Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 112 406 名订阅者,在 教育 类别中位列第 1 162,并在 印度 地区排名第 2 151 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 112 406 名订阅者。
根据 23 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 073,过去 24 小时变化为 371,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 27.51%。内容发布后 24 小时内通常能获得 13.86% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 920 次浏览,首日通常累积 15 583 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 55。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 24 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
112 406
订阅者
+37124 小时
+7617 天
+2 07330 天
帖子存档
112 406
पॉलिटी विथ पवार
मागील सात दिवस जीव तोडून आयोगाच्या धरतीवर पॉलिटी विषय अत्यंत तळमळीने सुभाष सरांनी शिकवला..
नुकत्याच झालेल्या गट ब मुख्य परीक्षेमध्ये या सिरीजचा प्रचंड फायदा झाला..या आपणा सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया उत्साह वाढवणाऱ्या आहेत..
आज RMP 7.0 मधले पॉलिटी या विषयाची सांगता होणार आहे..
आणि पॉलिटीच्या पीवायक्यू चा नवीन अध्याय सुरू होणार आहे..
भेटू 'आठ' वाजता लाईव्ह
उमेश कुदळे 🙏
112 406
https://youtube.com/live/0b4WS7e24Bg?feature=share
आज कष्ट पेरलं.. तरच उद्या निकाल उगवत असतात..
कष्टाच्या, मेहनतीच्या आणि यशाच्या प्रवासाची सुरुवात आजपासून होत आहे.
संयुक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि ही तयारी रयत सोबत करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ही विनंती..
उमेश कुदळे 🙏
112 406
RMP 7.0 - Day 17
आजचे डिस्कशन लेक्चर्स
सकाळी 11:15 वाजता : विज्ञान : केदार बारोळे (Day-16)
संध्याकाळी 6.00 वाजता : चालू घडामोडी : संग्राम पाटील
रात्री 8 वाजता : राज्यव्यवस्था व पंचायत राज : सुभाष पवार
112 406
🎯 राज्यसेवा पूर्व + गट ब पूर्व आणि गट क मुख्य परीक्षेसाठी 🎯
"चालू घडामोडी" मध्ये शेवटच्या दिवसांत..
चालू घडामोडी वन-डे रिविजन बॅच
दिनांक: २५ मे (सोमवार)
यावेळच्या बॅचचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये:
-Smart Workbook (Fill in the Blanks Pattern)
-AI Images चा नाविन्यपूर्ण वापर (Visual Memory) करण्यात येणार आहे.
- 16 महिन्यांचा परिपूर्ण कव्हरेज:
जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या सर्व परीक्षाभिमुख घटनांचा सविस्तर आढावा.
-हाय-इम्पॅक्ट डेटा:
1000+ मुख्य चालू घडामोडी आणि 500+ पेक्षा जास्त वन-लाइनर (One-Liner) घडामोडींची तयारी.
📌 प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
🏢 ऑफलाइन पुणे वन डे ऍडमिशन लिंक:
👇
येथे क्लिक करा
https://awtbs.courses.store/847789?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
💻 ऑनलाइन ऍडमिशन लिंक:
👇
येथे क्लिक करा
https://awtbs.courses.store/847786?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
चालू घडामोडीचा अभ्यास एकाच जागेवर करण्यासाठी नक्की या बॅच विचार करा..
धन्यवाद 🙏
112 406
येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच
👉रोज Gs च्या प्रश्न सराव
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
112 406
आज होणारे पॉलिटीचे RMP 7.0 मधले शेवटचे सत्र
उद्या संध्याकाळी आठ वाजता होईल..
गैरसोयीबद्दल क्षमस्व ..
उमेश कुदळे 🙏
112 406
महत्त्वाची सूचनाकाही तांत्रिक अडचणीमुळे आजचे Day 16 चे पेपर्स दुपारी 1.00 वाजेपर्यंत अपलोड केले जातील. धन्यवाद 🙏
112 406
RMP 7.0 - Day 16
आजचे डिस्कशन लेक्चर्स
सकाळी 11:00 वाजता : सा. विज्ञान : केदार बारोळे (Day-15)
रात्री 8 वाजता : राज्यव्यवस्था व पंचायत राज : सुभाष पवार
112 406
Repost from Rayat Lectures & Notes
Constitution of India 2025 👆📜
भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमे पाठ करण्यासाठी वर दिलेली आहेत. 📚
तुम्ही xerox काढून स्वतःकडे ठेवू शकता.. 🖨️🗂️
मुख्य परीक्षा असो किंवा पूर्व परीक्षा असो, सध्या डायरेक्ट एखाद्या कलमांवर प्रश्न विचारायचा आयोगाचा ट्रेंड सुरू झाला आहे. 📝✅
धन्यवाद🙏
अश्याच महत्त्वपूर्ण माहितीसाठी रयत प्रबोधिनीचे telegram चॅनेल जॉइन करून ठेवा: 📲
https://t.me/rayatnotes
112 406
RMP 7.0 - Day 15
आजचे डिस्कशन लेक्चर्स
सकाळी 11:15 वाजता : सा. विज्ञान : केदार बारोळे (Day-14)
संध्याकाळी 6.30 वाजता : चालू घडामोडी : संग्राम पाटील
रात्री 8 वाजता : राज्यव्यवस्था व पंचायत राज : सुभाष पवार
112 406
#महाबुकणा
बहुचर्चित व बहूप्रतिक्षित वन डे बॅच - सर्व गोष्टी एकाच ठिकाणी
महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
दिनांक - २६ मे २०२६ सकाळी ८.३० वाजता
पैकीच्या पैकी मार्क्ससाठी नक्की पाहा - महाबुकणा
२०२५ ची वन डे यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे तोपर्यंत ती पाहून घ्या
आपल्या अभ्यासाला वन डे रिव्हीजनची जोड -
ट्रिक्ससह बुकणा, एकदा लेक्चर करा चेहऱ्यावर समाधान असेल.
नविन Upadated आकडेवारीसह Pdf नोट्स
Online Link - https://awtbs.on-app.in/app/oc/844650/awtbs?
Offline Link - https://awtbs.on-app.in/app/oc/845289/awtbs
112 406
आज संध्याकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे RMP 7.0 चे लेक्चर होईल..
सकाळी 11 वाजता विज्ञानाचे लेक्चर झालेले आहे 🙏
112 406
नमस्कार,
RMP 7.0 चा पेपर आणि लेक्चर्स दोन्हीही आज होणार नाहीत.
मागील दिवसांमध्ये झालेला RMP मधील लेक्चर्स आणि बाकी राहिलेले काम आज करून घ्या उद्यापासून नियमित पुढच्या Revision ला सुरुवात करूयात..
उमेश कुदळे 🙏
