Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 118 165 名订阅者,在 教育 类别中位列第 1 081,并在 印度 地区排名第 1 985 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 118 165 名订阅者。
根据 10 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 722,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 27.52%。内容发布后 24 小时内通常能获得 13.00% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 32 472 次浏览,首日通常累积 15 345 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 74。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 11 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
118 165
订阅者
无数据24 小时
+1 6287 天
+6 72230 天
数据加载中...
吸引订阅者
十月 '2610月 '26
十月 '26
+4 048
在2个频道中
九月 '26
+3 282
在7个频道中
Get PRO
八月 '26
+2 740
在10个频道中
Get PRO
七月 '26
+2 329
在5个频道中
Get PRO
六月 '26
+2 081
在6个频道中
Get PRO
五月 '26
+4 792
在14个频道中
Get PRO
四月 '26
+2 336
在19个频道中
Get PRO
三月 '26
+1 576
在12个频道中
Get PRO
二月 '26
+641
在6个频道中
Get PRO
一月 '26
+584
在8个频道中
Get PRO
十二月 '25
+1 943
在2个频道中
Get PRO
十一月 '25
+2 665
在11个频道中
Get PRO
十月 '25
+3 169
在6个频道中
Get PRO
九月 '25
+8 085
在21个频道中
Get PRO
八月 '25
+2 379
在4个频道中
Get PRO
七月 '25
+1 421
在6个频道中
Get PRO
六月 '25
+720
在5个频道中
Get PRO
五月 '25
+1 600
在7个频道中
Get PRO
四月 '25
+1 176
在3个频道中
Get PRO
三月 '25
+2 403
在4个频道中
Get PRO
二月 '25
+4 157
在14个频道中
Get PRO
一月 '25
+2 604
在5个频道中
Get PRO
十二月 '24
+1 388
在5个频道中
Get PRO
十一月 '24
+2 485
在6个频道中
Get PRO
十月 '24
+5 193
在12个频道中
Get PRO
九月 '24
+2 479
在3个频道中
Get PRO
八月 '24
+7 075
在7个频道中
Get PRO
七月 '24
+13 824
在11个频道中
Get PRO
六月 '24
+931
在2个频道中
Get PRO
五月 '24
+1 463
在3个频道中
Get PRO
四月 '24
+631
在3个频道中
Get PRO
三月 '24
+1 154
在0个频道中
Get PRO
二月 '24
+2 682
在2个频道中
Get PRO
一月 '24
+3 406
在5个频道中
Get PRO
十二月 '23
+2 613
在1个频道中
Get PRO
十一月 '23
+1 542
在2个频道中
Get PRO
十月 '23
+2 145
在4个频道中
Get PRO
九月 '23
+3 561
在0个频道中
Get PRO
八月 '23
+783
在0个频道中
Get PRO
七月 '23
+591
在0个频道中
Get PRO
六月 '23
+106
在0个频道中
Get PRO
五月 '23
+275
在0个频道中
Get PRO
四月 '23
+896
在0个频道中
Get PRO
三月 '23
+1 160
在0个频道中
Get PRO
二月 '23
+334
在0个频道中
Get PRO
一月 '23
+413
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+258
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+177
在0个频道中
Get PRO
十月 '22
+355
在0个频道中
Get PRO
九月 '22
+1 082
在0个频道中
Get PRO
八月 '22
+380
在0个频道中
Get PRO
七月 '22
+453
在0个频道中
Get PRO
六月 '22
+235
在0个频道中
Get PRO
五月 '22
+187
在0个频道中
Get PRO
四月 '22
+126
在0个频道中
Get PRO
三月 '22
+106
在0个频道中
Get PRO
二月 '22
+1 178
在0个频道中
Get PRO
一月 '22
+468
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+1 054
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+195
在0个频道中
Get PRO
十月 '21
+1 402
在0个频道中
Get PRO
九月 '21
+36
在0个频道中
Get PRO
八月 '21
+72
在0个频道中
Get PRO
七月 '21
+29
在0个频道中
Get PRO
六月 '21
+24
在0个频道中
Get PRO
五月 '21
+46
在0个频道中
Get PRO
四月 '21
+36
在0个频道中
Get PRO
三月 '21
+82
在0个频道中
Get PRO
二月 '21
+67
在0个频道中
Get PRO
一月 '21
+67
在0个频道中
Get PRO
十二月 '20
+2 985
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 09 十月 | +37 | |||
| 08 十月 | +187 | |||
| 07 十月 | +228 | |||
| 06 十月 | +438 | |||
| 05 十月 | +492 | |||
| 04 十月 | +246 | |||
| 03 十月 | +733 | |||
| 02 十月 | +1 186 | |||
| 01 十月 | +501 |
频道帖子
महत्वाची सूचना..
उद्या होणारा गट ब मुख्य आणि गट क पूर्व चा 'टेस्ट सिरीज' चा पेपर सर्व परीक्षा केंद्रावर रद्द करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी..
उमेश कुदळे 🙏
| 2 | MPSC ने विश्वासार्हता जपावी..
शासनाने यथोचित आणि कठोरात कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
संपूर्ण शुद्धीकरण व्हावे हीच मागणी..
🙏🙏 | 26 461 |
| 3 | Revision Mentorship Program 8.0 चे डिस्कशन लेक्चर:
Day - 2
अंकगणित व बुद्धिमत्ता: डिस्कशन लेक्चर अँप मध्ये संध्याकाळी 8 वाजता सुरू होईल.
धन्यवाद 🙏 | 15 244 |
| 4 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 2 731 |
| 5 | Revision Mentorship Program 8.0 डिस्कशन लेक्चर
5 वाजता - चालू घडामोडी
6 वाजता - भूगोल
तोपर्यंत आजचे पेपर सोडवून घ्या आणि लेक्चर ला सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
धन्यवाद🙏 | 19 917 |
| 6 | Revision Mentorship Program 8.0 Paper:
आजचा भूगोल विषयाचा आणि 2 , 3 आणि 4 दिवसाचे चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पेपर कोर्स मध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत.
धन्यवाद🙏 | 14 365 |
| 7 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 4 779 |
| 8 | महत्त्वाची सूचना:
Rayat Mentorship Program 8.0 चे भूगोल विषयाचे Introduction Lecture आज संध्याकाळी 6:00 वाजता होईल.
मागील परीक्षांमध्ये भूगोल विषयाच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल झालेला आहे आणि पुढील 11 दिवस आपण कश्यापद्धतीने हा विषय शिकणार आहोत यावर चर्चा करुयात.
पेपर: उद्यापासून 2 ते 3 दिवसाचे एकत्र टाकण्यात येतील म्हणजे एकदम Xerox काढण्यासाठी तुम्हाला सोप्प जाईल.
धन्यवाद🙏 | 22 628 |
| 9 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 5 033 |
| 10 | नमस्कार
विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून रयत व्यवस्थापनाने आपल्या गट क पूर्व परीक्षेचा टेस्ट सिरीज च्या नियोजनात काही बदल केले आहेत.
त्यानुसार 2 अतिरिक्त पेपर आपल्या पूर्वनियोजित वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याकरिता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
सदर बदल सामावून घेण्यासाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी टेस्ट क्रमांक 5 चा पेपर देखील पुढे ढकलण्यात येत आहे.
टेस्ट क्रमांक 5 ही यापुढील रविवारी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी होईल.
बाकी सर्व सुधारित वेळापत्रक वरील इमेज प्रमाणे असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...
धन्यवाद
(अत्यंत महत्वाचे: उद्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज चा पेपर होणार नाही.) | 78 620 |
| 11 | भारत देशाच्या संविधानाची तत्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबई येथे संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
(ASO Main 2013) | 63 220 |
| 12 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 4 477 |
| 13 | Revision Mentorship Program 8.0 Timetable
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 वेळापत्रक आपल्याला देण्यात आलेले आहे.
वेळापत्रकानुसार पेपर होतील. तुम्ही तसा अभ्यास सुरू करा🙏
हा उपक्रम जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏
कोर्स लिंक -
https://shorturl.at/R6AhK
Revision Mentorship Program 8.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ठेवा :
https://t.me/rayatnotes | 70 155 |
| 14 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 4 255 |
| 15 | महत्वाची सूचना: रयत गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज
उद्या केवळ खालील परीक्षा केंद्रावर मुख्य परीक्षेचा पेपर होईल:
१) पुणे - रमणबाग हायस्कूल आणि रेणुका स्वरूप हायस्कूल
२) नागपूर
३) फलटण
४) सातारा
५) नाशिक
उद्या पुढील केंद्रावर परीक्षा होणार नाही. (या केंद्रावरील विद्यार्थ्यांचा पेपर रविवारी होईल) :-
१) सांगली
२) ईश्वरपूर
३) कोल्हापूर
४) चंद्रपूर
कृपया हा मेसेज आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहचवावा.🙏 | 26 510 |
| 16 | नमस्कार
मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना:
आपला इंग्रजी व्याकरण विषयाचा पेपर जो २७ तारखेला होणार होता तो आता २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान आपल्याला दिलेल्या हॉल तिकीट वरील परीक्षा केंद्रावर होईल.
त्याचबरोबर पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आपल्यासोबत लवकरच शेअर केले जाईल.
महत्वाचे: २ ऑक्टोबर रोजी केवळ मुख्य परीक्षेचा पेपर होणार आहे.. (वेळ सकाळी ९ ते १०)
आधीच्या वेळापत्रकात पूर्व परीक्षेचा पेपर २ ऑक्टोबर रोजी नव्हता त्यामुळे ते नंतर घेण्यात येईल.
रयत टेस्ट सिरीज विषयी सर्व माहिती मिळवण्यासाठी खालील telegram channel join करून ठेवा.
लिंक -
https://t.me/rayat2026 | 29 433 |
| 17 | भारताच्या महान्यायवादी (Attorney-General for India) यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल? | 64 957 |
| 18 | भारताच्या उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल? | 55 297 |
| 19 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 5 594 |
| 20 | भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल? | 63 888 |
