fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 114 626 مشترک است و جایگاه 1 132 را در دسته آموزش و رتبه 2 087 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 114 626 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 3 676 و در ۲۴ ساعت گذشته برابر 501 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 25.68% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.02% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 29 399 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 14 909 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 91 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

114 626
مشترکین
+50124 ساعت
+1 8997 روز
+3 67630 روز
آرشیو پست ها
photo content

आगामी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेच्या साठी उपयुक्त.. राज्यव्यवस्था विषायांची १५ प्रश्नांची म्हणजेच ३० गुणांची तयारी.. लिंक - h
आगामी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेच्या साठी उपयुक्त.. राज्यव्यवस्था विषायांची १५ प्रश्नांची म्हणजेच ३० गुणांची तयारी.. लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/655348/awtbs

नमस्कार, तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे येत आहे. रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट स
नमस्कार, तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे येत आहे. रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट सिरीज २७ एप्रिल पासून छत्रपती संभाजीनगर मधे सुरु होत आहे. टेस्ट सिरीज च्या 'रयत पॅटर्न' चा आपणा सर्वांना फायदा व्हावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे. * शुल्क: 249 रु. असणार आहे. * प्रवेश प्रक्रिया: जागा मर्यादित असल्यामुळे आपल्याला प्रवेश घेण्यासाठी Rayat Prabodhini Official अँप वरून खालील लिंक च्या आधारे आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. https://shorturl.at/kLeRd या कोर्स रिसिप्ट च्या आधारावरच आपल्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. 📍परीक्षा केंद्र: सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर. 📍पेपर ची वेळ- सकाळी 11 :00 वाजता ( आयोगा प्रमाणे) अधिक माहितीसाठी संपर्क : 7875757252 उमेश कुदळे 🙏

लेक्चर सुरू झाले आहे.👆

काल आपण पोषण हा घटक सुरू केला होता. त्यातील उर्वरित प्रश्न आजच्या सेशन मध्ये पाहुयात. वेळ - संध्याकाळी 6 वाजता लिंक - https:/
काल आपण पोषण हा घटक सुरू केला होता. त्यातील उर्वरित प्रश्न आजच्या सेशन मध्ये पाहुयात. वेळ - संध्याकाळी 6 वाजता लिंक - https://youtube.com/live/WWoo5Tlx7MA?feature=share

डॉ. अंजू राठी राणा 👆
डॉ. अंजू राठी राणा 👆

#चालू घडामोडी Q.2) भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे?
Anonymous voting

#चालू घडामोडी Q.1) ज्ञान भारतम मिशनचे (Gyan Bharatam Mission) प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
Anonymous voting

नमस्कार आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार
नमस्कार आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार या अतिरिक्त कालावधीत आपण ४ पेपर ची नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय. त्याकरिता आपल्याला पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता आपल्याला रयत प्रबोधिनी ऑफिस मध्ये येऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य परीक्षेच्या टेस्ट ला असणाऱ्या विद्यार्थ्यानाही परीक्षा देता याव्यात म्हणून पूर्व परीक्षेची टेस्ट शनिवारी घेण्यात येणार आहे. धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

Science Q Book - Sample Copy.pdf3.24 MB

नमस्कार विज्ञान विषयाच्या प्रश्नाचा सराव हा एक अनिवार्य घटक आहे या विषयाला समजावून घेण्यासाठी. विद्यार्थ्यांची अडचण होती की हा विषय केवळ मराठी भाषेतून समजणे जड जाते. त्यासाठी तुमची रयत प्रबोधिनी घेऊन येते “Rayat Q Book” सिरीज मधील पहिले पुस्तक 🥳🥳 महाराष्ट्रातील पहिला व एकमेव Bilingual (मराठी आणि इंग्रजी) विज्ञान विषयाचा प्रश्नसंच आता सर्वत्र उपलब्ध आहे.
Rayat Science Q Book चे वैशिष्ट्ये: 👉आयोगाच्या २०१२ पासून सर्व PYP (Previous Year Papers) चा समावेश. 👉स्वतंत्र टॉपिकनिहाय १००० + सराव प्रश्न. 👉सर्व प्रश्न Bilingual स्वरूपात.
🔸ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा: 🔗https://tinyurl.com/rayatQbook (५ ते ६ दिवसात घरपोच delivery) 📍पुण्यात आप्पा बळवंत चौकातील सर्व दुकानात उपलब्ध. धन्यवाद अधिक माहितीसाठी कृपया खालील संपर्कावर कॉल करा: 9216950101

*डॉ. कलाम Integrated बॅच मधे* 'अभ्यासाची सुरुवात करताना....' *सत्र-6 विज्ञान (Science)* MPSC परीक्षेसाठी विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये दिलं आहे. संपूर्ण अभ्यासक्रम, महत्त्वाचे टॉपिक्स, पूर्व व मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण यासह अभ्यासाचे योग्य स्ट्रॅटेजी आणि दिशा यातून स्पष्ट केली जाणार आहे. * या व्हिडिओत समाविष्ट मुद्दे:* MPSC साठी Science चा पूर्ण अभ्यासक्रम पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा दृष्टिकोन विषयांचे वर्गीकरण: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्य शास्त्र Science चा अभ्यास करण्याची पद्धत प्रश्न स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे- YouTube Link :* https://youtube.com/live/SL0ivf8pdak?feature=share *वेळ दुपारी 1 वाजता*

लिंक -https://shorturl.at/QXdIq ज्यांनी या पूर्वी Revision प्रोग्राम 4.0 घेतला आहे त्यांनी पुन्हा हा कोर्स घेऊ नका..ही विनंती
लिंक -https://shorturl.at/QXdIq ज्यांनी या पूर्वी Revision प्रोग्राम 4.0 घेतला आहे त्यांनी पुन्हा हा कोर्स घेऊ नका..ही विनंती 🙏

नमस्कार, गुरुवारी सुरु होणारा हिस्टरी रीव्हिजिन प्रोग्रॅम काही अपरिहार्य कारणांमुळे मंगळवार दिनांक 29एप्रिल पासून सुरु होईल.. राज्यसेवा मुख्य, Combine मुख्य आणि पूर्व असा सर्व परीक्षासाठी आणखी व्यापक करण्याचा मानस आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.. शुल्क 1 रुपया असणार आहे उमेश कुदळे 🙏

डॉ. कलाम Integrated बॅच मधे 'अभ्यासाची सुरुवात करताना....' *सत्र-5 भूगोल (Geography)* 🌍 MPSC Pre आणि Mains मध्ये भूगोल हा scoring आणि concept-based विषय आहे! या व्हिडिओमध्ये आपण भूगोलाचा संपूर्ण अभ्यासक्रम, टॉपिक वाईज विश्लेषण, आणि अभ्यास करण्याच्या योग्य पद्धतीवर सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत. *🔍 या व्हिडिओत काय शिकाल?* ✅ MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम (Geography Syllabus) ✅ भारत व महाराष्ट्राचा भूगोल – टॉपिक वाईज कव्हरेज ✅ नकाशा अभ्यास (Map Work) कसा करावा? ✅ Static + Current Geography चं Connection ✅ महत्त्वाचे स्रोत (पुस्तके, वेबसाईट्स, नोंदी) ✅ PYQ (पूर्वीचे प्रश्न) विश्लेषण ✅ अभ्यासाची वेळ व्यवस्थापन आणि Smart Strategy *YouTube Link :* https://youtube.com/live/PuRYIBkXvnw?feature=share *वेळ दुपारी 1 वाजता*

नमस्कार आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार
नमस्कार आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार या अतिरिक्त कालावधीत आपण ४ पेपर ची नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय. त्याकरिता आपल्याला पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता आपल्याला रयत प्रबोधिनी ऑफिस मध्ये येऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य परीक्षेच्या टेस्ट ला असणाऱ्या विद्यार्थ्यानाही परीक्षा देता याव्यात म्हणून पूर्व परीक्षेची टेस्ट शनिवारी घेण्यात येणार आहे. धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

नमस्कार आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार
नमस्कार आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार या अतिरिक्त कालावधीत आपण ४ पेपर ची नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय. त्याकरिता आपल्याला पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता आपल्याला रयत प्रबोधिनी ऑफिस मध्ये येऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य परीक्षेच्या टेस्ट ला असणाऱ्या विद्यार्थ्यानाही परीक्षा देता याव्यात म्हणून पूर्व परीक्षेची टेस्ट शनिवारी घेण्यात येणार आहे. धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

डॉ. कलाम Integrated बॅच मधे 'अभ्यासाची सुरुवात करताना....' सत्र-3-मराठी 📚 मराठीचा अभ्यास कसा करावा ? MPSC मुख्यसाठी संपूर्ण अभ्यासक्रम आणि विश्लेषण.. MPSC परीक्षेत मराठी हा सर्वात महत्वाचा विषय आहे. या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम, त्याचं टॉपिक वाईज विश्लेषण, आणि अभ्यास करण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत. PSI, STI, ASO, राज्यसेवा आणि गट क परीक्षांसाठी उपयुक्त अशी ही माहिती आहे. 🔍 या व्हिडिओत काय शिकाल? ✔️ मराठी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम ✔️ प्रश्नांचा प्रकार व त्यांचे टॉपिक वाईज विश्लेषण ✔️ व्याकरणाचा अभ्यास कसा करावा? ✔️ सरावासाठी सर्वोत्तम पुस्तकं व स्रोत *YouTube Link :* https://youtube.com/live/TZyY3h0K5ME?feature=share *वेळ दुपारी १ वाजता*

रात्री झोपायला जाता जाता.. नक्की ऐका.. 10 :00 वाजता https://youtu.be/YEiJ760ULgg?si=rjojNcEW5K7shQLi

डॉ. कलाम Integrated बॅच मधे 'अभ्यासाची सुरुवात करताना..' सत्र-2- चालू घडामोडी (Current Affairs) MPSC मध्ये यशस्वी होण्यासाठी चालू घडामोडी (Current Affairs)  हा सर्वात महत्त्वाचा आणि Dynamic घटक आहे! या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: 📰 Current Affairs चा अभ्यास कसा करावा? 📅 Daily, Weekly, Monthly Routine कसा ठेवावा? 📌 कोणते स्त्रोत (sources) उपयुक्त आहेत? 📚 Pre आणि Mains साठी Current Affairs चा वेगळा दृष्टिकोन 🧠 महत्त्वाचे ट्रेंड्स, प्रश्न प्रकार आणि अचूक विश्लेषण 📘 नोट्स कशा तयार कराव्यात? आणि Revision Strategy सतत बदलणाऱ्या घडामोडींवर पकड मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा! YouTube Link : https://youtube.com/live/xpcDo5Xz16E?feature=share दुपारी -1:00 वाजता लाईव्ह 🙏