Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
अँप मध्ये Lecture सुरू झाले आहे. 👆
Revision program खरेदी करण्यासाठीची लिंक:
https://shorturl.at/QXdIq
30 abr 2025, 05:36
02 may 2025, ~22:51
आज सायं ६ वाजता..
आगामी संयुक्त पुर्व परीक्षा गट क साठी..
संभाव्य प्रश्न सिरीज सराव घोषणा..व नियोजन..
नक्की या..
लिंक - https://youtube.com/live/_f_WBjU831k?feature=share
30 abr 2025, 05:13
02 may 2025, ~22:51
#Revision Program 4.0
#Day - 31
पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 20 मिनिटे
Course खरेदी करण्यासाठी:
https://shorturl.at/QXdIq
पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल.
- धन्यवाद🙏
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :
https://t.me/rayatnotes
30 abr 2025, 01:27
टार्गेट नोव्हेंबर २०२५ गट ब आणि गट क साठी..
१ मे पासुन…सकाळी ठीक ८ वाजता..
“राज्यव्यवस्था बेसिक टु अडव्हान्स बॅच”
नक्की प्रवेश घ्या.
लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/666296/awtbs
29 abr 2025, 09:57
02 may 2025, ~22:51
Rayat Revision Program Timetable 4.0
आज lecture मध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आपल्याला पुढील दिवसांचे Revision Program चे Timetable देत आहे.
Timetable नुसार पेपर आणि पेपरचे डिस्कशन होईल.
Revision program खरेदी करण्यासाठीची लिंक: https://shorturl.at/QXdIq
Revision program च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes
- धन्यवाद🙏
29 abr 2025, 08:49
📍महत्वाची सुचना :
आज पासून सुरू होणारा रिविजन प्रोग्रॅम बद्दल उमेश सर आपल्या सोबत दुपारी 3.00 वाजता रयत प्रबोधनी ॲप मध्ये बोलणार आहे.
कोर्स खरेदी करण्यासाठी:
https://shorturl.at/QXdIq
- धन्यवाद🙏
29 abr 2025, 04:13
02 may 2025, ~22:51
लिंक -https://shorturl.at/QXdIq
ज्यांनी या पूर्वी Revision प्रोग्राम 4.0 घेतला आहे त्यांनी पुन्हा हा कोर्स घेऊ नका..ही विनंती..
मुख्यला असणाऱ्या सर्व मित्रांनी नक्की करा..
हा 1 रुपया वाया जाणार नाही याची नक्की काळजी घेतो 🙏
राज्यसेवा, combine मुख्य - पूर्व सर्वांनी नक्की करा 🙏
उद्या पासून सुरु होत आहे 🙏
28 abr 2025, 10:36
11 may 2025, ~23:29
नमस्कार
आज नवीन टॉपिक सह भेटुयात.
टॉपिक चे नाव: मानवी आजार आणि विकार (Human diseases and disorders)
वेळ : आज संध्याकाळी ६ वाजता
लिंक: https://youtube.com/live/atWBoYjK-0I?feature=share
28 abr 2025, 07:29
01 may 2025, ~00:05
#गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सूचना :
नमस्कार
उद्या च्या नियोजनामध्ये थोडे बदल आहेत.
ते पुढीप्रमाणे असतील:
👉 भावे हायस्कूल येथे १२.३० ते १.३० मध्ये येणारे विद्यार्थी आता ११ ते १२ दरम्यान पेपर साठी भावे हायस्कूलला येतील.
👉 दरवेळी रेणुका स्वरूप येथे १२.३० ते १.३० दरम्यान पेपर देण्यासाठी येणारे विद्यार्थी यावेळी भावे हायस्कूल येथे टेस्ट साठी १२.३० ते १.३० मध्ये येतील.
📍थोडक्यात बॅच चे नियोजन पुढीलप्रमाणे असेल:
१) बॅच १- हिरवा रंग ID कार्ड
वेळ - सकाळी ९ ते १०
२) बॅच २- निळा रंग ID कार्ड
वेळ: ११ ते १२
३) बॅच ३- पिवळा रंग ID कार्ड
वेळ: १२.३० ते १.३०
📍 मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज च्या तिन्ही बॅच भावे हायस्कूल, सदाशिव पेठ पुणे येथे होईल.
धन्यवाद
26 abr 2025, 07:59
27 abr 2025, ~05:33
👉 स्पर्धा परीक्षेची नुकतीच तयारी सुरुवात केली आहे व आता इतिहास विषयाचा अभ्यास सुरू करायचा आहे.
👉 तसेच येणाऱ्या गट ब पूर्व परीक्षा 2025 आणि गट क पूर्व परीक्षा 2025 परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास करत असाल व या विषयाची Strategy समजून घ्यायची तर नक्की लेक्चर करा.
वेळ : दुपारी 1 वाजता
YouTube Link :
https://youtube.com/live/VKTAfo5a_GE
26 abr 2025, 02:10
01 may 2025, ~00:05
आगामी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेच्या साठी उपयुक्त..
राज्यव्यवस्था विषायांची १५ प्रश्नांची म्हणजेच ३० गुणांची तयारी..
लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/655348/awtbs
25 abr 2025, 08:20
01 may 2025, ~00:05
नमस्कार,
तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे येत आहे.
रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट सिरीज २७ एप्रिल पासून छत्रपती संभाजीनगर मधे सुरु होत आहे.
टेस्ट सिरीज च्या
'रयत पॅटर्न' चा आपणा सर्वांना फायदा व्हावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.
* शुल्क: 249 रु. असणार आहे.
* प्रवेश प्रक्रिया:
जागा मर्यादित असल्यामुळे आपल्याला प्रवेश घेण्यासाठी Rayat Prabodhini Official अँप वरून खालील लिंक च्या आधारे आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
https://shorturl.at/kLeRd
या कोर्स रिसिप्ट च्या आधारावरच आपल्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
📍परीक्षा केंद्र: सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर.
📍पेपर ची वेळ- सकाळी 11 :00 वाजता ( आयोगा प्रमाणे)
अधिक माहितीसाठी संपर्क : 7875757252
उमेश कुदळे 🙏
24 abr 2025, 10:16
11 may 2025, ~23:29
काल आपण पोषण हा घटक सुरू केला होता. त्यातील उर्वरित प्रश्न आजच्या सेशन मध्ये पाहुयात.
वेळ - संध्याकाळी 6 वाजता
लिंक - https://youtube.com/live/WWoo5Tlx7MA?feature=share
24 abr 2025, 08:35
01 may 2025, ~00:05
#चालू घडामोडी
Q.2) भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे?
24 abr 2025, 00:19
