Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 385 名订阅者,在 教育 类别中位列第 1 310,并在 印度 地区排名第 2 500 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 385 名订阅者。
根据 23 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 758,过去 24 小时变化为 103,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 26.60%。内容发布后 24 小时内通常能获得 16.53% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 28 013 次浏览,首日通常累积 17 407 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 73。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 24 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 385
订阅者
+10324 小时
+397 天
+2 75830 天
帖子存档
105 385
#योजना
प्र.2) राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना ....... मध्ये जाहीर करण्यात आली.
105 385
#योजना
प्र.1) 'स्वच्छ भारत अभियान' ....... या दिवशी सुरू करण्यात आले.
105 385
पुन्हा एकदा नव्या दमाने ..
आज सायं ७ वाजता..
“पंचायत राज Prediction series”
लिंक - https://youtube.com/live/s8fhbyb2wvA?feature=share
105 385
नुकतेच कोणत्या शहरात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे (SIC) चे उद्घाटन करण्यात आले आहे?
105 385
थानो हे देशातील पहिले लेखकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यात आहे ?
105 385
खालीलपैकी कोणी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले तसेच दोन पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय ठरली ?
105 385
नुकतेच पारपोली गाव हे राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
105 385
पुढीलपैकी कोणते राज्य हे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे ?
105 385
खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय हे प्रादेशिक भाषेत निकाल देणारे भारतातील पहिले उच्य न्यायालय ठरले आहे ?
105 385
नुकतेच सात बारा 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे...... पहिले राज्य ठरले आहे.
105 385
नुकतेच "आरोग्य हक्क कायदा" लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
105 385
नुकतीच कोणत्या राज्याने 'नक्षत्र सभा' ही भारतातील पहिली खगोल-पर्यटन मोहीम सुरु केली आहे ?
105 385
राज्यविधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणावरून राज्य विधानमंडळातील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही. अशी तरतूद कोणत्या कलमात आहे?
105 385
सर्वोच्च न्यायालयाच्या किवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत राज्याच्या विधानमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही अशी तरतूद कोणत्या कलमात आहे?
105 385
+3
शरद सुदामाती शिवाजी पवार
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय (कनिष्ठ लिपिक)🌿
105 385
ज्या पेलोडद्वारे आदित्य L1 उपग्रहाने कोरोनल मास इजेक्शनचा सौर वारा प्रभाव शोधला त्याचे नाव काय आहे? What is the name of the payload by which Aditya L1 satellite detected solar wind impact of Coronal Mass Ejections?
105 385
आज लेकरांच्या शाळेला एक वर्ष पुर्ण होतंय..
वीटभट्टी वर काम करणाऱ्या माय बापाच्या लेकरांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी रयत प्रबोधिनीने शिवस्वराज्य प्रतिष्ठान सोबत हा उपक्रम सुरु केला होता.
आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी सुरु केला होता आज त्याची वर्षपूर्ती..
सावित्रीमाईच्या जयंती दिनी हॆ कृतिशील वंदन रयत प्रबोधिनी म्हणून आपल्याला करता येत आहे याचे समाधान आहे.
मातीतील लेकरांची शाळा 🙏
105 385
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
105 385
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०२३ चे प्राप्तकर्ते म्हणून कोणत्या दोन संस्थांची निवड करण्यात आली आहे?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
