ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 112 406 подписчиков, занимая 1 162 место в категории Образование и 2 151 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 112 406 подписчиков.

Согласно последним данным от 23 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 2 073, а за последние 24 часа — 371, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 27.51%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 13.86% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 30 920 просмотров. В течение первых суток публикация набирает 15 583 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 55.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 24 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

112 406
Подписчики
+37124 часа
+7617 дней
+2 07330 дней
Архив постов
010-2026 Gr-B Main 2025 - PAPER 2.pdf1.43 MB

010-2026 Gr-B Main 2025 - PAPER 1.pdf7.96 KB

पॉलिटी विथ पवार मागील सात दिवस जीव तोडून आयोगाच्या धरतीवर पॉलिटी विषय अत्यंत तळमळीने सुभाष सरांनी शिकवला.. नुकत्याच झालेल्या गट ब मुख्य परीक्षेमध्ये या सिरीजचा प्रचंड फायदा झाला..या आपणा सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया उत्साह वाढवणाऱ्या आहेत.. आज RMP 7.0 मधले पॉलिटी या विषयाची सांगता होणार आहे.. आणि पॉलिटीच्या पीवायक्यू चा नवीन अध्याय सुरू होणार आहे.. भेटू 'आठ' वाजता लाईव्ह उमेश कुदळे 🙏

https://youtube.com/live/0b4WS7e24Bg?feature=share आज कष्ट पेरलं.. तरच उद्या निकाल उगवत असतात.. कष्टाच्या, मेहनतीच्या आणि यशाच्या प्रवासाची सुरुवात आजपासून होत आहे. संयुक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि ही तयारी रयत सोबत करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ही विनंती.. उमेश कुदळे 🙏

आज RMP 7.0 चा पेपर होणार नाही कालचे डिस्कशन पूर्ण होतील 🙏

RMP 7.0 - Day 17 आजचे डिस्कशन लेक्चर्स सकाळी 11:15 वाजता : विज्ञान : केदार बारोळे (Day-16) संध्याकाळी 6.00 वाजता : चालू घडामोडी : संग्राम पाटील रात्री 8 वाजता : राज्यव्यवस्था व पंचायत राज : सुभाष पवार

photo content

​🎯 राज्यसेवा पूर्व + गट ब पूर्व आणि गट क मुख्य परीक्षेसाठी 🎯 ​"चालू घडामोडी" मध्ये शेवटच्या दिवसांत.. ​ चालू घडामोडी वन-डे रिविजन बॅच ​दिनांक: २५ मे (सोमवार) ​यावेळच्या बॅचचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये: -Smart Workbook (Fill in the Blanks Pattern) -AI Images चा नाविन्यपूर्ण वापर (Visual Memory) करण्यात येणार आहे. ​- 16 महिन्यांचा परिपूर्ण कव्हरेज: जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या सर्व परीक्षाभिमुख घटनांचा सविस्तर आढावा. ​ -हाय-इम्पॅक्ट डेटा: 1000+ मुख्य चालू घडामोडी आणि 500+ पेक्षा जास्त वन-लाइनर (One-Liner) घडामोडींची तयारी. ​📌 प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा: ​🏢 ऑफलाइन पुणे वन डे ऍडमिशन लिंक: 👇 येथे क्लिक करा https://awtbs.courses.store/847789?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ​💻 ऑनलाइन ऍडमिशन लिंक: 👇 येथे क्लिक करा https://awtbs.courses.store/847786?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp चालू घडामोडीचा अभ्यास एकाच जागेवर करण्यासाठी नक्की या बॅच विचार करा.. धन्यवाद 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

आज होणारे पॉलिटीचे RMP 7.0 मधले शेवटचे सत्र उद्या संध्याकाळी आठ वाजता होईल.. गैरसोयीबद्दल क्षमस्व .. उमेश कुदळे 🙏

महत्त्वाची सूचना
काही तांत्रिक अडचणीमुळे आजचे Day 16 चे पेपर्स दुपारी 1.00 वाजेपर्यंत अपलोड केले जातील. धन्यवाद 🙏

RMP 7.0 - Day 16 आजचे डिस्कशन लेक्चर्स सकाळी 11:00 वाजता : सा. विज्ञान : केदार बारोळे (Day-15) रात्री 8 वाजता : राज्यव्यवस्था व पंचायत राज : सुभाष पवार

आर एम पी 7.0 मध्ये पॉलिटीचे लेक्चर सुरू झालेले आहे.. 🙏

Constitution of India 2025 👆📜 भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमे पाठ करण्यासाठी वर दिलेली आहेत. 📚 तुम्ही xerox काढून स्वतःकडे ठेवू शकता.. 🖨️🗂️ मुख्य परीक्षा असो किंवा पूर्व परीक्षा असो, सध्या डायरेक्ट एखाद्या कलमांवर प्रश्न विचारायचा आयोगाचा ट्रेंड सुरू झाला आहे. 📝✅ धन्यवाद🙏 अश्याच महत्त्वपूर्ण माहितीसाठी रयत प्रबोधिनीचे telegram चॅनेल जॉइन करून ठेवा: 📲 https://t.me/rayatnotes

"रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार" पुरस्कार @rayatnotes
"रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार" पुरस्कार @rayatnotes

RMP 7.0 - Day 15 आजचे डिस्कशन लेक्चर्स सकाळी 11:15 वाजता : सा. विज्ञान : केदार बारोळे (Day-14) संध्याकाळी 6.30 वाजता : चालू घडामोडी : संग्राम पाटील रात्री 8 वाजता : राज्यव्यवस्था व पंचायत राज : सुभाष पवार

#महाबुकणा बहुचर्चित व बहूप्रतिक्षित वन डे बॅच - सर्व गोष्टी एकाच ठिकाणी महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल दिनांक - २६ मे २०२६ सकाळ
#महाबुकणा बहुचर्चित व बहूप्रतिक्षित वन डे बॅच - सर्व गोष्टी एकाच ठिकाणी महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल दिनांक - २६ मे २०२६ सकाळी ८.३० वाजता पैकीच्या पैकी मार्क्ससाठी नक्की पाहा - महाबुकणा २०२५ ची वन डे यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे तोपर्यंत ती पाहून घ्या आपल्या अभ्यासाला वन डे रिव्हीजनची जोड - ट्रिक्ससह बुकणा, एकदा लेक्चर करा चेहऱ्यावर समाधान असेल. नविन Upadated आकडेवारीसह Pdf नोट्स Online Link - https://awtbs.on-app.in/app/oc/844650/awtbs? Offline Link - https://awtbs.on-app.in/app/oc/845289/awtbs

आज संध्याकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे RMP 7.0 चे लेक्चर होईल.. सकाळी 11 वाजता विज्ञानाचे लेक्चर झालेले आहे 🙏

नमस्कार, RMP 7.0 चा पेपर आणि लेक्चर्स दोन्हीही आज होणार नाहीत. मागील दिवसांमध्ये झालेला RMP मधील लेक्चर्स आणि बाकी राहिलेले काम आज करून घ्या उद्यापासून नियमित पुढच्या Revision ला सुरुवात करूयात.. उमेश कुदळे 🙏

अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी