en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@marathi) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 206 919 subscribers, ranking 405 in the Education category and 703 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 206 919 subscribers.

According to the latest data from 02 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -767 over the last 30 days and by -17 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.79%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.67% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 20 261 views. Within the first day, a publication typically gains 5 525 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 83.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

206 919
Subscribers
-1724 hours
-1537 days
-76730 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
Oct '26
October '26
+2
in 2 channels
September '26
+239
in 4 channels
Get PRO
August '26
+550
in 0 channels
Get PRO
July '26
+814
in 2 channels
Get PRO
June '26
+486
in 2 channels
Get PRO
May '26
+282
in 5 channels
Get PRO
April '26
+31
in 0 channels
Get PRO
March '26
+253
in 5 channels
Get PRO
February '26
+1 550
in 5 channels
Get PRO
January '26
+2 213
in 7 channels
Get PRO
December '25
+1 504
in 3 channels
Get PRO
November '25
+2 252
in 7 channels
Get PRO
October '25
+1 439
in 2 channels
Get PRO
September '25
+2 082
in 12 channels
Get PRO
August '25
+4 137
in 16 channels
Get PRO
July '25
+2 949
in 16 channels
Get PRO
June '25
+2 239
in 14 channels
Get PRO
May '25
+1 826
in 2 channels
Get PRO
April '25
+1 333
in 1 channels
Get PRO
March '25
+1 716
in 15 channels
Get PRO
February '25
+1 113
in 4 channels
Get PRO
January '25
+78
in 1 channels
Get PRO
December '24
+175
in 0 channels
Get PRO
November '24
+237
in 0 channels
Get PRO
October '24
+1 206
in 1 channels
Get PRO
September '24
+1 429
in 1 channels
Get PRO
August '24
+1 826
in 3 channels
Get PRO
July '24
+1 600
in 3 channels
Get PRO
June '24
+1 822
in 1 channels
Get PRO
May '24
+588
in 0 channels
Get PRO
April '24
+346
in 4 channels
Get PRO
March '24
+1 665
in 2 channels
Get PRO
February '24
+1 130
in 0 channels
Get PRO
January '24
+1 107
in 2 channels
Get PRO
December '23
+3 288
in 4 channels
Get PRO
November '23
+909
in 3 channels
Get PRO
October '23
+1 281
in 1 channels
Get PRO
September '23
+2 589
in 0 channels
Get PRO
August '23
+4 054
in 0 channels
Get PRO
July '23
+6 746
in 0 channels
Get PRO
June '23
+4 802
in 0 channels
Get PRO
May '23
+1 152
in 0 channels
Get PRO
April '23
+644
in 0 channels
Get PRO
March '23
+805
in 0 channels
Get PRO
February '23
+1 702
in 0 channels
Get PRO
January '23
+2 803
in 0 channels
Get PRO
December '22
+4 283
in 0 channels
Get PRO
November '22
+5 680
in 0 channels
Get PRO
October '22
+1 620
in 0 channels
Get PRO
September '22
+1 461
in 0 channels
Get PRO
August '22
+261
in 0 channels
Get PRO
July '22
+927
in 0 channels
Get PRO
June '22
+1 984
in 0 channels
Get PRO
May '22
+1 033
in 0 channels
Get PRO
April '22
+1 590
in 0 channels
Get PRO
March '22
+1 683
in 0 channels
Get PRO
February '22
+766
in 0 channels
Get PRO
January '22
+531
in 0 channels
Get PRO
December '21
+451
in 0 channels
Get PRO
November '21
+949
in 0 channels
Get PRO
October '21
+4 780
in 0 channels
Get PRO
September '21
+5 818
in 0 channels
Get PRO
August '21
+2 303
in 0 channels
Get PRO
July '21
+517
in 0 channels
Get PRO
June '21
+349
in 0 channels
Get PRO
May '21
+345
in 0 channels
Get PRO
April '21
+528
in 0 channels
Get PRO
March '21
+697
in 0 channels
Get PRO
February '21
+3 195
in 0 channels
Get PRO
January '21
+4 594
in 0 channels
Get PRO
December '20
+167 307
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
03 October+2
02 October0
01 October0
Channel Posts
जीव कुर्बान करणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
जीव कुर्बान करणे👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi

2
लंकेची पार्वती👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
लंकेची पार्वती👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
10 399
3
नाकात वेसण घालणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
नाकात वेसण घालणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
7 492
4
MPSC चालू घडामोडी ✅ | 01 ऑक्टोबर 2026 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: तिरंदाजी व नेमबाजीत सुवर्ण 🏹🥇🇮🇳 🎯 भारताने कंपाउंड तिरंदाजीतील महिला सांघिक, मिश्र सांघिक आणि पुरुष सांघिक या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून हॅटट्रिक साधली. 🥇🥇🥇 Women’s Team: 👩‍👩‍👧 ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांनी सुवर्णपदक जिंकले. 🏹✨ Mixed Team: 👫 चिकिथा तनिपार्थी आणि साहिल जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. 🥇 Men’s Team: 👨‍👨‍👦 कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणी रत्नम थिरुमुरू यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. 💪🏹 Shooting: 🔫 नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी Trap Mixed Team प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 🎯🥇 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३ (PM-DHARA) ⚡🌿 💰 केंद्रीय मंत्रिमंडळाने ₹१,८६,४०५ कोटींच्या 'ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३' (PM-DHARA) प्रकल्पाला मंजुरी दिली. 🔋 १३५ GW नवीकरणीय ऊर्जेचे वहन आणि ५० GWh क्षमतेची बॅटरी साठवणूक प्रणाली (BESS) उभारण्याचे उद्दिष्ट 🗓️ हा प्रकल्प २०३२-३३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. 🎯 भारताचे २०३० पर्यंत ५०० GW बिगर-जीवाश्म इंधन क्षमतेचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) २०२७-२८ 🌾💰 🏛️ आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) २०२७-२८ रब्बी पणन हंगामासाठी ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली. 🌻 करडईच्या (Safflower) हमीभावात सर्वाधिक ₹६७५ ची वाढ (नवीन दर ₹७,२१५/क्विंटल) झाली आहे, तर गव्हाचा हमीभाव ₹२,६१०/क्विंटल करण्यात आला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ नवीन CAFE III निकष (२०२७-३२) 🚗⛽ ⚙️ केंद्रीय विद्युत मंत्रालयाने प्रवासी वाहनांसाठी नवीन CAFE (Corporate Average Fuel Economy) निकष अधिसूचित केल 🗓️ १ एप्रिल २०२७ ते ३१ मार्च २०३२ या कालावधीसाठी लागू. 📈 वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत १६.७% सुधारणा करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य. 📜 हे निकष २००१ च्या ऊर्जा संवर्धन कायद्यांतर्गत केंद्रीय विद्युत मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात; BEE त्यांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावते. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६ 🏦📚 📅 १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात 'बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६' ची अंमलबजावणी सुरू. 💻 हा नवा कायदा १८९१ च्या जुन्या कायद्याची जागा घेईल, ज्यामुळे बँकांच्या इलेक्ट्रॉनिक/डिजिटल नोंदींच्या न्यायालयीन पुराव्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध होईल. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 'CAG-BHASHINI Anuvaad' टूल लाँच 🤖🌐 💻 कॅग (CAG) आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने (DIBD) संयुक्तपणे 'CAG-BHASHINI Anuvaad' हे AI आधारित दस्तऐवज भाषांतर टूल लाँच केले. Person: 👤 श्री. के. संजय मूर्ती (कॅग) 📄 सरकारी लेखापरीक्षण अहवालांचे विविध भारतीय भाषांमध्ये अचूक व सुरक्षित भाषांतर करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ चाइम (CHIME) दुर्बिणीद्वारे हायड्रोजनच्या सर्वात जुन्या प्रकाशाचा शोध 🔭🌌 💫 'चाइम' (CHIME) रेडिओ दुर्बिणीने सुमारे ९ अब्ज वर्षांपूर्वी उत्सर्जित झालेल्या हायड्रोजनच्या प्रकाशाचा पहिल्यांदाच स्वतंत्रपणे शोध लावला. त्या वेळी विश्वाचे वय सुमारे ५ अब्ज वर्षे होते. 🔬 या जागतिक संशोधनात भारतातील 'रमण संशोधन संस्थेच्या' (RRI) शास्त्रज्ञांचा सक्रिय सहभाग आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 @chalughadamodi
8 517
5
नाकाला मिरच्या झोंबणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
नाकाला मिरच्या झोंबणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
7 555
6
जिवाला घोर लागणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
जिवाला घोर लागणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
8 534
7
No text...
8 877
8
जीव भांड्यात पडणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
जीव भांड्यात पडणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
9 980
9
जीव मेटाकुटीस येणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
जीव मेटाकुटीस येणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
10 780
10
♉समास व त्याचे प्रकार 💠v) कर्मधारय तत्पुरुष समास : ↪ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात. 🌅उदा.     🌓नील कमल - नील असे कमल   🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन   🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष   🌓महादेव - महान असा देव 💠कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात. 💠अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात. 🌅उदा. 🌓महादेव - महान असा देव   🌓लघुपट - लहान असा पट   🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन 💠आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात. 🌅उदा. 🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष   🌓मुखकमल - मुख हेच कमल   🌓वेशांतर - अन्य असा वेश   🌓भाषांतर - अन्य अशी भाषा 💠इ) विशेषण उभयपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात. 🌅उदा.   🌓लालभडक - लाल भडक असा   🌓श्यामसुंदर - श्याम सुंदर असा   🌓काळाभोर - काळा भोर असा 💠ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत पूर्वपद हे उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. 🌅उदा.     🌓वज्रदेह - वज्रासारखे देह   🌓चंद्रमुख - चंद्रासारखे मुख   🌓राधेश्याम - राधेसारखा शाम   🌓कमलनयन - कमळासारखे नयन 💠उ) उपमान उत्तरपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात. 🌅उदा.   🌓मुखचंद्र - चंद्रासारखे मुख   🌓नरसिंह - सिंहासारखा नर   🌓चरणकमल - कमलासारखे चरण   🌓हृदयसागर - सागरासारखे चरण 💠ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात. 🌅उदा.    🌓सुयोग - सु (चांगला) असा योग   🌓सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र   🌓सुगंध - सु (चांगला) असा गंध 💠ए) रूपक कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.   🌅उदा.     🌓विद्याधन - विद्या हेच धन   🌓यशोधन - यश हेच धन   🌓तपोबल - ताप हेच बल   🌓काव्यांमृत - काव्य हेच अमृत   ▶▶▶▶▶क्रमशः ..........
11 325
11
🔹विरूध्द अर्थी शब्द 👉 अतिरेकी✖विवेकी 👉 रसिक✖अरसिक 👉 अतिवृष्टी✖अनावृष्टी 👉 उदय✖अस्त 👉 अनुकूल✖प्रतिकूल 👉 ककृश✖मंजुळ 👉 अधोगती✖प्रगती 👉 गोड✖कडू 👉 अबोल✖बोलका 👉 अवनती✖उन्नती 👉 अमृत✖विष 👉 नीती✖अनीती 👉 आरंभ✖शेवट 👉 अंहकार✖विनंम्रता 👉 आशा✖निराशा 👉 गर्विष्ठ✖विनंम्र 👉 आळशी✖कामसू 👉 शूर✖भिञा 👉 आस्तिक✖नास्तिक 👉 आराम✖कष्ट 👉 इष्ट✖अनिष्ट 👉 अब्रू✖बेअब्रू 👉 उंच✖बुटका 👉 आगमन✖निगृमन 👉 अवाॅचीन✖प्राचीन 👉 निरभ्र✖आभ्राच्छादित 👉 एकमत✖दुमत 👉 आयात✖नियात 👉 उलट✖सुलट 👉 आदर✖अनादर 👉 उपद्रवी✖निरूपद्रवी 👉 आघाडी✖पिछाडी 👉 गुण✖अवगुण/दोष 👉 अपराधी✖निरपराधी 👉 साकार✖निराकार 👉 अशक्त✖सशक्त 👉 शकुन✖अपशकुन 👉 सुकाळ✖दुष्काळ 👉 अपमान✖सन्मान 👉 सावध✖बेसावध 👉 साम्यवाद✖भांडवलशाही 👉 अमावास्या✖पोर्णीमा 👉 हषृ✖खेद 👉 अवघड✖सोपे 👉 विकास✖र् हास 👉 प्रकाश✖काळोख 👉 विधवा✖सधवा 👉 कंजुस✖उदार 👉 गध्य✖पध्य 👉 मंद✖चपळ 👉 सुर✖असुर 👉 निःशस्ञ✖सशस्ञ 👉 विघटन✖संघटन 👉 स्वामी✖सेवक 👉 तेजी✖मंदी 👉 पाप✖पुण्य 👉 खोल✖उथळ 👉 नागरी✖ग्रामीण 👉 देव✖दानव 👉 कमाल✖किमान 👉 उचित✖अनुचित 👉 सुसंवाद✖विसंवाद 👉 तप्त✖शीतल 👉 खंडन✖मंडन 👉 स्वातंञ्य✖पारतंञ्य 👉 ज्ञान✖अज्ञान 👉 पचन✖अपचन 👉 सासर✖माहेर 👉 जहाल✖मवाळ 👉 वियोग✖संयोग 👉 संवाद✖विवाद 👉 श्वास✖निःश्वास 👉 सुसह्य✖असह्य 👉 सुरस✖निरस 👉 सबल✖दुबृल 👉 निंदा✖स्तुती 👉 रणशूर✖रणभीरू 👉 वंध्य✖निंध्य 👉 आंतरजातीय✖सजातीय 👉 वर✖वधू 👉 स्थूल✖कृश 👉 सुरूप✖कुरूप 👉 ज्ञात✖अज्ञात ___________________________________ Join us @marathi
9 398
12
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा @Marathi
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा @Marathi
9 242
13
👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 👉 स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य 2026 👉 गट ब मुख्य परीक्षा 2026 या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत👆
10 445
14
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक👆
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक👆
11 281
15
केले तुका, झाले माका👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा 👉 @marathi
केले तुका, झाले माका👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा 👉 @marathi
12 337
16
खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi
खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi
17 012
17
गळ्यात पडले झुंड, हसून केले गोड👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi
गळ्यात पडले झुंड, हसून केले गोड👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi
14 034
18
तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi
तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi
14 553
19
नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे👆 जॉइन 👉 @marathi
नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे👆 जॉइन 👉 @marathi
21 187
20
🔹समास व त्याचे प्रकार 🅾तत्पुरुष समास : 🔸ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.   🔸थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. 🌑उदा.     ↘महामानव - महान असलेला मानव   ↘राजपुत्र - राजाचा पुत्र   ↘तोंडपाठ - तोंडाने पाठ   ↘गायरान - गाईसाठी रान   ↘वनभोजन - वनातील भोजन 🔸वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.   🔸तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात. 🅾i) विभक्ती तत्पुरुष - 🔸ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्याग शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.   🔸वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.   🅾विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे : 🌑उदा ↘गुनहीन - गुणाने हीन - तृतीया तत्पुरुष   ↘विधाभ्यास - विधेचा भास - षष्ठी तत्पुरुष   ↘कर्मकुशल - कर्मात कुशल - सप्तमी तत्पुरुष 🅾ii) अलुक तत्पुरुष - 🔸ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.   🔸अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. 🌑उदा.     ↘तोंडी लावणे   ↘पाठी घालणे   ↘अग्रेसर 🅾iii) उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष - ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात. 🅾उदा.     ↘ग्रंथकार - ग्रंथ करणारा   ↘शेतकरी - शेती करणारा   ↘लाचखाऊ - लाच खाणारा   ↘सुखद - सुख देणारा   ↘जलद - जल देणारा वरील 🔸उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.   🔸नंतर दुसर्‍या पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.   🔸इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु. 🅾iv. नत्र तत्पुरुष समास - 🔸ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष  असे म्हणतात.   🔸म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना  नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.   ↘उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.) 🌑उदा.     ↘अयोग्य - योग्य नसलेला   ↘अज्ञान - ज्ञान नसलेला   ↘अहिंसा - हिंसा नसलेला   ↘निरोगी - रोग नसलेला ➡➡➡क्रमशः .........
16 675