fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 155
مشترکین
-424 ساعت
-147 روز
-5230 روز
آرشیو پست ها
CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : वित्त विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : उच्च व तंत्र शिक्षण विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

Cabinet Decisions_09-06-2026.pdf2.09 MB

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : सामान्य प्रशासन विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Major Infra Push for MMR: ₹22,611 Crore Projects Approved for Roads and Metro Expansion Chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure at Mantralaya in Mumbai today. Approved proposals worth a total of ₹22,611 crore aimed at easing traffic congestion in the Mumbai Metropolitan Region. These include ₹17,036 crore for the Gaimukh–Fountain Hotel underground tunnel and the Fountain Hotel–Bhayandar elevated bridge and ₹5575 crore for Navi Mumbai Metro Line 1A and Line 2. The Gaimukh–Fountain Hotel underground tunnel and the Fountain Hotel–Bhayandar elevated bridge project will be executed under a Public-Private Partnership (PPP) model on a Build-Operate-Transfer (BOT) basis. Viability Gap Funding will be provided by both the Central and State Governments. Also approved the appointment of MMRDA as the special planning authority for the project area. Additionally approved the projects of CIDCO's Navi Mumbai Metro Route 1A (Sagar Sangam to CBD Belapur) and Metro Route 2 (Pendhar to Navi Mumbai International Airport T-4). These projects will provide a continuous 28-km metro corridor from Sagar Sangam to Navi Mumbai International Airport. Approximately 12 lakh passengers are expected to benefit from this metro service daily in the future. DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Uday Samant and senior officials were present. #Maharashtra #InfrastructureDevelopment https://x.com/Dev_Fadnavis/status/2064357948722405610?s=20

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय! 🏆🧘 अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 114 पदके जिंकत अव्वल स्थान पटकावल्याचा अभिमान आहे. हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण आहे. भारताच्या योगसामर्थ्याची जागतिक स्तरावर छाप उमटविणारे सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपले अथक परिश्रम, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर भारताने योग क्षेत्रातील आपले विश्वगुरूचे स्थान पुन्हा अधोरेखित केले आहे. भारताच्या या देदिप्यमान यशातून युवा पिढीला योग, शिस्त आणि निरोगी जीवनाचा प्रेरणादायी संदेश मिळेल. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! #WorldYogasanaChampionship #TeamIndia #YogaForHumanity

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🇮🇳 In Honour of Unwavering Patriotism and Exceptional Bravery Salute to the extraordinary courage, valour and supreme sacrifice of Maharashtra’s brave son, Sepoy Pravin Janjal of The Mahar Regiment/1st Battalion, The Rashtriya Rifles, who was posthumously conferred the Kirti Chakra by Honourable President Smt. Droupadi Murmu Ji in New Delhi. A native of Morgaon Bhakre in Akola district, Sepoy Pravin Janjal displayed exceptional bravery during a cordon and search operation in the Anantnag district. Demonstrating tactical brilliance and fearless resolve, he prevented the escape of terrorists and successfully neutralised two of them while serving the nation with unwavering dedication. His legacy of courage, duty and selfless service will continue to inspire generations and remain a source of immense pride for Maharashtra and the entire nation. #NewDelhi #KirtiChakra

CMO Maharashtra Tweets: मुंबई महानगर प्रदेशाच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या ₹17,036 कोटी; तसेच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 A आणि मार्ग 2 च्या ₹5575 कोटी, अशा एकूण ₹22,611 कोटींच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान 5.86 किलोमीटर लांबीचा 6 पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9.58 किलोमीटर लांबीचा 6 पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल; तसेच राष्ट्रीय महामार्ग-48 च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. हा भुयारी मार्ग टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात येणार असून, त्याचा व्यास 14 मीटर असेल. सुमारे 5 वर्षांत हा बोगदा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलावर ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहतूक शक्य होणार आहे. घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक आणि जड वाहनांचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः ठाणे व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे; तसेच प्रकल्प परिसरात एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मान्यता दिली. सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग 2 (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ T-4) या प्रकल्पास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. या विस्तारामध्ये मार्ग 1A वर 2 आणि मार्ग 2 वर 11 स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment

photo content

photo content

photo content