वाले आता न्यूज दाखवत आहे.. आणि हेडलाईन पाहा..

मागच्या १५ दिवस पासून वेगवेगळे शिक्षक यूट्यूबवर, इतर माध्यमातून व्हिडिओ करत आहेत, लिहत आहेत. या मुद्द्यावर आमदार रोहित पवार य
मागच्या १५ दिवस पासून वेगवेगळे शिक्षक यूट्यूबवर, इतर माध्यमातून व्हिडिओ करत आहेत, लिहत आहेत. या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद झाली पुण्यात. तरी जर मिडिया याला दीपकेंचे आंदोलन म्हणत असेल.. तर मग यांची बुद्धी कीव येण्यासारखी आहे.

संघर्षों के साये में इतिहास हमारा पलता है, जिस ओर जवानी चलती है, उस ओर ज़माना चलता है.
संघर्षों के साये में इतिहास हमारा पलता है, जिस ओर जवानी चलती है, उस ओर ज़माना चलता है.

नमस्कार मित्रांनो, पुण्यात आंदोलनासाठी काय पाऊल उचलायचे यासाठी किरण सरांनी हा ग्रुप तयार केला आहे, नक्की जॉईन करा. https://t.me/mpscofflineexam

यांना १००% वरून आदेश आहेत. नाहीतर आजची विद्यार्थांची गर्दी ingore करण्यासारखी नव्हती.

आधी लगीन कोंढाण्याचे...

देशामध्ये हजारो मुद्दे आहेत मित्रांनो, पण जर सर्वांवर बोलत गेलो तर आपला मुद्दा मागे पडून जाणार. त्यामुळे या एकावर ठाम रहा. "परीक्षा ऑफलाईनच" बाकी सर्व नंतर