en
Feedback
वास्तव (सत्य की आभास)©®

वास्तव (सत्य की आभास)©®

Open in Telegram

मराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही..... Contact to Admin👉 @Vastav_bot (For Promotion and others)

Show more
3 193
Subscribers
+124 hours
+17 days
-730 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '26
September '26
+10
in 0 channels
August '26
+45
in 1 channels
Get PRO
July '26
+64
in 1 channels
Get PRO
June '26
+42
in 1 channels
Get PRO
May '26
+31
in 1 channels
Get PRO
April '26
+40
in 1 channels
Get PRO
March '26
+23
in 0 channels
Get PRO
February '26
+22
in 1 channels
Get PRO
January '26
+25
in 1 channels
Get PRO
December '25
+29
in 0 channels
Get PRO
November '25
+17
in 0 channels
Get PRO
October '25
+24
in 0 channels
Get PRO
September '25
+31
in 0 channels
Get PRO
August '25
+41
in 0 channels
Get PRO
July '25
+28
in 0 channels
Get PRO
June '25
+24
in 0 channels
Get PRO
May '25
+36
in 0 channels
Get PRO
April '25
+32
in 0 channels
Get PRO
March '25
+39
in 0 channels
Get PRO
February '25
+37
in 0 channels
Get PRO
January '25
+81
in 0 channels
Get PRO
December '24
+112
in 0 channels
Get PRO
November '24
+85
in 0 channels
Get PRO
October '24
+82
in 0 channels
Get PRO
September '24
+157
in 1 channels
Get PRO
August '24
+125
in 0 channels
Get PRO
July '24
+106
in 0 channels
Get PRO
June '24
+103
in 0 channels
Get PRO
May '24
+113
in 0 channels
Get PRO
April '24
+120
in 0 channels
Get PRO
March '24
+118
in 0 channels
Get PRO
February '24
+132
in 0 channels
Get PRO
January '24
+107
in 0 channels
Get PRO
December '23
+129
in 0 channels
Get PRO
November '23
+17
in 0 channels
Get PRO
October '23
+28
in 0 channels
Get PRO
September '23
+36
in 0 channels
Get PRO
August '23
+30
in 0 channels
Get PRO
July '23
+35
in 0 channels
Get PRO
June '23
+25
in 0 channels
Get PRO
May '23
+45
in 0 channels
Get PRO
April '23
+33
in 0 channels
Get PRO
March '23
+25
in 0 channels
Get PRO
February '23
+32
in 0 channels
Get PRO
January '23
+90
in 0 channels
Get PRO
December '22
+106
in 0 channels
Get PRO
November '22
+97
in 0 channels
Get PRO
October '22
+108
in 0 channels
Get PRO
September '22
+108
in 0 channels
Get PRO
August '22
+82
in 0 channels
Get PRO
July '22
+126
in 0 channels
Get PRO
June '22
+106
in 0 channels
Get PRO
May '22
+128
in 0 channels
Get PRO
April '22
+133
in 0 channels
Get PRO
March '22
+147
in 0 channels
Get PRO
February '22
+118
in 0 channels
Get PRO
January '22
+186
in 0 channels
Get PRO
December '21
+230
in 0 channels
Get PRO
November '21
+77
in 0 channels
Get PRO
October '21
+63
in 0 channels
Get PRO
September '21
+55
in 0 channels
Get PRO
August '21
+56
in 0 channels
Get PRO
July '21
+198
in 0 channels
Get PRO
June '21
+283
in 0 channels
Get PRO
May '21
+219
in 0 channels
Get PRO
April '21
+300
in 0 channels
Get PRO
March '21
+231
in 0 channels
Get PRO
February '21
+269
in 0 channels
Get PRO
January '21
+431
in 0 channels
Get PRO
December '20
+686
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
08 September0
07 September+1
06 September0
05 September+5
04 September0
03 September+1
02 September+3
01 September0
Channel Posts
काळजी कमी करण्याचं रहस्य म्हणजे वास्तव आणि कल्पना यातील फरक ओळखणं..
काळजी कमी करण्याचं रहस्य म्हणजे वास्तव आणि कल्पना यातील फरक ओळखणं..

2
काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत असतो.⚘️ HAPPY TEACHERS DAY @suvichar_marathi
398
3
आयुष्यातील ज्या वळणावर आपण चुकीच्या मार्गाने जात असतो त्यावेळी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे असतात ते आपले शिक्षक. Happy Teacher's Day @suvichar_marathi
395
4
शिकवता शिकवता आपणांस आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे, आदराचे स्थान म्हणजे आपले "शिक्षक" Happy Teacher's Day 👨🏻‍🏫 @suvichar_marathi
390
5
सृष्टीतील मोहक व्यक्तिमत्त्वाचे सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, अतिउच्च उदाहरण म्हणजे ' माधव ' ❤️🦚🥰 आईला तो लाला म्हणून प्रिय आहे
सृष्टीतील मोहक व्यक्तिमत्त्वाचे सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, अतिउच्च उदाहरण म्हणजे ' माधव ' ❤️🦚🥰 आईला तो लाला म्हणून प्रिय आहे , बहिणीला तो कन्हैया म्हणून प्रिय आहे , राधेला तो श्याम म्हणून प्रिय आहे , गोपिकांना तो सखा म्हणून प्रिय आहे, पत्नीला तो आदर्श पती म्हणून प्रिय आहे , योध्याला तो गुरू म्हणून प्रिय आहे , गुरू ला तो शिष्य म्हणून प्रिय आहे अन या भूतलावर परमेश्वराने स्थापन केलेल्या मानवी जीवाला आजही शेकडो वर्षांनंतर कृष्ण देव म्हणून प्रिय आहे ❤️💯 निव्वळ प्रेम निव्वळ प्रेम म्हणजे कृष्ण कृष्ण कृष्ण 🥰
631
6
रेशमाच्या धाग्यात गुंफलेत प्रेमाचे अतूट बंध, बहीण-भावाच्या नात्याचा दरवळतोय गोड सुगंध... कितीही भांडलो तरी कधीच न आटणारी माया
रेशमाच्या धाग्यात गुंफलेत प्रेमाचे अतूट बंध, बहीण-भावाच्या नात्याचा दरवळतोय गोड सुगंध... कितीही भांडलो तरी कधीच न आटणारी माया, या पवित्र नात्यावर राहो कायम सुखाची छाया... 🎀 रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎀
1 185
7
मनातले पावसाळे... जे शब्दांत सांगता येत नाही, ते शांतपणे अनुभवता येतात.
मनातले पावसाळे... जे शब्दांत सांगता येत नाही, ते शांतपणे अनुभवता येतात.
1 444
8
No text...
1 933
9
देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त तिरंगा लावून फिरणं नाही, तर आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणं.! कारण देश बदलण
देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त तिरंगा लावून फिरणं नाही, तर आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणं.! कारण देश बदलण्यासाठी, प्रत्येकाने सीमेवर जाण्याची गरज नाही आपण जिथे आहोत तिथे थोडं अधिक प्रामाणिक, थोडं अधिक जबाबदार, थोडं अधिक माणूस होणं गरजेचं आहे.!! 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा💐
2 160
10
🪴‼️卐🌸🇮🇳ॐ हं हनुमंते नमः🇮🇳🌸卐‼️🪴 🪴‼️卐🌸जय श्री हनुमान🌸卐‼️🪴
🪴‼️卐🌸🇮🇳ॐ हं हनुमंते नमः🇮🇳🌸卐‼️🪴 🪴‼️卐🌸जय श्री हनुमान🌸卐‼️🪴
1 529
11
देव कळलेला माणुस गर्दीत नाही, तर एकांतात सापडतो.
देव कळलेला माणुस गर्दीत नाही, तर एकांतात सापडतो.
1 916
12
अशा मन:स्थितीत त्यांनी पंढरी सोडली असेल, आणि आता ते परतीच्या वाटेने देहूला माघारी येत असतील. पंढरीला असताना जो भजन किर्तनाचा
अशा मन:स्थितीत त्यांनी पंढरी सोडली असेल, आणि आता ते परतीच्या वाटेने देहूला माघारी येत असतील. पंढरीला असताना जो भजन किर्तनाचा सुखसोहळा वारकऱ्यांनी अनुभवला असेल,त्याविषयीच ते आठवण काढीत असतील व परतीच्या वाटेने चालत असताना त्याच विषयी गप्पागोष्टी आता करत असतील. वारकऱ्यांनी पंढरीला जाताना व पंढरीत गेल्यानंतर ज्या कथा केल्या असतील किंवा ऐकल्या असतील त्या कथेविषयीच त्यांच्या चित्तामध्ये दृढ प्रेम उत्पन्न झाले असेल. पंढरीला जात असताना वारकऱ्यांच्या हातामध्ये गरुड टके, टाळ, मृदुंग, वीणा, पताका यांच्यापासून त्यांना जे सुख झाले आहे, ते सुख ते एकमेकांना सांगत असतील. तुकाराम महाराज म्हणतात, “आता ते वारकरी लवकरच येथे येतील, मग मी त्यांना माझे दोन्ही बाहू पसरुन त्यांना क्षेम आलिंगन देईन.”
2 066
13
आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳 १९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर
आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳 १९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय सैनिकांनी जे अजोड शौर्य गाजवले, त्याचा हा ऐतिहासिक सुवर्णदिन. ⛰️ 'ऑपरेशन विजय' फत्ते करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन. 🙏 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, उणे तापमानात शत्रूचा खात्मा करून कारगिलच्या शिखरांवर तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या त्या प्रत्येक जवानाचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. 🚩 त्यांचे ते सर्वोच्च बलिदान आणि मातृभूमीवरील असीम प्रेम आपण कधीही विसरता कामा नये. आजच्या या मंगलदिनी कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला वंदन! 🙇🏻‍♂️ भारत माता की जय! वंदे मातरम! 🇮🇳✨
1 964
14
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठूमाऊली च्या दर्शनाचा.. आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलम
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठूमाऊली च्या दर्शनाचा.. आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा... 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
1 561
15
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले…🙏🏻 जय जय रामकृष्ण हरी' 🙏🏻🌸 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🙏🏻💐💐
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले…🙏🏻 जय जय रामकृष्ण हरी' 🙏🏻🌸 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🙏🏻💐💐
1 420
16
जीवनात मोठं होणं अवघड नाही,पण मोठं मन ठेवणं खूप अवघड असतं.पैसा,पद,प्रसिद्धी आणि यश यामुळे माणूस मोठा दिसू शकतो; पण त्याच्या व
जीवनात मोठं होणं अवघड नाही,पण मोठं मन ठेवणं खूप अवघड असतं.पैसा,पद,प्रसिद्धी आणि यश यामुळे माणूस मोठा दिसू शकतो; पण त्याच्या वागण्यात जर नम्रता,करुणा आणि माणुसकी नसेल,तर त्या मोठेपणाला फारसा अर्थ उरत नाही.खरा माणूस तोच,जो दुसऱ्याच्या दुःखाकडे डोळसपणे पाहतो.मदत नेहमी पैशानेच होत नाही;कधी एखादा दिलासा देणारा शब्द,कधी आधार देणारा हात,तर कधी फक्त शांतपणे ऐकून घेणंही एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतं.आपण जग बदलू शकत नाही,पण आपल्या वागण्याने कोणाचं तरी जग थोडं सुंदर नक्कीच करू शकतो.प्रत्येक दिवस हा स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याची नवी संधी असते.रागापेक्षा संयम,द्वेषापेक्षा प्रेम आणि अहंकारापेक्षा नम्रता निवडली,तर जीवन अधिक अर्थपूर्ण होतं.शेवटी माणूस किती श्रीमंत होता हे लोक विसरतात;पण तो किती चांगला माणूस होता,हे मात्र आयुष्यभर लक्षात ठेवतात.म्हणून संपत्तीपेक्षा माणुसकीची श्रीमंती कमवा.तीच आयुष्यभर साथ देणारी खरी संपत्ती आहे. "मित्रांनो;काळजी घ्या. ..."
1 235
17
एक काळ असा होता, जेव्हा रॉकेट आणि उपग्रह प्रक्षेपणाची जबाबदारी प्रामुख्याने सरकारी संस्थांवर होती. पण आज भारताच्या अंतराळ क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे… 18 जुलै 2026 रोजी भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. हैदराबादस्थित Skyroot Aerospace या भारतीय खासगी अंतराळ कंपनीने आपल्या Vikram-1 Test Flight-1 – “Mission Aagaman” या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे इतिहास रचला. श्रीहरिकोट्यातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (SDSC-SHAR), First Launch Pad (FLP) वरून Vikram-1 ने आकाशाकडे झेप घेतली… ही केवळ एका रॉकेटची चाचणी नव्हती… ही होती भारताच्या खासगी अंतराळ उद्योगाच्या नव्या युगाची सुरुवात! या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते — 450 किलोमीटर उंचीवरील निम्न पृथ्वी कक्षेत (LEO) उपग्रह पोहोचवणे आणि 60° Inclination असलेल्या कक्षेत त्याचे प्रस्थापण करणे. या उड्डाणादरम्यान रॉकेटची इंजिन प्रणाली, मार्गदर्शन, नेव्हिगेशन, उड्डाण नियंत्रण आणि इतर महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंतराळात चाचणी घेण्यात आली. Vikram-1 हे भारतातील खासगी कंपनीने विकसित केलेले महत्त्वाचे कक्षीय प्रक्षेपण वाहन (Orbital Launch Vehicle) आहे. लहान आणि मध्यम आकाराचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी हे रॉकेट विकसित करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कार्बन-कॉम्पोझिट संरचना आणि उच्च कार्यक्षम प्रणोदन प्रणाली यामुळे Vikram-1 भारताच्या भविष्यातील व्यावसायिक अंतराळ प्रक्षेपण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही गोष्ट आजपासून सुरू झालेली नाही… 2018 मध्ये स्थापन झालेल्या Skyroot Aerospace ने 2022 मध्ये Vikram-S या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी उपकक्षीय प्रक्षेपण करून इतिहास घडवला होता. आणि आता… Vikram-1! म्हणजेच, उपकक्षीय उड्डाणापासून थेट कक्षीय प्रक्षेपणाच्या दिशेने एक मोठी झेप! या संपूर्ण प्रवासात ISRO आणि IN-SPACe यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. ISRO कडून तांत्रिक मार्गदर्शन, प्रक्षेपण सुविधा आणि आवश्यक सहकार्य मिळाले, तर IN-SPACe ने भारतातील खासगी अंतराळ कंपन्यांना नियामक आणि प्रोत्साहनात्मक मदत उपलब्ध करून दिली. आजचा हा क्षण केवळ Skyroot Aerospace चा विजय नाही… हा विजय आहे भारताच्या वैज्ञानिकांचा, अभियंत्यांचा, अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सचा आणि प्रत्येक भारतीयाचा! भविष्यात भारतातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे उपग्रह प्रक्षेपित केले जातील. भारत जागतिक व्यावसायिक अंतराळ बाजारपेठेत आणखी मजबूत बनेल. “Make in India” आणि “Atmanirbhar Bharat” या संकल्पनांना अंतराळाच्या अनंत आकाशात नवी उंची मिळेल! आज Vikram-1 ने आकाशात झेप घेतली आहे… पण खरं पाहिलं तर, आज भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राने भविष्याकडे झेप घेतली आहे!
1 723
18
No text...
1 442
19
वारीच्या या चिखलाचा ही चंदन व्हावा.. आईच्या सेवेसाठी मी पुन्हा पुंडलिक व्हावा..! रामकृष्णहरी
वारीच्या या चिखलाचा ही चंदन व्हावा.. आईच्या सेवेसाठी मी पुन्हा पुंडलिक व्हावा..! रामकृष्णहरी
1 648
20
जेंव्हा सूर्य साक्षात विठ्ठलाच दर्शन घेतो.... दिवे घाट.... इंद्रव्रज
जेंव्हा सूर्य साक्षात विठ्ठलाच दर्शन घेतो.... दिवे घाट.... इंद्रव्रज
1 885