cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण

Show more
Advertising posts
103 485Subscribers
-2124 hours
-2077 days
-44430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Repost from N/a
GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Show all...
एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत . त्यातील मुलांचे सरासरी वय 12 व मुलींचे सरासरी वय 11 आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय अकरा वर्ष नऊ महिने आहे . तर शाळेतील मुले व मुली कितीAnonymous voting
  • 400मुले 200मुली
  • 450मुले 150मुली
  • 500मुले 100 मुली
  • 550मुले 50 मुली
0 votes
सातारा ते सांगली अंतर जाताना तासी 60 किमी व परत येताना तेच अंतर ताशी 90 किमी वेगाने कापले , तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढाAnonymous voting
  • 150 km / hr
  • 75 km / hr
  • 72 km / hr
  • 30 km / hr
0 votes
एक नळाने पाण्याची टाकी 12 तासात दुसऱ्या नळाने 8तासात व तिसऱ्या नळाने 24 तासात भरते जर तिन्ही नळ एकदाच सुरू केली तर ती टाकी किती तासात पूर्ण भरेलAnonymous voting
  • 4
  • 10
  • 8
  • 6
0 votes
4444+1111-5555=?Anonymous voting
  • 3333
  • 2
  • 1111
  • 0
0 votes
X - 4020=920 तर x=?Anonymous voting
  • 5000
  • 4500
  • 4940
  • 4800
0 votes
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395
Show all...
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान
Show all...
महाराष्ट्र पोलीस भरती चालू घडामोडी जॉईन करा :-  https://t.me/MaharashtraPoliceBharati 1. 72 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? :- शॅनिस पॅलासिओस (निकाराग्वा) 2. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके (50) ठोकण्याचा विक्रम कोणी केला आहे? :- विराट कोहली 3. दरवर्षी जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो? :- १९ नोव्हेंबर 4. भारत आणि श्रीलंका यांचा 'मित्र शक्ती-2023' हा संयुक्त लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? :- पुणे, महाराष्ट्र 5. ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? :- डायना एडुलजी 6. जगातील सर्वात जास्त काळ (28 वर्षे) पंतप्रधानपद भूषवणारी महिला कोण बनली आहे? :- शेख हसीना (बांगलादेश) 7. 2023 क्रिकेट विश्वचषक फायनल कुठे खेळला गेला? :- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद 8. 2023 चा क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? :- ऑस्ट्रेलिया (6वे विजेतेपद) 9. 2023 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली? :- विराट कोहली 10. 2023 क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये सामनावीर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? : - ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) 11. 2023 क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणी केल्या त्यासाठी त्याने गोल्डन बॅट पुरस्कार जिंकला? :- विराट कोहली 12. 2023 क्रिकेट विश्वचषकात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत यासाठी त्याला गोल्डन बॉल पुरस्कार मिळाला? :- मोहम्मद शमी जॉईन करा :-  https://t.me/MaharashtraPoliceBharati
Show all...
पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक  -विनायक घायाळ https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-margdarshak/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Show all...