en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 233 subscribers, ranking 1 320 in the Education category and 2 558 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 233 subscribers.

According to the latest data from 18 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 3 252 over the last 30 days and by -15 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 30.44%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.99% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 32 037 views. Within the first day, a publication typically gains 17 881 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 75.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 19 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 233
Subscribers
-1524 hours
+1867 days
+3 25230 days
Posts Archive
अभ्यासात नेमकेपणा येत नाही? स्कोअर तिथेच अडकला आहे? कष्ट करायची तयारी आहे…? ‘रयतची SUPER 60 बॅच’ सुरू होत आहे! • Lecture च्या
अभ्यासात नेमकेपणा येत नाही? स्कोअर तिथेच अडकला आहे? कष्ट करायची तयारी आहे…? ‘रयतची SUPER 60 बॅच’ सुरू होत आहे! • Lecture च्या माध्यमातूनUpdation + Value Addition दिले जाते. • अभ्यासाच्या बाजू सोबत पेपर सोडवण्याच्या बाजूवर पण काम करूनच घेतले जाते. •जास्तीत जास्त सराव करून घेतला जातो. ज्यामुळे पेपरच्या दरम्यान वेळेचे व्यवस्थापन करणे आणि सिली मिस्टेक कमी करणे या गोष्टी करता येतात. • विज्ञान आणि गणित हे विषय दररोज करूनच घेतले जातात. • Daily -20 च्या माध्यमातून चालू घडामोडी चे पंधराशे प्रश्न सोडवून घेतले जातात. • अभ्यासाची अंमलबजावणी शिस्तीने करूनच घेतली जाते. कष्ट करणार असाल तर प्रवेशासाठी 🔗 https://shorturl.at/sChYu� संपर्क 📞 9216950101 / 9216950303 Rayat super 60 app App संदर्भातील अडचणी- 9216950202

पुणे, नागपूर आणि ईश्वरपूर मधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना: परीक्षेसाठी आपण Barcode/ QR कोड स्कॅनिंग यंत्रणेचा वापर करत आहोत. त्यामुळे खालील गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. १) आपल्या निर्धारित परीक्षा केंद्राव्यतिरिक्त इतर कुठल्याही ठिकाणी आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही कारण आपला barcode तिथे स्कॅनच होणार नाही. २) एक हॉल तिकीट वरून एका दिवशी एकाच व्यक्ती परीक्षा देऊ शकतो. जर तुमचे हॉल तिकीट इतर कोण्या व्यक्तीने वापरले असल्यास त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. 3)
हॉल तिकीट Xerox असल्याशिवाय आपल्याला प्रवेश मिळणार नाही याची नोंद ठेवा.
धन्यवाद

उद्यापासून रयत प्रबोधिनीची गट ब व गट क मुख्य परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. दरवर्षी प्रमाणे आयोगा प्रमाणे टेस्ट सिरीज घेण्याचा प्रयत्न रयत प्रबोधिनी मार्फत केला जात आहे. यावर्षी सुद्धा आयोगाप्रमाणे, 1) आयोगाप्रमाणे/ नेहमीप्रमाणे पेपरचा दर्जा ठेवलेला आहे. 2) पाच गोल असलेल्या कार्बन OMR वर MPSC मध्ये पहिल्यांदा उद्याचा पेपर होईल. 3) आयोगाप्रमाणे ऑनलाईन स्वरूपात ॲडमिट कार्ड असेल. 4) दिलेल्या सेंटर वर स्कॅनिंग असेल. आयोग बदलत आहे त्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीत आपण सुद्धा बदलायला हवं. उद्या पेपरला जात असताना 30 मिनिटे अगोदर जागेवर जाऊन बसा. मुख्य परीक्षेची स्पर्धा पूर्व परीक्षेपेक्षा वेगळी आहे. पेपरच्या दरम्यान सिरीयस रहा. पेपरच्या दरम्यान रयत प्रबोधिनी टीम मार्फत ज्या सूचना दिल्या जातील त्याचे व्यवस्थित पालन करा. उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या परिवारात या वर्षी नव्याने नागपूरचे विद्यार्थी सुद्धा पेपर देणार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा 🌿 धन्यवाद🙏 उमेश कुदळे

प्र.12) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९९ मध्ये पुण्यात कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Anonymous voting

नमस्कार सर्वांना, मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना, अभ्यासाव्यतिरिक्त आपल्याला घटकानुसार मागील प्रश्नांचे (PYQ ) विश्लेषण करणे
नमस्कार सर्वांना, मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना, अभ्यासाव्यतिरिक्त आपल्याला घटकानुसार मागील प्रश्नांचे (PYQ ) विश्लेषण करणे तितकेच महत्त्वाचे आहे, या दृष्टिकोनातून आपण मराठी व्याकरण PYQ बॅच सुरू करत आहोत. बॅच सुरु - सोमवार, 23 फेब्रुवारी.. वैशिष्ट्ये : 1) प्रत्येक प्रश्नांचे सखोल विश्लेषण 2) घटकांनुसार प्रश्नांची PDF 3) घटकानुसार संपूर्ण विधानांची pdf. 4) माफक शुल्क - 249 रु. 5) Live + Recorded. Course Link - https://shorturl.at/7AHi6

प्र.11) मार्गदर्शक तत्त्वांविषयी खालील जोड्या विचारात घ्या. अ) डॉ. बी. आर. आंबेडकर - राज्यघटनेची विवेकबुद्धी (Conscience of the Constitution) ब) ग्रॅनव्हिल ऑस्टिन - नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये (Novel features) वरीलपैकी कोणती जोड्या चुकीच्या आहेत?
Anonymous voting

प्र.10) महाराष्ट्राच्या राजधानी आणि उपराजधानी व्यतिरिक्त इतर राजधान्यांविषयी योग्य जोडी ओळखा. अ) सांस्कृतिक राजधानी - पुणे ब) ऐतिहासिक राजधानी - कोल्हापूर क) पर्यटन राजधानी - छत्रपती संभाजीनगर
Anonymous voting

प्र.9) १८८४ मधील प्रसिद्ध 'रखमाबाई खटला' कोणत्या सामाजिक प्रश्नाशी संबंधित होता?
Anonymous voting

प्र.8) लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना कधी केली?
Anonymous voting

प्र.7) फिरोजशहा मेहता, के. टी. तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी यांनी १८८५ मध्ये कोणती संस्था स्थापन केली?
Anonymous voting

प्र.6) शिखरांचा उंचीनुसार 'चढता' क्रम लावा अ) अमरकंटक ब) धूपगड क) गुरुशिखर ड) महाबळेश्वर पर्यायी उत्तरे ;
Anonymous voting

प्र.5) मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपाबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) ती न्यायप्रविष्ट (Justiciable) आहेत. ब) त्यांच्या उल्लंघनासाठी न्यायालयाद्वारे सरकारला ती लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकते.
Anonymous voting

प्र.4) १९०९ मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याच्या वधात अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्यासोबत आणखी कोणत्या दोन क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती?
Anonymous voting

प्र.3) मुंबईतील कामगारांच्या व झोपडपट्टीतील लोकांच्या कल्याणासाठी १९११ मध्ये 'सोशल सर्व्हिस लीग' (Social Service League) ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

प्र.2) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाद्वारे ती लागू करता येत नाहीत, हे संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्ट केले आहे?
Anonymous voting

प्र.1) कमकुवत घटकांच्या, विशेषतः अनुसूचित जाती (SCs) आणि जमातींच्या (STs) शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना चालना देणे हे कोणत्या कलमात नमूद आहे?
Anonymous voting