Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 112 569 名订阅者,在 教育 类别中位列第 1 162,并在 印度 地区排名第 2 151 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 112 569 名订阅者。
根据 23 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 073,过去 24 小时变化为 371,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 27.51%。内容发布后 24 小时内通常能获得 13.86% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 30 920 次浏览,首日通常累积 15 583 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 55。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 24 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
112 569
订阅者
+37124 小时
+7617 天
+2 07330 天
帖子存档
112 406
https://youtube.com/live/9tdGctpMEQ0?feature=share
काहीही असो परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या मिनिटापर्यंत रयत प्रबोधिनी तुमच्यासोबत असणार...
आज दुपारी 2:00 वाजता..
उमेश कुदळे 🙏
112 406
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ई-न्यूज लेटर क्रमांक १३ (जानेवारी २०२६ ते मार्च २०२६) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/e_news_letter/98#
112 406
परीक्षेला जाता जाता..
'शासकीय योजना व उपक्रम' हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. सर्वसाधारणपणे परीक्षेत 2 ते 3 प्रश्न हे या घटकावर विचारले जातात.
येणाऱ्या परीक्षांचा विचार करून 2025-26 मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या शासकीय योजना व उपक्रम या मुद्देसूदपणे व थोडक्यात एकत्रित करून दिल्या आहेत.
धन्यवाद 🙏
112 406
RMP 7.0 - Day 11
आजचे डिस्कशन लेक्चर्स
सकाळी 11 वाजता : सा. विज्ञान (Day - 10) : केदार बारोळे
दुपारी 2.30 वाजता : Economics Facts : अक्षय चिपळूणकर
संध्याकाळी 6.30 वाजता : चालू घडामोडी : संग्राम पाटील
रात्री 8 वाजता : राज्यव्यवस्था व पंचायत राज : सुभाष पवार
112 406
RMP-7.0 पॉलिटीची रिविजन..
'पॉलिटी विथ पवार'
या पॉलिटी रिव्हिजन सिरीज ला काल 2000+ अधिक विद्यार्थ्यांनी लाईव्ह येत उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार..
काल चर्चा झाल्याप्रमाणे.
आजपासून हे लेक्चर संध्याकाळी 8:00 वाजता लाईव्ह होईल..
🙏🙏
112 406
RMP 7.0 - Day 10
लेक्चर शेड्युल
सकाळी 11 वाजता : सा. विज्ञान (Day - 9) : केदार बारोळे
दुपारी 2.30 वाजता : Economics Facts Revision : अक्षय चिपळूणकर
रात्री 8 वाजता : राज्यव्यवस्था व पंचायत राज : सुभाष पवार
धन्यवाद🙏
112 406
RMP 7.0 - Day 9
लेक्चर शेड्युल
कालपासून रयत रिव्हिजन प्रोग्राम मध्ये Science विषय सुरू झालेला आहे. त्याचे कालच्या पेपर चे डिस्कशन ,
सकाळी 11 वाजता : सा. विज्ञान (Day - 9) : केदार बारोळे सर यांचे होईल.
धन्यवाद🙏
112 406
येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच
👉रोज Gs च्या प्रश्न सराव
👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका,
खालील चॅनेल नक्की जॉइन करा:
https://t.me/mpscgsmaterial
112 406
Fast-track Revision Recorded Batch
परीक्षेला जाता जाता
येणाऱ्या गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त
फी - 199 रु.
नक्की फायदा घ्या
https://awtbs.on-app.in/app/oc/830017/awtbs?
112 406
काल चर्चा झाल्याप्रमाणे
'PYQ Summary' ची नोट्स तुम्हाला शेअर करत आहे..
• PYQ ची उत्तरे पाठ झाली पण प्रश्नांमधला डेटा जागेवरच राहिला होता तो या नोट्सच्या माध्यमातून एकत्र करून दिला गेला आहे.
• आयोगाची Exact भाषा, शब्दरचना व प्रश्न विचारण्याची पद्धत समजण्यासाठी ही नोट्स उपयुक्त ठरेल..
• संकल्पना माहित आहे पण भाषा न समजल्याने होणाऱ्या चुका कमी करूयात.
ही नोट सर्वांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे याचे आणखी तीन भाग उपलब्ध होतील 🙏
112 406
' पॉलिटी विथ पवार '
परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तुमची पॉलिटी विषयाची संपूर्ण रिव्हीजन होणे गरजेचे आहे.
आज संध्याकाळपासून 'राज्यव्यवस्था व पंचायतराज' रिव्हिजन आपल्या सुभाष पवार सरांसोबत सुरू होत आहे..
https://shorturl.at/CC86L
वेळापत्रक सोबत जोडले आहे..
ज्यांनी यापूर्वी RMP 7.0 घेतला आहे त्यांनी परत एक रुपया खर्च करू नका..
भेटू आज 5:00 वाजता लाईव्ह 🌱
112 406
आजच्या दिवसाचे तीनही पेपर अँप वर अपलोड केलेले आहेत. 📱📄
Xerox काढूनच पेपर सोडवत चला. ✍️
डिस्कशन लेक्चर: 🎓
दुपारी 2.30 वाजता - Economics Facts Revision - अक्षय चिपळूणकर
संध्याकाळी 5 वाजता - पॉलिटी - सुभाष पवार
संध्याकाळी 6.30 वाजता - चालू घडामोडी - संग्राम पाटील
धन्यवाद 🙏
112 406
*रयत दर्पण : चालू घडामोडींचा महिन्यानुसार घेतलेला संदर्भपूर्ण आढावा*
या पुस्तकामध्ये दर महिन्याच्या महत्त्वाच्या घडामोडी सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितल्या आहेत. यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुद्देसूद माहिती व तयार नोट्स आहेत. तसेच, सरावासाठी उपयुक्त असे आयोगाच्या धर्तीवर 1000 + MCQ देण्यात आलेले आहेत. हे पुस्तक तुमचा वेळ वाचवून अभ्यास अधिक प्रभावी आणि सोपा बनवेल याची खात्री आहे.
टीम -रयत प्रबोधिनी 🙏
ऑर्डर करण्यासाठी लिंक -
https://shorturl.at/9Stxg
