en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 115
Subscribers
+224 hours
No data7 days
-3830 days
Posts Archive
photo content

photo content

photo content

*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागांतर्गत विविध योजना व सेवांचा तसेच पोर्टलचा शुभारंभ केला. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित होते. ✅‘महा इंडस’ पोर्टल - महाराष्ट्र शासनासाठी विकसित सार्वभौम एआय कार्यक्षेत्र ✅महा-डीबीटी 2.0 वरील 36 योजना ✅आपले सरकार 2.0 वरील 77 सेवा ✅मैत्री पोर्टलवरील 13 सेवा #Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding MahaSarathi. Minister Nitesh Rane and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महासारथी संदर्भात आढावा बैठक. यावेळी मंत्री नितेश राणे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महासारथी के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर मंत्री नितेश राणे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕜1.15pm | 28-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.१५ वा. | २८-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #DigitalGovernance

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: हातात संविधान घेऊन संविधानाच्या विरोधात भूमिका घेण्याचे काम सीजेपी करत आहे. हाथ में संविधान लेकर संविधान के विपरीत रुख अपनाने का काम सीजेपी कर रही है। (न्यूज़18 राइजिंग भारत समिट। मुंबई । 28-10-2026) #Maharashtra #RisingBharatSummit

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) हे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करणारे आणि भारतातील एक नियोजित शहर असेल. नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) रोजगार के बड़े अवसर निर्माण करने वाला एवं भारत का एक सुनियोजित शहर होगा। (न्यूज़18 राइजिंग भारत समिट। मुंबई । 28-10-2026) #Maharashtra #RisingBharatSummit

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: गुंतवणुकीच्या बाबतीत अनेक राज्यांमध्ये स्पर्धा होत आहे, ही देशासाठी चांगली गोष्ट आहे. निवेश के संदर्भ में कई राज्यों के बीच प्रतिस्पर्धा हो रही है, यह देश के लिए अच्छी बात है। (न्यूज़18 राइजिंग भारत समिट | मुंबई | 28-10-2026) #Maharashtra #RisingBharatSummit

photo content

CMO Maharashtra Tweets: बदलत्या काळासोबत बदलता संवाद, नव्या विचारांसोबत नवी कौशल्ये! प्रभावी संवादकौशल्य ही काळाची गरज असून, बदलत्या काळानुसार त्याचे सातत्याने अद्ययावतीकरण आणि कौशल्यवृद्धी करणे अत्यावश्यक झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली अशा अनोख्या, नावीन्यपूर्ण आणि कल्पक उपक्रमांना मिळणारे प्रोत्साहन निश्चितच उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे. https://x.com/CMOMaharashtra/status/2115365749145682350?a=YptDzoplbgLDtfue99Y&s=20

Full_Video_News 18 Rising Bharat Summit_Mumbai_28-10-2026.mp4300.39 MB

photo content

photo content