en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 385 subscribers, ranking 1 310 in the Education category and 2 500 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 385 subscribers.

According to the latest data from 23 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 758 over the last 30 days and by 103 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.60%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.53% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 28 013 views. Within the first day, a publication typically gains 17 407 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 73.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 385
Subscribers
+10324 hours
+397 days
+2 75830 days
Posts Archive
'रंगराजन समिती (2014) नुसार 2011-12 साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी रु. ..........व ग्रामीण भागासाठी रु........ दरडोई मासिक अशी करण्यात आली.
Anonymous voting

Lecture सुरू झाले आहे.👆

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीच्या Rayat Revision Program 3.0 मध्ये पुढील 3 दिवस सामान्य विज्ञान विषयासाठी भेटुयात भाग -2 लिंक : https://youtube.com/live/LvX-VKoDc0I?feature=share

# परीक्षेला जाता जाता.. भाग : 1 या वर्षी अर्थव्यवस्था विषयामध्ये अभ्यास करताना चालू घडामोडी मध्ये वाचण्यात आला असेल आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वित्त आयोग यावर्षी 16 व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे ह्या टॉपिक वर प्रश्न अपेक्षित आहे. या टॉपिक ची वर दिलेली pdf आजचं वाचून ठेवा आणि आपला हक्काचा 1 मार्क्स फिक्स करा. - धन्यवाद 🙏 अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा: https://t.me/rayatnotes

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीच्या Rayat Revision Program 3.0 मध्ये पुढील 3 दिवस सामान्य विज्ञान विषयासाठी भेटुयात वेळ: संध्याकाळी 5 वाजता Link: https://youtube.com/live/1IVyFLrx7tQ?feature=share

2025 साठी संयुक्त पूर्व गट ब व गट क परीक्षेसाठी राज्यशास्त्र विषयाची तयारी कशी करावी? यासाठी भेटूयात आज सकाळी 11 वाजता लिंक: https://www.youtube.com/live/D8zLt7cUC3Q

आजचा दिवस स्वतःच स्वराज्य उभं करणाऱ्यांचा ❤️

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीच्या Rayat Revision Program 3.0 मध्ये अर्थव्यवस्था भाग 2 विषयासाठी भेटुयात आज संध्याकाळी : 5 वाजता लिंक : https://www.youtube.com/live/XAbUunW7ki8?si=-iemdPg0LpEHmINU

https://goto.now/qv5Up राज्यसेवा,गट ' ब ' / गट ' क ' मुख्य आणि सर्व सरळ सेवेसाठी उपयुक्त असणारी मराठीची basic batch... ' आत्त
https://goto.now/qv5Up राज्यसेवा,गट ' ब ' / गट ' क ' मुख्य आणि सर्व सरळ सेवेसाठी उपयुक्त असणारी मराठीची basic batch... ' आत्ता बॅच फक्त 777 रुपयांमध्ये.....' त्यासाठी वर दिलेला 'coupen code' apply करा..... 👍 MARATHI50 नमस्कार सर्वांना.. मुख्य परीक्षेच्या 100 गुणांची तयारी करूयात.... बॅचची वैशिष्ट्ये : 1) ही बॅच Live + recorded स्वरूपात असणार आहे 2) व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा या सर्व घटकांची एकत्रित तयारी करून घेणार आहे 3) 100+ lectures 4) नोट्स pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील 5) घटकानुसार सराव चाचण्या घेण्यात येतील 6) संपूर्ण आत्तापर्यंत आलेल्या आयोगाच्या प्रश्नांचे घटकांनुसार  विश्लेषण घेण्यात येईल. 7) संपूर्ण बेसिक बॅच 8) शेवटी संपूर्ण घटकांची Revision घेण्यात येईल. 9) संपूर्ण घटकावरती एकत्रित सराव चाचण्या घेण्यात येतील.. 10) शब्दसंग्रहावरतीसुद्धा स्वतंत्र सराव चाचणी घेण्यात येईल... कोर्सची लिंक खाली देत आहे.. https://goto.now/qv5Up धन्यवाद 👍🙏

Lecture सुरू झाले आहे 👆

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीच्या Rayat Revision Program 3.0 मध्ये पुढील 2 दिवस अर्थव्यवस्था विषयासाठी भेटुयात आज संध्
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीच्या Rayat Revision Program 3.0 मध्ये पुढील 2 दिवस अर्थव्यवस्था विषयासाठी भेटुयात आज संध्याकाळी : 5 वाजता लिंक : https://youtube.com/live/qJ71OJRRJpw?feature=share

https://www.youtube.com/live/yu7mihtjCH0?feature=shared संयुक्त पूर्व आणि मुख्यची अर्थशास्त्र विषयाची Basic पासून तयारी कशी करावी याची सविस्तर चर्चा आज 11:00 वाजता करूयात.. रयतच्या ऑनलाईन Integrated Batch च्या Syllubus Decoding Program अंतर्गत हॆ lecture होणार आहे. November 2025 ची परीक्षा देणाऱ्यानी नक्की पहा 🙏

#MPSC चे फॉर्म कोण भरू शकते ? तिथंपासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या PDF मध्ये दिलेले आहे. Join - @rayatnotes

काल दिलेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर आज भूगोल उजळणीचा भाग - 2 वेळ: संध्याकाळी पाच वाजता Link: https://www.youtube.com/live/F3E7
काल दिलेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर आज भूगोल उजळणीचा भाग - 2 वेळ: संध्याकाळी पाच वाजता Link: https://www.youtube.com/live/F3E78w3o6nE?si=_o8mi-yhGl2iBSs3

अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेली ‘J-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक सिस्टीम’ ‘(J-Slab Ballastless Track System) म्हणजे काय?
Anonymous voting

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने अलीकडेच कोणत्या देशाला दोन डॉर्नियर 228 विमाने दिली आहेत?
Anonymous voting

तांत्रिक अडचण मुळे लेक्चर स्टॉप झाले होते पुन्हा त्याच लिंक चा वापर करून जॉईन व्हा Link: https://youtube.com/live/tKIRxOSHxE8?feature=share

आज संध्याकाळी 5:00 वाजता भूगोलाची Revision होणार आहे.. https://youtube.com/live/tKIRxOSHxE8?feature=share

"चालू घडामोडी" Part-०२ उजळणी करण्यासाठी भेटुयात आज संध्याकाळी 5 वाजता लिंक : https://youtube.com/live/9TuFR13f6ag?feature=sha
"चालू घडामोडी" Part-०२ उजळणी करण्यासाठी भेटुयात आज संध्याकाळी 5 वाजता लिंक : https://youtube.com/live/9TuFR13f6ag?feature=share

संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासातील एक अती महत्त्वाचा विषय म्हणजे "चालू घडामोडी" परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असताना तुमच
संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासातील एक अती महत्त्वाचा विषय म्हणजे "चालू घडामोडी" परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असताना तुमची ह्या विषयाची 3 ते 4 वेळेस वाचून रिव्हिजन झालेली असेलच. मागच्या वर्षीच्या प्रश्नावरून विषयाचा आवाका समजून घेतलात तर हा विषय नक्की मार्क्स देतोच आणि तेच टॉपिक आज आणि उद्या आपल्याला करायचे आहेत.. याचीच उजळणी करण्यासाठी भेटुयात आज संध्याकाळी 5 वाजता. Link - https://youtube.com/live/92fsWDQ7eus?feature=share