Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 165 名订阅者,在 教育 类别中位列第 1 081,并在 印度 地区排名第 1 985 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 165 名订阅者。
根据 10 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 722,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 27.52%。内容发布后 24 小时内通常能获得 13.00% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 32 472 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 74。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 11 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 165
订阅者
无数据24 小时
+1 6287 天
+6 72230 天
帖子存档
118 184
महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून......प्रकल्प ओळखला जातो.
118 184
भारतातील कोणत्या गावाला UNWTO चा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव 2023 चा पुरस्कार मिळाला आहे?
118 184
असत्यावर सत्याचा , अनितीवर नीतीचा ,
अविवेकावर विवेकाचा
आणि अपयशावर यशाचा
विजय मिळवायचा असेल तर सीमोल्लंघन केले पाहिजे त्या शिवाय विजयाची दशमी साजरा करता येणार नाही.....
सर्वांना रयत प्रबोधिनी तर्फे विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा
✨✨
118 184
नुकताच RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इअर -2023 हा पुरस्कार प्राप्त झाला पुढीलपैकी कोणत्या संस्थेकडून हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला ?
118 184
दारिद्र्य निर्मूलन योजना आणि उद्दिष्ट:
1) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयं रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबाना दारिद्र्य रेषेवर आणणे.
2) जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग व्यक्ती आणि दारिद्र्य रेषे खालील अनुसूचीत जाती/जमातींना प्राधान्य दिले जाते.
3) गंगा कल्याण योजनेत दारिद्र्य रेषे खालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्तोत्रातून सिंचन सुविधा दिली जाते.
Join- @rayatnotes
118 184
PSI मेन्स 2022 साठी महत्वाचे..
मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या विषयाचे lecture Part- 2
3:05 वाजता सुरू करत आहोत
मुख्य परीक्षे साठी परिक्षाभिमुख माहिती आहे व्यवस्थित टिपून ठेवा👍
https://youtube.com/live/3D0s7PB_guk?feature=share
118 184
PSI मेन्स 2022 साठी महत्वाचे..
मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या विषयाचे lecture Part- 2
3:05 वाजता सुरू करत आहोत
मुख्य परीक्षे साठी परिक्षाभिमुख माहिती आहे व्यवस्थित टिपून ठेवा👍
https://youtube.com/live/SuHqEoaTXdg?feature=share
118 184
https://www.youtube.com/watch?v=0GCjVm0jo-4
मागल्या तीन आठड्यापासून गट ब मुख्य परीक्षेचे पेपर सुरू आहेत, या तिन्ही पेपर मध्ये नेमका इतिहास विषयात कोणत्या टॉपिकवर आयोग फोकस करत आहे, आणि नेमक येणाऱ्या 29 ऑक्टोबर आणि 5 नोव्हेंबर ला होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी नेमका कोणते घटक येत्या काळात केले पाहिजे आणि कोणते घटक अजून प्रश्न विचारायचे शिल्लक राहिलेले आहेत.
Aso मुख्यपरिक्षेचे संभाव्य उत्तरांवर चर्चा करुयात 😊
वेळ - 1:00 वाजता
- उमेश कुदळे
118 184
मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या विषयाचे lecture
3:15 वाजता सुरू करत आहोत
मुख्य परीक्षे साठी परिक्षाभिमुख माहिती आहे व्यवस्थित टिपून ठेवा👍
https://youtube.com/live/27EXrUaLplg?feature=share
118 184
भारतीय वंशाच्या महिला अधिकारी लेफ्टनंट ...... यांनी अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील सहायक पोलिस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
118 184
● महाराष्ट्र - Budget & Economic Survey
● या Session मध्ये येणाऱ्या सर्व मुख्य परीक्षेसाठी Imp असलेला "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था" हा Topic Cover होईल.
● आज दु. - 3.00 वा.
● YouTube Live ●
👇👇
https://www.youtube.com/live/8qmzP82t5cs?si=qT6qCYLmIFBvhZXh
Live सुरू आहे
118 184
*सुदूर संवेदन - PYQ सिरीज पार्ट '2'*
नमस्कार 🙏
आपण अशात सुदूर संवेदन विषयाचे PYQ पाहत आहोत. त्यात यापूर्वी आपण 2022 आणि 2021 वर्षातील राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न पहिले.
👉आता आपण आजच्या लेक्चर मधून 2019 व 2020 या दोन वर्षात आलेले प्रश्न पाहुयात.
📍हे विषय अवघड आहेत हे जितकं खर आहे तितकंच याला सोप देखील करता येत हेही तितकंच खरं आहे...
🔰भेटूया आज संध्याकाळी 6 वा. 30 मिनिटांनी
🔰 लिंक : https://youtube.com/live/xLGUTI_EVS8?feature=share
(Notify me करून ठेवा आताच)
📍अधिक माहितीसाठी जॉईन करा : @kedarbarole @rayatcomputer
118 184
● Budget Session - केंद्र व महाराष्ट्र
(Offline/Online)
● भारत व महाराष्ट्र यांचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवालचा समावेश.
● PYQ Discussion On Budget & Survey
● Complete Exam Oriented Analysis of Budget
● Decoding Of Facts / Statistical Data
● Govt Schemes & Programme
● दि. - 19 Oct. (गुरुवार)
● वेळ - दु. 3.00 वा.
● YouTube Link ●
👇👇
https://www.youtube.com/watch?v=rVipAEgxfc8
https://www.youtube.com/watch?v=rVipAEgxfc8
118 184
आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनने कोणत्या देशाच्या ऍथलेटिक्स फेडरेशनला आशियातील सर्वोत्तम सदस्य संघ म्हणून मान्यता दिली आहे?
118 184
अबोला , अवकळा , उनाडकी हे कोणत्या प्रकारातील शब्द आहेत ?
