cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Police bharti guru 📚📒

❇️पेज वर जे पोस्ट होईल ते सर्व महत्वाचे असेल. ❇️पोलीस भरती,वनरक्षक,तलाठी,MPSC,SSC GD,अग्नीवर सर्व परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन व नोट्स अपडेट मिळतील ..🎯🎯 🚨एकदा left झाले की ब्लॉक केले जाईल म्हणजे पुन्हा चॅनल जॉईन करता येणार नाही🚫

Show more
Advertising posts
153 596
Subscribers
+21324 hours
+1 1097 days
+4 53530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

नऊ वाजून दहा मिनिटांनी आपल्या पोलीस भरती गुरु instagram पेजवर भूमितीचे लाईव्ह लेक्चर होईल सर्वांनी जॉईन करा
Show all...
👍 24
✅ एवढ्या फी मध्ये तुम्हाला क्लास,ग्राउंड,राहायची उत्तम सोय, 2 टाइम चे जेवण सकाळचा नास्ता डायट,लायब्ररी एवढ्या सर्व सोयी सुविधा मिळतात ✅ आताच call करा आणि admission करून घ्या फक्त 15 विध्यार्थ्यांना ह्या फी मध्ये प्रवेश मिळेल. अकॅडमी चांगली आहे मी स्वतः बघून आलो आहे माझ्या ग्यारंटी वर लावून घ्या.
Show all...
तुम्हाला डायट बद्दल काही अडचण असेल तर खाली दिलेल्या instagram आयडी वरती तुम्ही मेसेज करू शकतात https://www.instagram.com/sagar_khalkar_12?igsh=MWFxbzB1aXJqNjkyMg==
Show all...
👍 11
मित्रांनो हा डायट सागर खालकर( Sk) यांनी दिलेला आहे ‌.... मित्रांनो असा डायट आत्तापर्यंत तुम्हाला कोणत्या टेलिग्राम चैनल इंस्टाग्राम आयडी वरती कोणी टाकलेले नाही असं डायट क्रिएट करण्यासाठी न्यूट्रिशन कोर्स झालेला पाहिजे मित्रांनो हा डायट तुम्ही बिनधास्त आपल्या मित्रांना शेअर करू शकता मित्रांनो आपलं टेलिग्राम चैनल वर रोज ग्राउंड बद्दल जो वर्कआउट सागर सर टाकतात तो तुम्ही फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल
Show all...
👍 31🔥 4 2🤗 2
मित्रांनो डायट थोडा खर्चिक आहे पण रिझल्ट टॉप असेल डायट व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे
Show all...
👍 37
(ओमेगा 3 हे टेबलेट्स नेम आहे) ग्राउंड अगोदर 1/2 केळे खावे. ग्राउंड नंतर : 5 खजूर, 3 अंजीर , 5 बदाम, काळे किशमीस यांची स्मूदी प्यावी, 1 स्कूप व्हे प्रोटीन / BCAA / 5 ग्राम ग्लूटामाईन हे तिघे मिक्स करुन घ्यावेत. 1 Evion 400 टॅबलेट , 1 shelcal 500 टॅबलेट, 1 B12 टॅबलेट 1500mcg . ब्रेकफास्ट : 50 gm ओट्स, 4 बाॅइल अंड्यातील सफेद भाग एक अंडे पूर्ण खावे. (5 अंडे) , 1 शेल्काल 500 टॅबलेट, B 12 टॅबलेट घ्यावी , 1 मल्टीविटामीण टॅबलेट घ्यावी. लंच : 200 gm बाॅइल चिकन, 1 बाजारी ची भाकर, 1 वाटी भात, सॅलड ( काकडी , टोमॅटो , गाजर ) 1 ओमेगा 3 टॅबलेट. वेज : पनीर , सोयाबीन , राजमा या सोबत हिरवी पालेभाजी , 1 भाकर, 1 वाटी भात. सॅलड ( 1 ओमेगा 3 टॅबलेट. ) मीड मील : 1 सफरचंद , 1 संत्रे डिनर : 200 gm बाॅइल चिकन, 1 बाजारी ची भाकर, 1 वाटी भात, सॅलड ( काकडी , टोमॅटो , गाजर ) (ओमेगा 3...)1 टॅबलेट. वेज : पनीर , सोयाबीन , राजमा या सोबत हिरवी पालेभाजी , 1 भाकर, 1 वाटी भात. टॅबलेट. 1 ग्लुकोजामाईन 1000 mg टॅबलेट. टिप : दिवस भरात 3 / 4 लिटर पाणी प्यावे. दिवस भरात 4 तासातून एकदा 1 लिम्सी 500 टॅबलेट घ्यावी. दिवस भरात 4 टॅबलेट. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत. चहा , काॅफी टाळावी. घ्यायची झाल्यास काॅफी पाण्यात घ्यावी. प्रॅक्टिस करत असताना पाण्या एवजी BCAA सप्लिमेंट घ्यावे. बेस्ट रिझल्ट साठी. लंच, डिनर नंतर थोडे तिळ बारीक चाउन खावे.
Show all...
👍 74🙏 7 4🔥 4🤩 2😍 2
Breking 🎯🎯🎯 ❇️ सर्व जिल्हा 10 तारखेपासून तयारीत राहा #मुंबई सुध्दा(8-10 दिवस मागे पुढे होऊ शकत पण ह्याच महिन्यात होणार हे निश्चित ) 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Show all...
💯 263👍 87🔥 24🏆 17 9🤩 8🥰 4🙏 2
🛑 पीव्ही सिंधू यांची पुढीलपैकी कश्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली ?Anonymous voting
  • तंबाखू नियंत्रणासाठी
  • बियर नियंत्रणासाठी
  • विदेशी द्रव्य नियंत्रणासाठी
  • ड्रॅग नियंत्रणासाठी
0 votes
👍 46🔥 31🙏 7🤩 5💯 5 4🤗 3
Photo unavailableShow in Telegram
🛑15व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली रिअल माद्रिदने..
Show all...
👍 52🤗 3🏆 2