मराठी व्याकरण IMP
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण सराव प्रश्न ★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Show more📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण IMP
Channel मराठी व्याकरण IMP (@marathiimp) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 55 183 subscribers, ranking 3 082 in the Education category and 6 379 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 55 183 subscribers.
According to the latest data from 30 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -94 over the last 30 days and by -1 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 2.50%. Within the first 24 hours after publication, content typically collects 1.65% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 1 379 views. Within the first day, a publication typically gains 913 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू
★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
★ मराठी व्याकरण सराव प्रश्न
★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 01 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 01 July | +5 |
| 2 | ✅ जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. | 71 |
| 3 | सांगितलं होतं तुम्ही इथेच कन्फ्युज होताय...
कित्येक परीक्षा मध्ये हा प्रश्न विचारून झालाय... | 989 |
| 4 | ❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️
● मधमाश्यांचे : पोळे
● घुबडाची : ढोली
● वाघाची : जाळी
● उंदराचे : बीळ
● कुत्र्याचे : घर
● गाईचा : गोठा
● घोड्याचा : तबेला, पागा
● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना
● कोळ्यांचे : जाळे
● सिंहाची : गुहा
● सापाचे : वारूळ, बीळ
● चिमणीचे : घरटे
● पोपटाची : ढोली
● सुगरणीचा : खोपा
● कोंबडीचे : खुराडे
● कावळ्याचे : घरटे
● मुंग्यांचे : वारूळ | 892 |
| 5 | 93) योग्य शब्द भरा. (Clerk 2007)</br>
ज्याच्याविषयी वक्ता बोलतो त्यास ------ म्हणतात. | 1 049 |
| 6 | 92) "खालील वाक्याचा प्रकार सांगा </br>
"आकाशात जेव्हा ढग जमतात,तेव्हा मोर नाचू लागतो " | 1 006 |
| 7 | 91) खालीलपैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्ती प्रत्यय लागला आहे. देवा | 936 |
| 8 | 90) 'सामान्यरूप' असलेली शब्दजोडी ओळखा. | 906 |
| 9 | 89) अधोरेखित नामाचे वचन ओळखा - स्नेहलने "ग्रँथ" वाचले. | 850 |
| 10 | 💐 अभिनंदन... तयारी करणाऱ्यांसाठी भेट! 💐
🚔 पोलीस भरती Notes
🌲 वनरक्षक भरती Notes
🏛 तलाठी भरती Notes
📖 PDF स्वरूपात FREE
🎯 Selection Focused Materials
🔥 फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी! | 1 036 |
| 11 | नुकतेच नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(संभाव्य प्रश्न १००%💯) | 974 |
| 12 | केवळ प्रयोगी अव्यय ............. असतात | 1 517 |
| 13 | 'आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीत कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिऱ्हाड ठेवले.'कर्म ओळखा. | 1 488 |
| 14 | Q. टोपलीतील पिकलेला पेरू घे.' या वाक्यातील पिकलेला शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ? | 1 416 |
| 15 | Q. खालीलपैकी अचूक शब्द निवडा. | 1 302 |
| 16 | ✅✅ समानार्थी शब्द ✅✅
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी. | 1 251 |
| 17 | के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर | 966 |
| 18 | 🟥 के'सागर्स सामान्य विज्ञान📚📖📘
🟥 मूळ लेखक:-प्रा.रवी भूषण ✍️✍️✍️
🟥 अनुवाद:-अमर मुळे,योगेश नेतनकर ✍️✍️✍️
(सहायक विक्रीकर आयुक्त)
🟥 संस्करण:-डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖
MBBS,MS(Ortho) Joint Replacement Surgon
Selected as Specialiist Medical Officer Class-I
🟥 K'Sagar's Genral Science📚📖📘
Author:-Ravi Bhushan✍️✍️✍️
🟥 Excellent quality of source materail,
up to mark & updated as per the
need of the changing times.
🟥 Unique & Worthy
✅ Purchase Links:-
✔️ K’Sagar’s Samanya Vidnyan
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
✔️K’Sagar’s General Science
https://ksagar.com/product/k-sagar-s-general-science/
K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒 | 1 008 |
| 19 | ⭕️ 60 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला मिळाला?
(💯💯प्रत्येक परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न 101%) | 794 |
| 20 | मला बाजार गप्पांमध्ये स्वारस्य नाही - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. | 1 288 |
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
