fa
Feedback
आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

رفتن به کانال در Telegram

अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

کانال आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) (@ashaacademy01) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 49 980 مشترک است و جایگاه 3 476 را در دسته آموزش و رتبه 7 176 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 49 980 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 435 و در ۲۴ ساعت گذشته برابر 332 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 31.22% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 23.33% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 15 596 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 11 656 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 263 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

49 980
مشترکین
+33224 ساعت
+1 0777 روز
+2 43530 روز
آرشیو پست ها
नागपूर 🔥🔥🔥

एक मछली पाणी मे गयी, छपाक. अर्थात काम अजून बाकी आहे, खरं तर आता सुरू झाले आहे.
एक मछली पाणी मे गयी, छपाक. अर्थात काम अजून बाकी आहे, खरं तर आता सुरू झाले आहे.

सचिवांची बदली

साहेब, आता द्या खुर्ची सोडून.. तुमच्यामुळे आता माझ्या घरात भांडण सुरू होत आहे..😂😂
साहेब, आता द्या खुर्ची सोडून.. तुमच्यामुळे आता माझ्या घरात भांडण सुरू होत आहे..😂😂

एकदा गांधीजी म्हटले होते.. तुझ्यात आज बोलण्याची हिंमत आहे का? नाही ना.. मग जाऊदे ना, गांधीजी काय म्हटले होते.. काय लोड घेतो.
एकदा गांधीजी म्हटले होते.. तुझ्यात आज बोलण्याची हिंमत आहे का? नाही ना.. मग जाऊदे ना, गांधीजी काय म्हटले होते.. काय लोड घेतो. 😂😂 अनिकेत पाटील.

“अहिंसा, सत्य आणि सत्याग्रहाच्या मार्गाने जगाला नवी दिशा देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना विनम्र अभिवादन. त्यांच्या विचा
“अहिंसा, सत्य आणि सत्याग्रहाच्या मार्गाने जगाला नवी दिशा देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना विनम्र अभिवादन. त्यांच्या विचारांचा दीप आपल्या जीवनात सदैव तेवत राहो.” 🇮🇳 महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडेंट रस्त्यावर..
भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडेंट रस्त्यावर..

Ye sham suhani..
Ye sham suhani..

राहू द्या डिलिट मेसेज, काय आहे.. विद्यार्थ्यांचे नाव नको बाहेर जायला.

कृपया विद्यार्थ्यांचे नाव असलेला स्क्रीनशॉट असेल तर डिलिट करा.

आता आलेला मेसेज
आता आलेला मेसेज

आता आलेला मेसेज
आता आलेला मेसेज

३१ ऑगस्टला ह्या विद्यार्थ्यांनी हा मेसेज केला होता.
३१ ऑगस्टला ह्या विद्यार्थ्यांनी हा मेसेज केला होता.

गांधीजयंती सुरू झाली आहे, लवकरच विसर्जन पण होईल.

मी विद्यार्थ्यांची नाही, शिक्षकांची इज्जत वाचवत आहे. बाकीच्यांनी पण हिंमत करा, आपले घर कोणामुळे चालते विसरू नका. अनिकेत पाटील.

नंतर म्हणू नका शिक्षक येत नाही, आमचे जे होईल ते आम्ही बघून घेऊ, पण जर तुमच्यात हिंमत नाही तुमचे हक्क मिळवायचे तर टेलिग्रामवर आणि लोकांच्या कॉमेंट सेक्शन मध्ये ऑनलाइन भगत सिंह बनण्याचा स्वस्त शौक सोडून द्या. अनिकेत पाटील.