मराठी व्याकरण
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
Ko'proq ko'rsatish📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi
मराठी व्याकरण (@marathi) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 206 919 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 405-o'rinni va Hindiston mintaqasida 703-o'rinni egallagan.
📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika
невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 206 919 obunachiga ega bo‘ldi.
02 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -767 ga, so‘nggi 24 soatda esa -17 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.
- Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
- Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.79% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.67% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
- Post qamrovi: Har bir post o‘rtacha 20 261 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 5 525 ta ko‘rish yig‘iladi.
- Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 83 ta reaksiya keladi.
📝 Tavsif va kontent siyosati
Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.
लगेच जॉईन करा @Marathi”
Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 03 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.
Ma'lumot yuklanmoqda...
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 03 Oktabr | +2 | |||
| 02 Oktabr | 0 | |||
| 01 Oktabr | 0 |
| 2 | लंकेची पार्वती👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi | 10 399 |
| 3 | नाकात वेसण घालणे👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi | 7 492 |
| 4 | MPSC चालू घडामोडी ✅ | 01 ऑक्टोबर 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: तिरंदाजी व नेमबाजीत सुवर्ण 🏹🥇🇮🇳
🎯 भारताने कंपाउंड तिरंदाजीतील महिला सांघिक, मिश्र सांघिक आणि पुरुष सांघिक या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून हॅटट्रिक साधली. 🥇🥇🥇
Women’s Team: 👩👩👧 ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांनी सुवर्णपदक जिंकले. 🏹✨
Mixed Team: 👫 चिकिथा तनिपार्थी आणि साहिल जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. 🥇
Men’s Team: 👨👨👦 कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणी रत्नम थिरुमुरू यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. 💪🏹
Shooting: 🔫 नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी Trap Mixed Team प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 🎯🥇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३ (PM-DHARA) ⚡🌿
💰 केंद्रीय मंत्रिमंडळाने ₹१,८६,४०५ कोटींच्या 'ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३' (PM-DHARA) प्रकल्पाला मंजुरी दिली.
🔋 १३५ GW नवीकरणीय ऊर्जेचे वहन आणि ५० GWh क्षमतेची बॅटरी साठवणूक प्रणाली (BESS) उभारण्याचे उद्दिष्ट
🗓️ हा प्रकल्प २०३२-३३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
🎯 भारताचे २०३० पर्यंत ५०० GW बिगर-जीवाश्म इंधन क्षमतेचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) २०२७-२८ 🌾💰
🏛️ आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) २०२७-२८ रब्बी पणन हंगामासाठी ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली.
🌻 करडईच्या (Safflower) हमीभावात सर्वाधिक ₹६७५ ची वाढ (नवीन दर ₹७,२१५/क्विंटल) झाली आहे, तर गव्हाचा हमीभाव ₹२,६१०/क्विंटल करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
नवीन CAFE III निकष (२०२७-३२) 🚗⛽
⚙️ केंद्रीय विद्युत मंत्रालयाने प्रवासी वाहनांसाठी नवीन CAFE (Corporate Average Fuel Economy) निकष अधिसूचित केल
🗓️ १ एप्रिल २०२७ ते ३१ मार्च २०३२ या कालावधीसाठी लागू.
📈 वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत १६.७% सुधारणा करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य.
📜 हे निकष २००१ च्या ऊर्जा संवर्धन कायद्यांतर्गत केंद्रीय विद्युत मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात; BEE त्यांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६ 🏦📚
📅 १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात 'बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६' ची अंमलबजावणी सुरू.
💻 हा नवा कायदा १८९१ च्या जुन्या कायद्याची जागा घेईल, ज्यामुळे बँकांच्या इलेक्ट्रॉनिक/डिजिटल नोंदींच्या न्यायालयीन पुराव्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध होईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
'CAG-BHASHINI Anuvaad' टूल लाँच 🤖🌐
💻 कॅग (CAG) आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने (DIBD) संयुक्तपणे 'CAG-BHASHINI Anuvaad' हे AI आधारित दस्तऐवज भाषांतर टूल लाँच केले.
Person: 👤 श्री. के. संजय मूर्ती (कॅग)
📄 सरकारी लेखापरीक्षण अहवालांचे विविध भारतीय भाषांमध्ये अचूक व सुरक्षित भाषांतर करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चाइम (CHIME) दुर्बिणीद्वारे हायड्रोजनच्या सर्वात जुन्या प्रकाशाचा शोध 🔭🌌
💫 'चाइम' (CHIME) रेडिओ दुर्बिणीने सुमारे ९ अब्ज वर्षांपूर्वी उत्सर्जित झालेल्या हायड्रोजनच्या प्रकाशाचा पहिल्यांदाच स्वतंत्रपणे शोध लावला. त्या वेळी विश्वाचे वय सुमारे ५ अब्ज वर्षे होते.
🔬 या जागतिक संशोधनात भारतातील 'रमण संशोधन संस्थेच्या' (RRI) शास्त्रज्ञांचा सक्रिय सहभाग आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇
@chalughadamodi | 8 517 |
| 5 | नाकाला मिरच्या झोंबणे👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi | 7 555 |
| 6 | जिवाला घोर लागणे👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi | 8 534 |
| 7 | Matn yo'q... | 8 877 |
| 8 | जीव भांड्यात पडणे👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi | 9 980 |
| 9 | जीव मेटाकुटीस येणे👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi | 10 780 |
| 10 | ♉समास व त्याचे प्रकार
💠v) कर्मधारय तत्पुरुष समास :
↪ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.
🌅उदा.
🌓नील कमल - नील असे कमल
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
🌓महादेव - महान असा देव
💠कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.
💠अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय -
↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.
🌅उदा.
🌓महादेव - महान असा देव
🌓लघुपट - लहान असा पट
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
💠आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय -
↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात.
🌅उदा.
🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
🌓मुखकमल - मुख हेच कमल
🌓वेशांतर - अन्य असा वेश
🌓भाषांतर - अन्य अशी भाषा
💠इ) विशेषण उभयपद कर्मधारय -
↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात.
🌅उदा.
🌓लालभडक - लाल भडक असा
🌓श्यामसुंदर - श्याम सुंदर असा
🌓काळाभोर - काळा भोर असा
💠ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय -
↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत पूर्वपद हे उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.
🌅उदा.
🌓वज्रदेह - वज्रासारखे देह
🌓चंद्रमुख - चंद्रासारखे मुख
🌓राधेश्याम - राधेसारखा शाम
🌓कमलनयन - कमळासारखे नयन
💠उ) उपमान उत्तरपद कर्मधारय -
↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.
🌅उदा.
🌓मुखचंद्र - चंद्रासारखे मुख
🌓नरसिंह - सिंहासारखा नर
🌓चरणकमल - कमलासारखे चरण
🌓हृदयसागर - सागरासारखे चरण
💠ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय -
↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.
🌅उदा.
🌓सुयोग - सु (चांगला) असा योग
🌓सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र
🌓सुगंध - सु (चांगला) असा गंध
💠ए) रूपक कर्मधारय -
↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.
🌅उदा.
🌓विद्याधन - विद्या हेच धन
🌓यशोधन - यश हेच धन
🌓तपोबल - ताप हेच बल
🌓काव्यांमृत - काव्य हेच अमृत
▶▶▶▶▶क्रमशः .......... | 11 325 |
| 11 | 🔹विरूध्द अर्थी शब्द
👉 अतिरेकी✖विवेकी
👉 रसिक✖अरसिक
👉 अतिवृष्टी✖अनावृष्टी
👉 उदय✖अस्त
👉 अनुकूल✖प्रतिकूल
👉 ककृश✖मंजुळ
👉 अधोगती✖प्रगती
👉 गोड✖कडू
👉 अबोल✖बोलका
👉 अवनती✖उन्नती
👉 अमृत✖विष
👉 नीती✖अनीती
👉 आरंभ✖शेवट
👉 अंहकार✖विनंम्रता
👉 आशा✖निराशा
👉 गर्विष्ठ✖विनंम्र
👉 आळशी✖कामसू
👉 शूर✖भिञा
👉 आस्तिक✖नास्तिक
👉 आराम✖कष्ट
👉 इष्ट✖अनिष्ट
👉 अब्रू✖बेअब्रू
👉 उंच✖बुटका
👉 आगमन✖निगृमन
👉 अवाॅचीन✖प्राचीन
👉 निरभ्र✖आभ्राच्छादित
👉 एकमत✖दुमत
👉 आयात✖नियात
👉 उलट✖सुलट
👉 आदर✖अनादर
👉 उपद्रवी✖निरूपद्रवी
👉 आघाडी✖पिछाडी
👉 गुण✖अवगुण/दोष
👉 अपराधी✖निरपराधी
👉 साकार✖निराकार
👉 अशक्त✖सशक्त
👉 शकुन✖अपशकुन
👉 सुकाळ✖दुष्काळ
👉 अपमान✖सन्मान
👉 सावध✖बेसावध
👉 साम्यवाद✖भांडवलशाही
👉 अमावास्या✖पोर्णीमा
👉 हषृ✖खेद
👉 अवघड✖सोपे
👉 विकास✖र् हास
👉 प्रकाश✖काळोख
👉 विधवा✖सधवा
👉 कंजुस✖उदार
👉 गध्य✖पध्य
👉 मंद✖चपळ
👉 सुर✖असुर
👉 निःशस्ञ✖सशस्ञ
👉 विघटन✖संघटन
👉 स्वामी✖सेवक
👉 तेजी✖मंदी
👉 पाप✖पुण्य
👉 खोल✖उथळ
👉 नागरी✖ग्रामीण
👉 देव✖दानव
👉 कमाल✖किमान
👉 उचित✖अनुचित
👉 सुसंवाद✖विसंवाद
👉 तप्त✖शीतल
👉 खंडन✖मंडन
👉 स्वातंञ्य✖पारतंञ्य
👉 ज्ञान✖अज्ञान
👉 पचन✖अपचन
👉 सासर✖माहेर
👉 जहाल✖मवाळ
👉 वियोग✖संयोग
👉 संवाद✖विवाद
👉 श्वास✖निःश्वास
👉 सुसह्य✖असह्य
👉 सुरस✖निरस
👉 सबल✖दुबृल
👉 निंदा✖स्तुती
👉 रणशूर✖रणभीरू
👉 वंध्य✖निंध्य
👉 आंतरजातीय✖सजातीय
👉 वर✖वधू
👉 स्थूल✖कृश
👉 सुरूप✖कुरूप
👉 ज्ञात✖अज्ञात
___________________________________
Join us @marathi | 9 398 |
| 12 | पुढच्यास ठेच, मागचा शहाणा👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा @Marathi | 9 242 |
| 13 | 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026
👉 स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य 2026
👉 गट ब मुख्य परीक्षा 2026
या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत👆 | 10 445 |
| 14 | राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक👆 | 11 281 |
| 15 | केले तुका, झाले माका👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा 👉 @marathi | 12 337 |
| 16 | खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi | 17 012 |
| 17 | गळ्यात पडले झुंड, हसून केले गोड👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi | 14 034 |
| 18 | तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi | 14 553 |
| 19 | नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे👆
जॉइन 👉 @marathi | 21 187 |
| 20 | 🔹समास व त्याचे प्रकार
🅾तत्पुरुष समास :
🔸ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.
🔸थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
🌑उदा.
↘महामानव - महान असलेला मानव
↘राजपुत्र - राजाचा पुत्र
↘तोंडपाठ - तोंडाने पाठ
↘गायरान - गाईसाठी रान
↘वनभोजन - वनातील भोजन
🔸वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
🔸तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.
🅾i) विभक्ती तत्पुरुष -
🔸ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्याग शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
🔸वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.
🅾विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे :
🌑उदा
↘गुनहीन - गुणाने हीन - तृतीया तत्पुरुष
↘विधाभ्यास - विधेचा भास - षष्ठी तत्पुरुष
↘कर्मकुशल - कर्मात कुशल - सप्तमी तत्पुरुष
🅾ii) अलुक तत्पुरुष -
🔸ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
🔸अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.
🌑उदा.
↘तोंडी लावणे
↘पाठी घालणे
↘अग्रेसर
🅾iii) उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष -
ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.
🅾उदा.
↘ग्रंथकार - ग्रंथ करणारा
↘शेतकरी - शेती करणारा
↘लाचखाऊ - लाच खाणारा
↘सुखद - सुख देणारा
↘जलद - जल देणारा वरील
🔸उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
🔸नंतर दुसर्या पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
🔸इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.
🅾iv. नत्र तत्पुरुष समास -
🔸ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात.
🔸म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.
↘उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)
🌑उदा.
↘अयोग्य - योग्य नसलेला
↘अज्ञान - ज्ञान नसलेला
↘अहिंसा - हिंसा नसलेला
↘निरोगी - रोग नसलेला
➡➡➡क्रमशः ......... | 16 675 |
