ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

YCMOU MJCollege 5303A

YCMOU MJCollege 5303A

前往频道在 Telegram

BA BCOM Admission, Examination, Study center Enquiry....

显示更多
1 139
订阅者
-124 小时
-87 天
-1830 天
帖子存档
Photo from Pravin Bari,Assit, YCMOU
Photo from Pravin Bari,Assit, YCMOU

IMG_20261103_0002
IMG_20261103_0002

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की दिनांक 30 व 31 ऑक्टोबर रोजी अभ्यास केंद्र बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी कोणीही अभ्यास केंद्र महाविद्यालय परिसरात येऊ नये...

याबाबतचे सविस्तर पत्र येईल तेव्हाच विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा....
याबाबतचे सविस्तर पत्र येईल तेव्हाच विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा....

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की गुणपत्रके अभ्यास केंद्रावर उपलब्ध झालेली असून 12 ते 3 यावेळेस लवकरात लवकर गुणपत्रक घेऊन जावे 31 ऑक्टोबर नंतर नियमित महाविद्यालयाच्या परीक्षा चालू राहील त्यामुळे गुणपत्रके देता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर घेऊन जावे

द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 25 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे तरी विद्यार्थ्यांनी मदतीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा....... ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी

IMG_0001
IMG_0001

मे जून 2026 मध्ये परीक्षा दिलेल्या FY.SY.TY.BA अँड BCOM त्याचबरोबर. MSC chemistry, एम ए, विद्यार्थ्यांची गुणपत्रके अभ्यास केंद्रावर उपलब्ध झालेली असून विद्यार्थ्यांनी कार्यालयीन वेळ १२ ते ४ या वेळेत येऊन आपली गुणपत्रके घेऊन जावी तसेच यश कार्ड देखील घेऊन जावे.

केंद्रीय क्रीडा महोत्सव तारीख बदल बाबत पत्र
केंद्रीय क्रीडा महोत्सव तारीख बदल बाबत पत्र

ऑलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत व ऑलाईन प्रवेश शुल्क भरण्याची मुदत. प्रवेशाची ही आजची अंतिम मुदत असून यानंतर कोणतीही मुदत वाढ
ऑलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत व ऑलाईन प्रवेश शुल्क भरण्याची मुदत. प्रवेशाची ही आजची अंतिम मुदत असून यानंतर कोणतीही मुदत वाढ होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी....

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी अभ्यास केंद्र बंद राहील कोणीही अभ्यास केंद्रावर येऊ नये तसेच ज्यांना प्रवेश अर्ज अथवा परीक्षा अर्ज भरावयाचे असतील त्यांनी ऑनलाइन सायबर कॅफे मधून भरून घ्यावे तसेच मे जून 2026 मध्ये झालेल्या परीक्षेचे निकाल गुणपत्रक अभ्यास केंद्रावर आलेले असून ते दिनांक 12 ऑक्टोबर पासून दिले जातील सर्वांनी बारा ते तीन या वेळेत अभ्यास केंद्रात येऊन आपले गुणपत्रक व यश कार्ड घेऊन जावे

photo content
+1

Date extended
Date extended

Today's last date
Today's last date

exam Form Ins.पुरवणी परीक्षा २०२६.pdf

exam Form Ins.पुरवणी परीक्षा २०२६
exam Form Ins.पुरवणी परीक्षा २०२६

📢 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना FY B.A., B.Com., M.BA, M.Sc. व इतर वर्गांमध्ये प्रथम वर्षास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून प्रवेश निश्चित झाल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर PRN नंबरचा SMS प्राप्त होईल. PRN (Permanent Registration Number) हा विद्यार्थ्याचा विद्यापीठातील कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक आहे. विद्यापीठाशी संबंधित विविध शैक्षणिक कामांसाठी PRN नंबरचा उपयोग होतो. उदाहरणार्थ: - विद्यापीठाच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन/विद्यार्थी माहिती पाहण्यासाठी - परीक्षा अर्ज व परीक्षा संबंधित प्रक्रियेसाठी - परीक्षा वेळापत्रक, हॉलतिकीट व निकाल पाहण्यासाठी - असाइनमेंट/शैक्षणिक कामकाजाशी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी - विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय व शैक्षणिक सेवांचा लाभ घेण्यासाठी - पुढील वर्षातील पुनर्नोंदणी (Re-registration) व इतर विद्यापीठीन प्रक्रियांसाठी त्यामुळे PRN नंबरचा SMS डिलीट करू नये व तो सुरक्षितपणे जतन करून ठेवावा. तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार PRN नंबर सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी त्याची नोंद करून ठेवावी. सर्व विद्यार्थ्यांनी याची आवर्जून नोंद घ्यावी.

विद्यार्थी कागदपत्र यादी (1).pdf

विद्यापीठ विभागीय क्रीडा महोत्सव

IMG_20260916_0003.pdf

YCMOU MJCollege 5303A - Telegram 频道 @mjclg 的统计与分析