cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

चालू घडामोडी + GK (Official)

🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
148 903
Obunachilar
+2224 soatlar
-397 kunlar
-94230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

.    📣 पोलीस भरती महत्वपूर्ण टेस्ट सिरीज + जिल्हा नोट्स + 50 चालू घडामोडी Test 📣 🚩🚩 पोलीस भरती Test 🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स ➕ 🚩🚩 चालू घडामोडी Test 🤩 फक्त 6️⃣9️⃣रुपयांमध्ये 🔥      ‼️ प्रत्येक जिल्ह्याची परिपूर्ण नोट्स ‼️ ⚠️ 69₹ ची ऑफर काहीच दिवस उपलब्ध असेल ⚠️ 📋प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता, 6️⃣ महिने Validity आहे 🔥 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 🚩🚩 चालू घडामोडी Test दररोज 🚩 या प्रमाणे खालील Whatsapp चॅनेलवर लिंक देण्यात येईल 👇 🌐 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 📌 Test जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇 🌐 Telegram Msg 💬👇👇 @The_Dnyansagar_Academy 🌐 Whatsapp Msg : 💬👇👇 http://wa.me/+918329654502
Hammasini ko'rsatish...
👍 14
पर्यावरण अनुकूल उत्पादनाला खालीलपैकी कोणता मार्क देण्यात येतो?Anonymous voting
  • अगमार्क
  • हॉलमार्क
  • इकोमार्क
  • आयएसआय मार्क
0 votes
👍 13😁 2
खालीलपैकी कोण 'सार्क' संघटनेचा सदस्य नाही ?Anonymous voting
  • मालदीव
  • म्यानमार
  • भूतान
  • बांग्लादेश
0 votes
👍 6🤔 4
महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो. ?Anonymous voting
  • लता मंगेशकर पुरस्कार
  • जीवनगौरव पुरस्कार
  • शौर्य पुरस्कार
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार
0 votes
👍 14🔥 3👏 2
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे. ?Anonymous voting
  • लता मंगेशकर
  • सचिन तेंडुलकर
  • पू. ल. देशपांडे
  • विजया रहाटकर
0 votes
👍 10🔥 2👏 2
PSI 2022 - PST आणि PET मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता तसा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने प्रसृत केलाय - सुभाष शेळके
❤️ Best चालू घडामोडी+GK चॅनेल👇
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Hammasini ko'rsatish...
👍 6🔥 3
📰 इस्कॉन इंडियाचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोस्वामी यांचे निधन 💐
Hammasini ko'rsatish...
👍 7🔥 3
PSI ची मैदानी चाचणी पावसाळ्यापूर्वी घ्यावी 🔥 MPSC कडे उमेदवारांची मागणी, 🔥 यापूर्वी 2 वेळा पुढे ढकलली आहे शारीरिक चाचणी #PSI
❤️ Best चालू घडामोडी+GK चॅनेल👇
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Hammasini ko'rsatish...
👍 6🔥 2
सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार 🔥 मंगळवारी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानावर पायलट म्हणून पहिल्या क्रू चाचणी उड्डाणात त्या सहभागी होणार आहेत. 🔥 बोइंगचे स्टारलाइनर फ्लोरिडातील केप कॅनवेरल येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण करेल. 🔥 त्यांच्या पहिल्या स्पेसफ्लाइट, एक्सपिडिशन १४/१५ दरम्यान, विल्यम्स यांना ९ डिसेंबर २००६ रोजी एसटीएस-११६ च्या क्रूसोबत अंतराळात पाठवण्यात आले होते आणि ११ डिसेंबर २००६ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्या पोहोचल्या होत्या. 🔥 अंतराळ स्थानकावर असताना त्यांनी एकूण २९ तास आणि १७ मिनिटे चार स्पेसवॉक करणारी पहिली महिला होऊन महिलांसाठी जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
❤️ Best चालू घडामोडी+GK चॅनेल👇
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Hammasini ko'rsatish...
👍 10🔥 3
आज पेसा सुनावणी सुप्रीम कोर्टात
❤️ Best चालू घडामोडी+GK चॅनेल👇
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Hammasini ko'rsatish...
👍 9🔥 2😁 1